Bhaubeej Messages in Marathi | बेस्ट भाऊबीज मेसेज
भाऊबीज म्हणजे काय ?
Bhaubeej Wishesh In Marathi 2022/ भाऊबीज शुभेच्छा मराठी 2022
Bhaubeej Wishesh In Marathi 2022/ भाऊबीज शुभेच्छा मराठी 2022
1.असं हे भाऊ बहिणीचं नातंक्षणात हसणारं, क्षणात रडणारंक्षणात मारणारं, क्षणात मार खाणारंक्षणात भांडणारं, क्षणात रागवणारंपण किती गहर प्रेम असतं हे दोघांचअसं असतं हे बहिण भावाचं अतूट नातंभाऊबीजेच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा!🎈
2.गुणी माझा भाऊ याला ग काय मागूहात जोडूनिया देवाजीला सांगूऔश्र माज वाहू दे त्याच्या पायाआतुरली पूजेला माझी काया.भाऊबीजेच्या हार्दिक शुभेच्छा!🎈
3.पहिला दिवा आज लागला दारीसुखाच किरणे येई घरीपूर्ण होवो तुमच्या सर्व इच्छाभाऊबीजेच्या हार्दिक शुभेच्छा.🎈
4.स्वत:च्या बहिणीप्रमाणेच इतरांच्याबहिणींचासुध्दा सन्मान केला तर…..बहिण-भावाचे नाते अधिक घट्ट तर होईलचशिवाय समाज स्वस्थ अन् देश अधिक मजबूतझाल्याशिवाय राहणार नाही…!भाऊबीजपवित्र प्रेमाचं अतूट नातंभाऊबीजेच्या हार्दिक शुभेच्छा.🎈
5.ओवळल्यानंतर भावाने बहिणी विचारलसांग ना तायडे मी तुला काय भेट देऊबहीण म्हणाली एकच मागतेआयुष्यात भावड्या आई बाबांना कधीवृद्धाश्रमात ठेवूनको आणिभावाने बहिणीला दिलेलं सुंदर उत्तरपण तायडे तूही लक्षात ठेव कोणत्याहीमुलाला त्याच्या आई वडिलांपासूनवेगळं करू नकोस…भाऊबीजच्या खूप खूप शुभेच्छा.🎈
Bhaubeej Messages in Marathi | बेस्ट भाऊबीज मेसेज
6.एक गोष्ट Commit करायलागर्व वाटतो कि,Girlfriend पेक्षा माझ्या Sister..मला जास्त जीव लावतात…भाऊबीजच्या खूप खूप शुभेच्छा.🎈
7.तुझं माझा आधार, तूच माझं सर्वस्व..देवाचे आभार तुझ्या रुपाने ताई मलादिला मोठा आधार,भाऊबीजच्या शुभेच्छा!🎈
8.नेहमीच तुला धाकात ठेवायलामला आवडतं, पणतो धाक नाही माझं प्रेम असतं,भाऊबीजच्या शुभेच्छा !🎈
9.आपल्याशी खूप भांडून शेवटी वेळ आल्यावरआपलीच बाजू घेणारी फक्त बहिण असते.अशा गोड बहिणीला भाऊबीजच्याखूप खूप शुभेच्छा.🎈
10.ताई तू फक्त माझी आहेस आणिमाझी राहशील.. तुझी राखी मलामाझी कायम आठवण करुन देत राहील.भाऊबीजच्या निमित्त खूप शुभेच्छा !🎈
Bhaubeej Messages in Marathi | बेस्ट भाऊबीज मेसेज
11.राखीचे नाते लाखमोलाचेबंधन आहे बहीण भावाचेनुसता धागा नाही त्यातभाबड्या बहिणीचे प्रेम आहे त्यातभावाच्या वचनाची शपथ आहे त्यातभाऊबीजच्या हार्दिक शुभेच्छा!🎈
12.तुझ्या सर्व चुकीची शिक्षा मी भोगलीआहे तुझ्या वरचा सर्व मारही मीचखाल्ला आहे कारण छोटी तुझे रक्षणकरण्याचे वचन मी तुला दिले आहे.भाऊबीजच्या नच्या खूप खूप शुभेच्छा🎈
13.आपल्या बहिणीसारखी दुसरीमैत्रीण कोणीच नसते.नशीबवान असतात तेज्यांना बहीण असते.भाऊबीजच्या खूप खूप शुभेच्छा.🎈
14.ऐकणं दादा भाऊबीज गिफ्टमध्ये गोरी गोरी पानफुलासरखी छान वाहिनीचदे मला..!भाऊबीजच्या हार्दिक शुभेच्छा.🎈
15.बाबू, शोना, बच्चा बोलणारीGirlfriend तरी तुमचा साथसोडून देईलपण कुत्रा, हरामी, पागल बोलणारीबहिण कदी तुमचा साथसोडणार नाही.भाऊबीजच्या हार्दिक शुभेच्छा.🎈
