Maharashtra State Board Yuvakbharati 11th Marathi Digest | इयत्ता अकरावी मराठी गाईड
उदाहरणार्थ मित्रांनो इयत्ता दहावी चा अभ्यास करत असताना आपण खूप साऱ्या चुका केल्या आहेत त्या चुकांमुळे आपल्याला आपल्या गुणपत्रकामध्ये मराठी विषयाला कमी मार्क आहे असे देखील दिसले असेल आणि या विद्यार्थ्यांना मराठी मध्ये चांगले मार्क आहेत ्यांचे मी अभिनंदन करतो कारण त्यांना खूप सार्या गोष्टी माहित आहेत आणि ज्या विद्यार्थ्यांना कमी मार्क आहे त्यांना मी काही गोष्टी सांगू इच्छितो त्यांना देखील मराठीच्या विषयांमध्ये चांगले गुण मिळतील विद्यार्थी मित्रांनो मराठीचा अभ्यास करत असताना आपण धडा कविता या गोष्टीच्या रूपात आपला डोक्यामध्ये मेमरीमध्ये सेव केले पाहिजे किंवा लक्षात ठेवली पाहिजे.
त्याच पद्धतीने आपण इयत्ता आठवी पासून तर इयत्ता अकरावी पर्यंतचे सर्व व्याकरण बारकाईने अभ्यासले पाहिजे नवनीत खालील सर्व प्रश्नांची उत्तरे त्याचप्रमाणे व्याकरण यांचा नीट अभ्यास करून जास्तीत जास्त क्वेश्चन पेपर सोडवण्याचा देखील प्रयत्न केला पाहिजे या सर्व गोष्टी आपण जेव्हा करू त्यावेळेस आपला गुणांमध्ये वाढ झालेली आपल्या सर्वांना नक्की पाहायला मिळेल चला तर या गोष्टींची काळजी घेऊया आणि आजच्या या लेखाला सुरुवात करूया आजच्या या लेखामध्ये इयत्ता अकरावी मराठी गाईड याची आम्ही तुम्हाला पीडीएफ किंवा वेबसाईटच्या द्वारे अभ्यास करणे.
काही पोस्ट चार्जिंग प्रोव्हाइड करत आहोत त्यानुसार तुम्ही आमच्या वेबसाईटवरून अभ्यास करू शकता मित्रांनो खाली दिलेली अनुक्रमाणिकेनुसार आपण अभ्यास करू शकता चला तर पाहूया इयत्ता अकरावी मराठी अनुक्रमणिका।
Maharashtra State Board Yuvakbharati 11th Marathi Digest | इयत्ता अकरावी मराठी गाईड
marathi yuvakbharati 11th digest pdf navneet download
Balbharati Solutions for Marathi - 11th Marathi Digest Pdf भाग-1 |
---|
Chapter 1 मामू |
Chapter 2 प्राणसई |
Chapter 3 अशी पुस्तकं |
Chapter 4 झाडांच्या मनात जाऊ |
Chapter 5 परिमळ |
Chapter 6 दवांत आलिस भल्या पहाटीं |
भाग-२ |
Chapter 7 ‘माणूस’ बांधूया! |
Chapter 8 ऐसीं अक्षरें रसिके |
Chapter 9 वहिनींचा ‘सुसाट’ सल्ला |
Chapter 10 शब्द |
Chapter 11 वाङ्मयीन लेण्याचा शिल्पकार |
Chapter 12 पैंजण |
भाग-३ साहित्यप्रकार |
Bhag 3 नाटक- साहित्यप्रकार-परिचय |
Bhag 3.1 हसवाफसवी |
Bhag 3.2 ध्यानीमनी |
Bhag 3.3 सुंदर मी होणार |
भाग-४ उपयोजित मराठी |
Bhag 4.1 सूत्रसंचालन |
Bhag 4.2 मुद्रितशोधन |
Bhag 4.3 अनुवाद |
Bhag 4.4 अनुदिनी (ब्लॉग) लेखन |
Bhag 4.5 रेडिओजॉकी |
भाग-५ व्याकरण |
Bhag 5.1 शब्दशक्ती |
Bhag 5.2 काव्यगुण |
Bhag 5.3 वाक्यसंश्लेषण |
Bhag 5.4 काळ |
Bhag 5.5 शब्दभेद |
navneet marathi digest std 11th | Navneet Marathi Digest Std 11th PDF Download
विद्यार्थी मित्रांनो भरती दिलेली अनुक्रमाने किंवा सर आपल्याला इयत्ता अकरावी मराठी गाईडची अनुक्रमणिका संबंधित असाल आपल्याला जर एखादी गोष्ट फाडली असेल किंवा समजले नसेल तर तुम्ही आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारू शकतात तुमच्या अडचण नक्की सांगू शकता त्या अडचणीवर समाधान म्हणून आम्ही तुमच्यासमोर नक्की येण्याचा प्रयत्न करू आणि तुमची अडचण सोडवण्याचा देखील प्रयत्न करूया त्याच पद्धतीने या लेखांमध्ये आम्ही खूप मेहनत घेतलेली आहेत.
आमच्या टीमने सर्व प्रश्नांची उत्तरे आपला समोर मांडण्याचा प्रयत्न केलेला आहेत त्यामुळे आपण चांगल्या रितीने या लेखाचा अभ्यास करून जास्तीत जास्त गुण मिळवावे हीच अपेक्षा आणि मित्रांनो आपण हा लेख आपल्या मित्र परिवाराशी देखील नक्की शेअर करू शकता आपल्या शाळेच्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये देखील नक्की शेअर करू शकता जेणेकरून त्यांना देखील या लेखाचा फायदा होईल आणि आपल्यामुळे फायदा होईल याचा देखील तुम्हाला आनंद वाटेल धन्यवाद.
Yuvakbharati Marathi 11th Textbook answers | Balbharati solutions for Marathi
- marathi yuvakbharati 11th digest pdf navneet download
- marathi yuvakbharati 11th book pdf
- 11th marathi textbook pdf download
- yuvakbharati marathi 11th guide pdf
- marathi yuvakbharati 11th pdf
- 11th marathi guide pdf
- 11th marathi book pdf 2022
- 11th marathi chapter 4 question answer
Tags:
Digest PDF
Nice
ReplyDelete