बहिणीसाठी भाऊबीजेचे मेसेज | बहिणीसाठी बेस्ट शायरी | Bhaubeej Messages In Marathi For Sister
दिवाळीचा सण प्रत्येकासाठी खास असतो आणि दिवाळी सणाची माहिती देखील प्रत्येकाला असते. दिवाळीचा सण आणि दिवाळीच्या शुभेच्छा (diwali wishes in marathi) या प्रत्येकासाठी खास असतात. धनत्रयोदशी, नरकचतुर्दशी, लक्ष्मीपूजन, दिपावली पाडवा आणि भाऊबीज देशभरात अगदी मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. भाऊबीज हा बहीण-भावासाठी सणाचा आनंद द्विगुणित करणारा सण असतो. ज्या दिवशी बहिण भावाला ओवाळते, त्याच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करते आणि भाऊ लाडक्या बहिणीसाठी काहीतरी खास भेटवस्तू आणतो. आजकाल बहीणीदेखील भावाला एखादी भेटवस्तू देतात.
बहिणीसाठी भाऊबीजेचे मेसेज | बहिणीसाठी बेस्ट शायरी | Bhaubeej Messages In Marathi For Sister
बहिणीसाठी भाऊबीजेचे मेसेज
1. माझ्याशी रोज भांडतोस पण दर भाऊबीजेला साठवलेल्या पैशांनी मला हवं ते गिफ्ट नेहमी आणतोस, Thanks Bhaiya
2. काही नाती खूप अनमोल असतात. त्यापैकी एक नातं म्हणजे तु आणि मी. भाऊबीजेच्या शुभेच्छा
3. या नात्यात ओढ आहे, या नात्यात गोडवा आहे. हे नातं आयुष्यभर असंच राहू दे
4. दिवाळीच्या पणतीला साथ असते प्रकाशाची आणि भाऊबीजेला मला आस असते तुझ्या भेटीची. भाऊबीजेच्या शुभेच्छा
5. तू दूर असलास म्हणून काय झालं आपलं नातं सर्वांच्या पलीकडचं आहे. भाऊबीजेच्या शुभेच्छा
bhaubeej messages in marathi for sister
6. मला धाकात ठेवायला तुला नेहमीच आवडतं पण भाऊबीजेला मात्र प्रेमाचा झरा होतोस, भाऊबीजेच्या शुभेच्छा
7. तुझं प्रेम आकाशापलीकडचं आहे म्हणूनच तर मला कधीच कोणाची भिती वाटत नाही. तू असाच माझ्यासोबत राहा. भाऊबीजेच्या शुभेच्छा
8. तू माझी छकुली आणि मी तुझा दादुल्या. तुझ्यापेक्षा मला इतर काहीच नको बाळा. भाऊबीजेच्या शुभेच्छा
9. तू पाठीशी असताना आभाळदेखील ठेंगणं वाटतं, तुझ्या केवळ असण्याने मला आनंदाचं भरतं येतं. दादा तुला भाऊबीजेच्या आभाळभर शुभेच्छा
10. भाऊ नसल्याचं दुःख कोणालाच मिळू नये. या नात्याचा आनंद काही औरच आहे.
बहिणीसाठी बेस्ट शायरी | Bhaubeej Messages In Marathi For Sister
11. जिला मोठा दादा असतो तिची सगळीकडेच हुकूमत चालते.
12. आईने जन्म दिला, बाबांनी आधार दिला पण प्रेम तर फक्त तुझ देतेस ताई. भाऊबीजेच्या शुभेच्छा
13. दर भाऊबीजेला मला वाट पाहायला लावतोस मग माझ्या नाकावरचा राग घालवण्यासाठी आवडणारं गिफ्ट देतोस.
14. मनातलं सिक्रेट सांगण्यासाठी प्रत्येकाला तुझ्यासारखी मोठी ताई वी.
15. तायडे, ओवाळणी हवी असेल तर मलादेखील खास गिफ्ट आणायला विसरू नकोस.
बहिणीसाठी भाऊबीजेचे मेसेज | बहिणीसाठी बेस्ट शायरी
16. देवा माझी बहीण खूप गोड आहे, तिला कोणतेही कष्ट आणि संकट देऊ नकोस. भाऊबीजेच्या छोटीला खूप खूप शुभेच्छा.