Bhaubeej Messages in Marathi | बेस्ट भाऊबीज मेसेज
16.ए दादुस मोठं giftघेऊन ठेव भाऊबीजआलय,भाऊबीजच्या हार्दिक शुभेच्छ🎈
17.भांडण, राग, दोस्ती..प्रेम, काळजी, मस्ती…म्हणजे भाऊ बहीण!भाऊबीजच्याहार्दिक शुभेच्छा.🎈
18.आई- बहीण- मुलगी सगळी रुपआहेत तुझ्यात तुझ्यात सामावले आहेमाझे विश्व आणितुझ्यावरच माझा सगळा विश्वास !भाऊबीजच्या बंधन हार्दिक शुभेच्छा!🎈
19.दादामला माफ करा..कारण, आमच्याकडे लॉकडाऊन असल्यामुळेया वर्षीच्या भाऊबीजला मी येऊ शकत नाही.पण व्हॉट्सअॅप वर तुला राखी पाठवते,व सर्व माझ्या भावांना….भाऊबीजच्याहार्दिक शुभेच्छा!🎈
20.सण हा वर्षांचा,आहे भाऊबीजच्या ..नेत्रांचा निरांजनाने,भावास ओवळण्याचा..कृष्ण जसा द्रौपदीस,तसा लाभल्यास तू मला..ओवाळते भाऊराया,औक्ष माझे लाभो तुला..असा आनंद सोहळा,तुज वीण सुना सुना..इथून ओवाळीते मी,समजून घे भावना.भाऊबीजच्या खूप खूप शुभेच्छा.🎈
Bhaubeej Messages in Marathi | बेस्ट भाऊबीज मेसेज
21.यंदा तू येणार नाही म्हणून कायझाले, तुझी गेल्यावर्षीची राखीआजही माझ्या हातात आहे.भाऊबीजच्या खूप खूप शुभेच्छा.🎈
22.दादा मला माफ कर…कारण, करोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहूनमी तुला राखी बांधायला येऊ शकत नाहीम्हणून मी whatsapp वर राखी पाठवतआहे तुला आणि माझ्या सर्व भावांना….भाऊबीजच्याहार्दिक शुभेच्छा!🎈
23.आधार तू माझा, मी तुझा विश्वासयेतेस ना ताई मला फक्त तुझीच वाट,भाऊबीजच्या शुभेच्छा!🎈
24.भाऊबीज शुभेच्छा भावासाठीना तोफ ना तलवार मी तरफक्त घाबरतो माझ्या ताईला फार,भाऊबीजच्या शुभेच्छा!🎈
25.बंध हा प्रेमाचा, नाव ज्याचे राखीबांधिते भाऊराया आज तुझ्या हातीऔक्षिते प्रेमाने, उजळुनी दीपज्योतीरक्षाने मज सदैव, अन् अशीचफुलावी प्रीतीबंधन असूनही, बंधन हे थोडेचया तर हळव्या रेशीमगाठी.हैप्पी भाऊबीज 2022.जळणाऱ्या वातीलाप्रकाशाची साथअसते,नेहमी माझ्या मनातदादाला भेटण्याचीआस असते.भाऊबीजच्या खूप खूप शुभेच्छा.🎈
Bhaubeej Messages in Marathi | बेस्ट भाऊबीज मेसेज
26.तुझ्या हातावर बांधलेल्या
राखीची ही गाठ
आपल्यातील नातं आणि
विश्वास वृध्दिंगत करो,
तुझं विश्व आनंदाने भरो..
भाऊबीजच्या
हार्दिक शुभेच्छा.
27.बहिण-भावांचे अतूट नातं
व पवित्र प्रेमाचे प्रतिक
भाऊबीज
सर्व नागरिकांना
हार्दिक शुभच्छा!
28.भाऊ बहिणीच प्रेम म्हणजे तुझ माझ
जमेना आणि तुझ्यावाचून करमेना
भाऊबीजच्या खूप खूप शुभेच्छा.
29.चंद्राला चंदन देवाला वंदन
भाऊ बहीनीचं प्रेम म्हणजे
भाऊबीज!
30.दृढ बंध हा राखीचा,
दोन मनांचं अतूट एक बंधन आहे
हळव्या नात्यांच्या धाग्यावर उमलनारं,
अलवार स्पंदन आहे…..
भाऊबीजच्या खुप खुप शुभेच्छा!
31.फक्त भाऊच असतो जो
वडीलांसारखं प्रेम आणि
आई सारखी काळजी करतो,
भाऊबीजच्या
हार्दिक शुभेच्छा!
32.बहिण भावाच नातं हे
जेवनातल्या मीठासारखं
असतं. बघितलं तर
दिसतं नाही आणि
नसलं कि जेवण जात नाही,
भाऊबीजच्या शुभेच्छा.
33.भाऊ हा शब्द कधी उलटा वाचलात
का “ऊभा जो चांगल्या आणि
वाईट परिस्थितीत आपल्या पाठीशी
खंबीरपणे ऊभा असतो तोच आपला
भाऊ..!!
भाऊबीजच्या खूप खूप शुभेच्छा.
