11th marathi guide | इयत्ता 11 वी मराठी गाईड | Marathi Yuvakbharati Digest class 11

11th marathi guide | इयत्ता 11 वी मराठी गाईड | Marathi Yuvakbharati Digest class 11

विद्यार्थी मित्रांनो आपण सर्वजण इयत्ता दहावी नंतर इयत्ता अकरावी मध्ये ऍडमिशन घेतले इयत्ता अकरावी मध्ये आपण सर्वजणांनी मराठी हा विषय आपल्या अभ्यासक्रमात ठेवावा याची निवड केली कारण मराठी हा विषय आपला खूप आवडते आणि खूप सोपा असा विषय आहे राठी विषय सोपा असल्यामुळे एकच कारण आहे कारण आपल्या महाराष्ट्रामध्ये मराठी भाषा ही आपली बोलीभाषा आणि प्रमुख भाषा देखील आहेत मराठी भाषेमध्ये आपल्याला सर्वकाही माहिती जरी नसले तरी आपल्याला खूप सार्‍या गोष्टी या मराठी भाषेमधील माहित आहे.

आपण इयत्ता आठवी इयत्ता नववी आणि दहावी यामध्ये आपण सर्वजणाने मराठीचे व्याकरण खूप बारकाईने शिकत आलो आहोत आणि आता इयत्ता अकरावी मध्ये देखील आपल्याला काही व्याकरणाचे पॉईंट धडे आणि कविता अशाच प्रकारचा फॉरमॅट आपल्याला पाहायला मिळतो आणि त्याच प्रकारे आपल्याला देखील अभ्यास करावा लागतो परंतु मित्रांनो विद्यार्थ्यांसोबत एक चूक होती की इयत्ता दहावी हे वर्ष झाल्यानंतर विद्यार्थी इयत्ता अकरावी हे मन लावून अभ्यास करत नाही जेणेकरून त्यांना इयत्ता अकरावी मध्ये कमी मार्क मिळतात.

त्यांना इयत्ता बारावी मध्ये देखील खूप सारे प्रॉब्लेम सुरू होतात म्हणून आपण इयत्ता अकरावीपासूनच चांगला अभ्यास करावा चांगले गुण मिळवावे याच अनुसूवरून आम्ही आज आपल्या सोबत इयत्ता अकरावी मराठी या विषयाचा लेख घेऊन आलेलो आहोत चला तर पाहूया आजच्या या लेखाला आणि करूया अभ्यास इयत्ता अकरावी मराठी विषयाचा.

11th marathi guide | इयत्ता 11 वी मराठी गाईड | Marathi Yuvakbharati Digest class 11


Maharashtra State Board Yuvakbharati 11th Marathi Digest | इयत्ता अकरावी मराठी गाईड

Maharashtra State Board Yuvakbharati 11th Marathi Digest | इयत्ता अकरावी मराठी गाईड

Balbharati Solutions for Marathi - 11th Marathi Digest Pdf
भाग-1
Chapter 1 मामू
Chapter 2 प्राणसई
Chapter 3 अशी पुस्तकं
Chapter 4 झाडांच्या मनात जाऊ
Chapter 5 परिमळ
Chapter 6 दवांत आलिस भल्या पहाटीं

 भाग-२

Chapter 7 ‘माणूस’ बांधूया!
Chapter 8 ऐसीं अक्षरें रसिके
Chapter 9 वहिनींचा ‘सुसाट’ सल्ला
Chapter 10 शब्द
Chapter 11 वाङ्‌मयीन लेण्याचा शिल्पकार
Chapter 12 पैंजण

भाग-३ साहित्यप्रकार

Bhag 3 नाटक- साहित्यप्रकार-परिचय
Bhag 3.1 हसवाफसवी
Bhag 3.2 ध्यानीमनी
Bhag 3.3 सुंदर मी होणार

भाग-४ उपयोजित मराठी

Bhag 4.1 सूत्रसंचालन
Bhag 4.2 मुद्रितशोधन
Bhag 4.3 अनुवाद
Bhag 4.4 अनुदिनी (ब्लॉग) लेखन
Bhag 4.5 रेडिओजॉकी

भाग-५ व्याकरण

Bhag 5.1 शब्दशक्ती
Bhag 5.2 काव्यगुण
Bhag 5.3 वाक्यसंश्लेषण
Bhag 5.4 काळ
Bhag 5.5 शब्दभेद

11th marathi guide | इयत्ता 11 वी मराठी गाईड 

खाली दिलेल्या अनुक्रमाणिकेनुसार आपल्याला इयत्ता अकरावी मराठी ही अनुक्रमाणिका अगदी सोप्या पद्धतीने समजून आणि त्याच पद्धतीने आपल्याला आपल्याला या लेखांमध्ये कोणत्याही प्रकारची अडचण आलेली नसेल ते ग्राईक धरून आपल्या सर्वांना सांगू इच्छितो की या वेबसाईटवर इयत्ता आठवी पासून इयत्ता बारावी पर्यंत सर्व गाईडच्या पीडीएफ आम्ही सर्वांनी अपलोड केलेला आहेत आपण आपल्या या वेबसाईटवर जाऊन अगदी सोप्या पद्धतीने आणि अभ्यास करण्यासाठी खूप सारे स्टडी मटेरियल देखील या वेबसाईटवर टाकलेले आहेत आपण नक्की विसित देऊ शकता .

जास्तीत जास्त प्रमाणात अभ्यास करून चांगले गुण मिळवून आपल्या स्वप्नांना साकार करू शकता आपल्याला हल्ले कसा वाटला आम्हाला कमेंट मध्ये तुम्ही कळवू शकता आमच्या तुमच्या प्रत्येक कमेंट आम्हाला प्रोत्साहन देत असतात आणि यामध्ये काही अडचण नसेल ते देखील तुम्ही विचारू शकतात तुमची प्रत्येक अडचण आम्ही सोडवण्याचा नक्की प्रयत्न करू या त्याच पद्धतीने विद्यार्थ्यांना हा लेख आपण शेअर करू शकता जेणेकरून त्यांना देखील त्यांच्या अभ्यासात मदत होईल एवढे बोलून आजचा हा लेख संपवतो धन्यवाद.

इयत्ता 11 वी मराठी गाईड | Marathi Yuvakbharati Digest class 11

  • marathi yuvakbharati 11th digest pdf navneet download
  • marathi yuvakbharati 11th book pdf
  • 11th marathi textbook pdf download
  • yuvakbharati marathi 11th guide pdf
  • marathi yuvakbharati 11th pdf
  • इयत्ता अकरावी मराठी स्वाध्याय
  • 11 वी मराठी पुस्तक युवकभारती pdf 2022
  • इयत्ता अकरावी मराठी pdf
  • इयत्ता अकरावी मराठी स्वाध्याय मामू
  • इयत्ता अकरावी मराठी स्वाध्याय प्राणसई
  • इयत्ता अकरावी कॉमर्स

1 Comments

Previous Post Next Post