17. बहीण करते भावावर प्रेम, तिला फक्त हवं भावाचं प्रेम, हॅपी भाऊबीज शुभेच्छा.
बहिणीसाठी बेस्ट शायरी | Bhaubeej Messages In Marathi For Sister
19. खूप चंचल, खूप आनंदी, खूप नाजूक, खूप निरागस माझी बहीण आहे. ताई तुला भाऊबीजेच्या खूप खूप शुभेच्छा. 🎈
20. लहानपणीचे दिवस, ती सुंदर संध्याकाळ, मी माझ्या ताईच्या नावे केली आजची ही संध्याकाळ, हॅपी भाऊबीज ताई
21. हा आनंदाचा सण आहे, नदीसारखा पवित्र आहे, भाऊबीजेच्या हार्दिक शुभेच्छा. 🎈
1. तुझं माझं नातं शब्दांच्या पलीकडचं तुझं माझं नातं सर्वांच्या पलीकडचं. भाऊबीजेच्या खूप खूप शुभेच्छा.🎈
2. तुझं माझं नातं असंच राहू दे तुझं माझं नातं आयुष्यभर अतूट राहू हे 🎈
3. ताई तुझ्या मायेला आभाळाची उपमा आहे, ताई तुझ्या हाताला अन्नपुर्णेची चव आहे🎈
बहिणीसाठी भाऊबीजेचे मेसेज | बहिणीसाठी बेस्ट शायरी
4. भाऊबीजेला तुझी साथ ही मिठाईपेक्षा गोड वाटते. भाऊबीजेच्या शुभेच्छा दादा.🎈
5. या दिवाळीला लक्ष्मीमातेची कृपा तुझ्यावर बरसत राहू दे. म्हणजे मला हे ते गिफ्ट तू नक्की देशील.🎈
6. सगळा आनंद एकीकडे आणि भावाने आणलेलं गिफ्ट एकीकडे. भाऊबीजेच्या शुभेच्छा. 🎈
7. उटण्याच्या आनंदाने तुझं घर दरवळू दे, तुझा माझ्या प्रेमाचा सुगंध जगभर पसरू दे, भाऊबीजेच्या हार्दिक शुभेच्छा.🎈
8. सोनेरी प्रकाशात पहाट झाली, आनंदाची उधळण करत भाऊबीज आली.🎈
बहिणीसाठी बेस्ट शायरी | Bhaubeej Messages In Marathi For Sister
9. दारी रांगोळी सजली, ज्योतीने पणती सजली, आली आली भाऊबीज आणि दिवाळी आली.🎈
10. रांगोळीचा सडा आणि दिव्यांची आरास, भाऊबहीणीसाठी आजचा दिवस आहे खास🎈
11. आकाशकंदीलचा प्रकाश अंगणात पडू दे देवाची कृपा तुझ्यावर कायम राहू दे🎈
12. दिवाळीच्या सणाला घरोघरी असतो लक्ष्मीचा निवास, तुझ्या माझ्यासाठी आजचा दिवस आहे खास🎈
13. धनत्रयोदशी, नरकचतुर्दशी, लक्ष्मीपूजन, बलिप्रतिपदा, भाऊबीज. दिपावलीच्या शुभेच्छा अगणित.🎈
14. स्नेहाचा सुगंध दरवळला, आला आला भाऊबीजेचा सण आला🎈
15. दिवाळीला येऊ दे सुख, शांती , समृद्धी घरी, यंदाच्या दिवाळीला माझी बहीणआली आहे माहेरी.🎈
बहिणीसाठी बेस्ट शायरी | Bhaubeej Messages In Marathi For Sister
जर तुम्हाला ही पोस्ट आवडली असेल तर कमेंट बॉक्समध्ये मला नक्की कळवा. आणि कोणत्या गोष्टीबद्दल तुम्हाला माहिती हवी असेल तर तुम्ही नक्की मला विचारू शकता किंवा कमेंट करून मला सांगू शकता. मी नक्कीच ती माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करीन. धन्यवाद