भाऊबीज च्या शुभेच्छा मेसेज | Bhaubeej messages in Marathi

भाऊबीज च्या शुभेच्छा मेसेज | Bhaubeej messages in Marathi

 भाऊबीज हा बहीण-भावासाठी सणाचा आनंद द्विगुणित करणारा सण असतो. ज्या दिवशी बहिण भावाला ओवाळते, त्याच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करते आणि भाऊ लाडक्या बहिणीसाठी काहीतरी खास भेटवस्तू आणतो. आजकाल बहीणीदेखील भावाला एखादी भेटवस्तू देतात.  यावर्षी ‘26 ऑक्टोंबर 2022’ रोजी भाऊबीज आहे. मग भाऊबीज च्या शुभेच्छा (Bhaubeej Wishes In Marathi), भाऊबीज स्टेटस (Bhaubij Status Marathi), भाऊबीज कोट्स (Bhaubeej Quotes In Marathi), भाऊबीज मेसेज (Bhaubeej Message In Marathi) पाठवून तुमची भाऊबीज साजरी करू शकता. 
चला तर मग सुरु करत आपल्या आजच्या पोस्टला.

भाऊबीज च्या शुभेच्छा मेसेज | Bhaubeej messages in Marathi

Bhaubeej Messages in Marathi | बेस्ट भाऊबीज मेसेज

भाऊबीज च्या शुभेच्छा मेसेज | Bhaubeej messages in Marathi

1.असं हे भाऊ बहिणीचं नातं
क्षणात हसणारं, क्षणात रडणारं
क्षणात मारणारं, क्षणात मार खाणारं
क्षणात भांडणारं, क्षणात रागवणारं
पण किती गहर प्रेम असतं हे दोघांच
असं असतं हे बहिण भावाचं अतूट नातं
भाऊबीजेच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा!🎈
2.गुणी माझा भाऊ याला ग काय मागू
हात जोडूनिया देवाजीला सांगू
औश्र माज वाहू दे त्याच्या पाया
आतुरली पूजेला माझी काया.
भाऊबीजेच्या हार्दिक शुभेच्छा!🎈
3.पहिला दिवा आज लागला दारी
सुखाच किरणे येई घरी
पूर्ण होवो तुमच्या सर्व इच्छा
भाऊबीजेच्या हार्दिक शुभेच्छा.🎈
4.स्वत:च्या बहिणीप्रमाणेच इतरांच्या
बहिणींचासुध्दा सन्मान केला तर…..
बहिण-भावाचे नाते अधिक घट्ट तर होईलच
शिवाय समाज स्वस्थ अन् देश अधिक मजबूत
झाल्याशिवाय राहणार नाही…!
भाऊबीज
पवित्र प्रेमाचं अतूट नातं
भाऊबीजेच्या हार्दिक शुभेच्छा.🎈
5.ओवळल्यानंतर भावाने बहिणी विचारल
सांग ना तायडे मी तुला काय भेट देऊ
बहीण म्हणाली एकच मागते
आयुष्यात भावड्या आई बाबांना कधी
वृद्धाश्रमात ठेवूनको आणि
भावाने बहिणीला दिलेलं सुंदर उत्तर
पण तायडे तूही लक्षात ठेव कोणत्याही
मुलाला त्याच्या आई वडिलांपासून
वेगळं करू नकोस…
भाऊबीजच्या खूप खूप शुभेच्छा.🎈

Bhaubeej Wishesh In Marathi 2022/ भाऊबीज शुभेच्छा मराठी 2022

6.एक गोष्ट Commit करायला
गर्व वाटतो कि,
Girlfriend पेक्षा माझ्या Sister..
मला जास्त जीव लावतात…
भाऊबीजच्या खूप खूप शुभेच्छा.🎈
7.तुझं माझा आधार, तूच माझं सर्वस्व..
देवाचे आभार तुझ्या रुपाने ताई मला
दिला मोठा आधार,
भाऊबीजच्या शुभेच्छा!🎈
8.नेहमीच तुला धाकात ठेवायला
मला आवडतं, पण
तो धाक नाही माझं प्रेम असतं,
भाऊबीजच्या शुभेच्छा !🎈
9.आपल्याशी खूप भांडून शेवटी वेळ आल्यावर
आपलीच बाजू घेणारी फक्त बहिण असते.
अशा गोड बहिणीला भाऊबीजच्या
खूप खूप शुभेच्छा.🎈
10.ताई तू फक्त माझी आहेस आणि
माझी राहशील.. तुझी राखी मला
माझी कायम आठवण करुन देत राहील.
भाऊबीजच्या निमित्त खूप शुभेच्छा !🎈

Happy Bhaubeej 2022 Wishes In Marathi:

11.राखीचे नाते लाखमोलाचे
बंधन आहे बहीण भावाचे
नुसता धागा नाही त्यात
भाबड्या बहिणीचे प्रेम आहे त्यात
भावाच्या वचनाची शपथ आहे त्यात
भाऊबीजच्या हार्दिक शुभेच्छा!🎈
12.तुझ्या सर्व चुकीची शिक्षा मी भोगली
आहे तुझ्या वरचा सर्व मारही मीच
खाल्ला आहे कारण छोटी तुझे रक्षण
करण्याचे वचन मी तुला दिले आहे.
भाऊबीजच्या नच्या खूप खूप शुभेच्छा🎈
13.आपल्या बहिणीसारखी दुसरी
मैत्रीण कोणीच नसते.
नशीबवान असतात ते
ज्यांना बहीण असते.
भाऊबीजच्या खूप खूप शुभेच्छा.🎈
14.ऐकणं दादा भाऊबीज गिफ्ट
मध्ये गोरी गोरी पान
फुलासरखी छान वाहिनीच
दे मला..!
भाऊबीजच्या हार्दिक शुभेच्छा.🎈
15.बाबू, शोना, बच्चा बोलणारी
Girlfriend तरी तुमचा साथ
सोडून देईल
पण कुत्रा, हरामी, पागल बोलणारी
बहिण कदी तुमचा साथ
सोडणार नाही.
भाऊबीजच्या हार्दिक शुभेच्छा.🎈

