माझी शाळा निबंध इयत्ता पाचवी | My School Essay In Marathi

 माझी शाळा निबंध इयत्ता पाचवी |  माझी आवडती शाळा निबंध


माझी शाळा मला फार आवडते. गावाबाहेर उंच जागेत माझी शाळा आहे. शाळेभोवती सुंदर सुंदर उंच झाडे आहेत. शाळेच्या जवळच खेळाचे . मैदान आहे. आम्ही तेथे अनेक प्रकारचे खेळ दररोज खेळतो.

आम्ही शाळेत मराठी, गणित, विज्ञान, इतिहास, भूगोल असे विषय आणि कला, कार्यानुभव खेळ हे इतर विषयही शिकतो. आमचे गुरुजीं आम्हाला छान शिकवतात.

मराठी पुस्तकातील कविता आम्ही चालीवर म्हणतो. रेडिओवरील कविता व पाठ आम्ही ऐकतो.. आता शाळेत टी.व्ही. सुद्धा आणलेला आहे. त्यावर आम्ही अनेक प्रकारचे शालेय कार्यक्रम पाहतो.

शाळेच्या मागे व पुढे सुंदर बगीचा आहे. बागेत सुंदर फुलझाडे व शोभेची झाडे, वेली आहेत. आम्ही मुलांना सुरु, निलगिरी, पेरू, आंबा यांची झाडे लावली आहेत. आम्ही आमच्या शाळेची व बागेची काळजी घेतो. अशी माझी शाळा मला फार फार आवडते.

 माझी शाळा निबंध इयत्ता पाचवी |  माझी आवडती शाळा निबंध

माझी शाळा निबंध इयत्ता पाचवी |  My School Essay In Marathi

मेरी पाठशाला निबंध हिंदी | My School Essay In Hindi

मेरी पाठशाला


मेरी पाठशाला मुझे बहुत प्यारी लगती हैं। गाँव से जरा दूर और ऊँची जगह पर मेरी पाठशाला है। पाठशाला के आसपास अच्छे और ऊँचे पेड हैं। पाठशाला के नजदीक खेल का मैदान है। हम वहाँ कई प्रकार के खेल खेलते हैं।

हमारे शिक्षक अच्छा पढाते हैं। पाठशाला में हम मराठी, हिंदी, अंग्रेजी, विज्ञान, इतिहास, भूगोल और गणित पढते हैं। रेडियो आकाशवाणी पर लगने वाली कविताएँ और पाठ हम ध्यान से सुनते हैं। मेरी पाठशाला में टी.वी. भी लाया गया है। उसी से हम बहुत कुछ सीख लेते हैं।

पाठशाला के आगे-पिछे अच्छा और सुंदर बगीचा है। बगीचे में सुंदर और शोभादायक वेल और पेड हैं। हम बच्चोने सुरु, निलगिरी, अमरुद, आम हे सब पेड लगाये है। हम हमारी पाठशालाकी और बगीचे देखभाल करते है और साफसफाई भी करते है. ऐसी मेरी पाठशाला मुझे बहुत-बहुत पसंद है।  


My School Essay For Class 1 - 10 Lines Essay For Kids


 My School

This is my school. It is situated outside of my village on a high place. There are high and beautiful trees and plants full of flowers in my school com pound. There is a big ground in my school, We play different games there.

Our teacher teach us well. We learn English, Marathi, Maths, Science, History and Geography in the school. There are different teachers who teach us these subjects. There is a T.V. and a radio set in our school. We always get the educational pro grammes on T.V. and radio.

In our school garden we have planted saru, Nilgiri, jam, and Mango Trees. We water the plants everyday and keep them alive. My school build ing is very beautiful. 1 like my school very much.

 माझी शाळा निबंध इयत्ता पाचवी |  My School Essay In Marathi


Related searches 

  • माझी शाळा मराठी निबंध
  • View Now My All Post Link
  •  माझी शाळा निबंध इयत्ता पाचवी
  • My school essay
  • माझी शाळा निबंध
  • मेरी पाठशाळा
  • माझी शाळा निबंध
  •  इयत्ता पा माझी शाळा निबंध 
  • 30 ओळी माझी आवडती शाळा निबंध 
  • माझी शाळा निबंध इयत्ता सातवी
  •  माझी शाळा विषयी निबंध 
  • माझी शाळा माहिती 
  • माझी शाळा मराठी 

Post a Comment

Previous Post Next Post