34.श्रावणाच्या सरी अखंड बरसू दे
भाऊ माझा यशाने न्हाऊ दे..
राखी शिवाय काही नाही माझ्याकडे
म्हणून रक्षणाचे वचन मागते तुझ्याकडे..
हीच आहे माझी इच्छा
भाऊ तुला भाऊबीजच्या हार्दिक
शुभेच्छा!
35.राखी हा धागा नाही नुसता,
हा तर विश्वास तुझ्या माझ्यातला..
आयुष्यात कुठल्याही क्षणी,
कुठल्याही वळणावर,
कुठल्याही संकटात,
हक्कानं तुलाच हाक मारणार,
विश्वास आहे माझा तुझ्या वरचा,
धावत येशील त्या द्रौपदीच्या कृष्णसारखा…
भाऊबीजच्या धनाच्या खूप खूप शुभेच्छा!
36.यावेळी तुझे काहीच ऐकणार नाही,
कितीही उशीर झाला तरी
तुला भेटल्याशिवाय राहणार नाही
लग्न झाले म्हणून काय झाले
तुझ्या रक्षणाचे काम माझ्याकडून कधीच जाणार नाही.
Happy Bhaubeej 2022
37.माझ्या प्रिय भावाला
माझ्या शुभेच्छा आणि
खूप प्रेम. भाऊबीज
शुभेच्छा!
38.सर्वात
प्रेमळ भाऊ आणि
माझा चांगला मित्र
असल्याबद्दल धन्यवाद.
भाऊबीजच्या खूप खूप शुभेच्छा.
39.दादा जुन्या झाल्या त्या विचार धारा,
नवीन आला विचारांचा वारा..
नाही केले रक्षण माझे तरी चालेल,
राखी बांधल्यावर पैसे मात्र मोजावे लागेल…
Happy Bhaubeej दादा !
40.देवा माझ्या भावाला संगळ काही
मिळु दे त्यांच्या आयुष्यात हॅप्पी
भाऊबीज!
41.भाऊ म्हणजे एक आधार,
एक विश्वास, एक
आपुलकी आणि एक
अनमोल साथ
आयुष्यभराची …..!!
Love You Brothers.
भाऊबीजच्या खूप खूप शुभेच्छा.
42.भाऊ मला तुझी खूप आठवण
येते आहे प्लीज तू लवकर ये
मी खूप उत्सुकतेने
तुझी वाट पाहतेय.
हॅप्पी भाऊबीज.
तुझी लहान बहीण
43.थोडी लढणारी थोडी भांडणारी
थोडी चिडणारी थोडी काळजी घेणारी
मस्ती करणारी एक बहीण असते
तीच तर राखी पौर्णिमेची खरी शान असते
भाऊबीजच्या हार्दिक शुभेच्छा!
44.ताई तू सासरी गेली
पण मी तुला विसरलो नाही
तुझ्या आठवणीत रडतो
भाऊबीजची वाट पाहतो…
भाऊबीजच्य अनंत शुभेच्छा
ताई!
45.नात हे प्रेमाचं तुझ आणि माझ
हरवलेले ते गोड दिवस
आठवणी
आज सार सार आठवतय
हातातल्या राखी सोबतच..
भाव मनी दाटतोय..
बंध हे.. प्रेमाचे नाते आहे..
ताई तुझ आणि माझ नात जन्मी
जन्मीचे आहे..!!
भाऊबीजच्या निमित्त आपणा सर्वांना
हार्दिक शुभेच्छा..!!
46.काही नाती खूप अनमोल असतात,
हातातील राखी मला याची कायम,
आठवण करन देत राहील..
तुझ्यावर कोणतेही संकट येऊ नये,
आणि आलंच तर त्याला आधी,
मला सामोरे जावे लागेल.
भाऊबीजच्या खूप खूप शुभेच्छा.
47.ताई तू माझी किती काळजी करतेस,
मी काहीही न बोलता तू माझ्या
मनातले कसे ओळखतेस.
ताई तुला मनापासन धन्यवाद.
लव्ह यू ताई
48.राखी एक प्रेमाची प्रतीक
आहे राखी एक विशास आहे
तुझ्या रक्षणार्थ सदैव
सज्ज असेन
हाच विश्वास भाऊबीजच्या या
पवित्र दिनी मी तुला देऊ
इच्छितो.
भाऊबीजच्या खूप खूप शुभेच्छा.
49.ताई खर सांगू का
मी कधी तुझे रक्षण केले नाही
तूच माझे रक्षण करत आली,
माझ्यावर संकट येऊ नये म्हणून
देवाकडे साकडे घालत आली,
राखीचे महत्त्व तूच जाणले
तुझ्याशिवाय नाही कोणी माझे आपुले
ताई तुला भाऊबीजच्या अनंत शुभेच्छा !
50.बहिणीचे भावाचे प्रेम अतूट आहे,
महागडे भेटवस्तू नको बहिणीला
शतकानुशतके अतूट राहिल नाते,
माझ्या भावाला अपार आनंद मिळो.
भाई दूजच्या शुभेच्छा!