भाऊबीजेच्या मराठी शुभेच्छा संदेश

16.ए दादुस मोठं gift
घेऊन ठेव भाऊबीज
आलय,
भाऊबीजच्या हार्दिक शुभेच्छ🎈
17.भांडण, राग, दोस्ती..
प्रेम, काळजी, मस्ती…
म्हणजे भाऊ बहीण!
भाऊबीजच्या
हार्दिक शुभेच्छा.🎈
18.आई- बहीण- मुलगी सगळी रुप
आहेत तुझ्यात तुझ्यात सामावले आहे
माझे विश्व आणि
तुझ्यावरच माझा सगळा विश्वास !
भाऊबीजच्या बंधन हार्दिक शुभेच्छा!🎈
19.दादा
मला माफ करा..
कारण, आमच्याकडे लॉकडाऊन असल्यामुळे
या वर्षीच्या भाऊबीजला मी येऊ शकत नाही.
पण व्हॉट्सअॅप वर तुला राखी पाठवते,
व सर्व माझ्या भावांना….
भाऊबीजच्या
हार्दिक शुभेच्छा!🎈
20.सण हा वर्षांचा,आहे भाऊबीजच्या ..
नेत्रांचा निरांजनाने,भावास ओवळण्याचा..
कृष्ण जसा द्रौपदीस,तसा लाभल्यास तू मला..
ओवाळते भाऊराया,औक्ष माझे लाभो तुला..
असा आनंद सोहळा,तुज वीण सुना सुना..
इथून ओवाळीते मी,समजून घे भावना.
भाऊबीजच्या खूप खूप शुभेच्छा.🎈

Bhaubeej messages in Marath

21.यंदा तू येणार नाही म्हणून काय
झाले, तुझी गेल्यावर्षीची राखी
आजही माझ्या हातात आहे.
भाऊबीजच्या खूप खूप शुभेच्छा.
🎈
22.दादा मला माफ कर…
कारण, करोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहून
मी तुला राखी बांधायला येऊ शकत नाही
म्हणून मी whatsapp वर राखी पाठवत
आहे तुला आणि माझ्या सर्व भावांना….
भाऊबीजच्या
हार्दिक शुभेच्छा!🎈
23.आधार तू माझा, मी तुझा विश्वास
येतेस ना ताई मला फक्त तुझीच वाट,
भाऊबीजच्या शुभेच्छा!🎈
24.भाऊबीज शुभेच्छा भावासाठी
ना तोफ ना तलवार मी तर
फक्त घाबरतो माझ्या ताईला फार,
भाऊबीजच्या शुभेच्छा!🎈

25.बंध हा प्रेमाचा, नाव ज्याचे राखी
बांधिते भाऊराया आज तुझ्या हाती
औक्षिते प्रेमाने, उजळुनी दीपज्योती
रक्षाने मज सदैव, अन् अशीच
फुलावी प्रीती
बंधन असूनही, बंधन हे थोडेच
या तर हळव्या रेशीमगाठी.
हैप्पी भाऊबीज 2022.
जळणाऱ्या वातीला
प्रकाशाची साथ
असते,
नेहमी माझ्या मनात
दादाला भेटण्याची
आस असते.
भाऊबीजच्या खूप खूप शुभेच्छा.🎈

Bhaubeej 2022 Wishes In Marathi भाऊबीजेच्या मराठी शुभेच्छा

26.भाऊ बहिणीच प्रेम म्हणजे तुझ माझ
जमेना आणि तुझ्यावाचून करमेना
भाऊबीजच्या खूप खूप शुभेच्छा.
27.चंद्राला चंदन देवाला वंदन
भाऊ बहीनीचं प्रेम म्हणजे
भाऊबीज!
28.दृढ बंध हा राखीचा,
दोन मनांचं अतूट एक बंधन आहे
हळव्या नात्यांच्या धाग्यावर उमलनारं,
अलवार स्पंदन आहे…..
भाऊबीजच्या खुप खुप शुभेच्छा!
29.फक्त भाऊच असतो जो
वडीलांसारखं प्रेम आणि
आई सारखी काळजी करतो,
भाऊबीजच्या
हार्दिक शुभेच्छा!
30.बहिण भावाच नातं हे
जेवनातल्या मीठासारखं
असतं. बघितलं तर
दिसतं नाही आणि
नसलं कि जेवण जात नाही,
भाऊबीजच्या शुभेच्छा.

भाऊबीज शुभेच्छा 2022 | 100+ Bhaubeej Wishes Greetings

तुम्हाला जर ही पोस्ट आवडली असेल तर कमेंट मध्ये मला नक्की कळवा आणि जर तुम्हाला अशाच नवनवीन प्रकारच्या पोस्ट वाचायला आवडत असतील किंवा बघायला आवडत असतील तर मला नक्की कळवा, आणि जर तुम्हाला एखाद्या विषयावर माहिती हवी असेल तर तुम्ही मला ते नक्की मागू शकता कमेंट बॉक्समध्ये तुम्ही मला कमेंट करू शकता. मी नक्कीच ती माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करेन.
धन्यवाद

Related searches :

bhaubeej wishes in english
bhaubeej wishes in marathi
bhaubeej wishes for brother
bhai dooj wishes in english
bhai dooj wishes in hindi
bhai message
wish bhai birthday

Post a Comment

Previous Post Next Post