मराठी मुलींचे नाव आणि नावांचे अर्थ | Marathi Mulinche Nav Ani Navanche Arth
नमस्कार आज आपण मुलींचे नाव बघणार आहोत. बाळ जन्माला आले की सर्वांना एकच प्रश्न पडतो की नाव काय ठेवायचं. काही लोक बाळ होण्याच्या आधी नाव ठेवतात काही बाळ झाल्या नंतर नाव ठेवतात.
आज मी तुम्हाला मुलींचे काही नाव सुचवणार आहे त्याच बरोबर त्या नावांचे अर्थ देखील सांगणार आहे.म्हणजेच आज आपण मराठी मुलींचे नाव आणि नावांचे अर्थ बघणार आहे .
मुलगी म्हणजे लक्ष्मी .आपण सगळे मुलींना लक्ष्मी मानतो.म्हणूनच आज आपण त्याच लक्ष्मी चे नवीन स्टाईल मध्ये नाव बघणार आहोत आणि ते देखील अर्थपूर्ण नाव बघणार आहोत. आपण आपल्या देशात मुलीला लक्ष्मी मानतो ,म्हणूनच मुलींचे नाव ठेवताना अर्थपूर्ण नाव ठेवले पाहिजे .म्हणूनच मी हा लेख लिहितेय.मला अपेक्षा आहे की तुम्हाला हे नाव नक्की आवडतील.
मराठी मुलींची नावे आपल्याला अधिक आवडतात. मराठी मुलींची नावे नवीन आहेत का, त्याचा काही वेगळा अर्थ लागतो का अथवा लहान मुलींची नावे आपल्याला आवडतील अशी आणि वेगळ्या अर्थाची मुलींची नावे जी कॉमन नाहीत असाही आपण शोध घेत असतो. त्यातही मुलींची नावे जर रॉयल असतील तर आपल्याला अधिक आवडतात. मग अगदी आई आणि वडीलच नाही तर मित्रमैत्रिणीही वेगवेगळी नावे शोधायला सुरूवात करतात. बहुतांशी घरात गणपती बाप्पाशी निगडीत नावं ठेवली जातात. अशी काही नवजात मुलींसाठी मराठी मुलींची नावे जी अर्थ पूर्ण असतील.अशी आम्ही तुमच्यासाठी खास शोधून काढली आहेत. तीदेखील अगदी अर्थासकट. तुम्हाला तुमच्या लहानशा या गोंडस बाहुलीचं नाव ठेवायचं असेल तर नक्कीच या नावांची मदत मिळू शकेल. View Now My All Post Link
चला तर मग बघुयात मराठी मुलींचे नाव आणि त्यांचे अर्थ
अभिज्ञा : आज्ञा पाळणारी, नम्र
लीनल : नम्र स्वभावाची
गुंजाली : चराचरात नाव कमावणारी, आपल्या नावाची गुंज सगळीकडे पसरवणारी
ध्रुवा : ध्रुव ताऱ्यावरून घेण्यात आलेले मुलीचे नाव, अढळ, कधीही न ढळणारी
व्रितिका : यश, यशस्वी, कामात नेहमी यश मिळविणारी
आदिरा : खंबीर, कधीही न ढळणारी
द्विजा : आकाशाप्रमाणे उंच
ईश्वासा : पवित्र, देवाच्या जवळ असणारी
निर्जरा : कोणालाही न घाबरणारी, योद्धा
पार्थी : राजकन्या, लढाऊ राजकन्या
युधा : लढाईमध्ये जिंकणारी, युद्धात सहभागी होणारी
युगा : जग
चार्वी : सुंदर, दिसायला सुंदर
केया : सुंदर, अप्रतिम
सायुरी : कमळ, फुल
विहा : लक्ष्मीचे नाव
अहावा : पाणी, पाण्यासारखी निर्मळ
अमुक्ता : मूल्यवान
अन्वी : सूर्याचा पहिला किरण, शांत, सुंदर, देवी दुर्गा, सुंदर डोळ्यांची
अत्रेयी : नदीचे नाव, आनंदी
भौमी : धरा, जमीन, पृथ्वी
प्रजा : जनता, लोकसमुदाय
दर्शिनी : कृष्णाचे रूप, कृष्णाचा हिस्सा
इधिता : वाढ, प्रगती, प्रगतीपथाकडे वाटचाल
फाल्गुनी : मराठी महिना, फुल, फाल्गुन महिन्यात जन्माला आलेली
अर्थी : देवाजवळ आपले प्रेम व्यक्त करणे, देवाची कृपा
अर्का : आशेचा किरण, रवि, सूर्य
आर्जव : एखाद्याकडे मागणे करणे, प्रामाणिक असणे
चार्वी : सुंदर, दिसायला सुंदर
केया : सुंदर, अप्रतिम
सायुरी : कमळ, फुल
विहा : लक्ष्मीचे नाव
अहावा : पाणी, पाण्यासारखी निर्मळ
अमुक्ता : मूल्यवान
अन्वी : सूर्याचा पहिला किरण, शांत, सुंदर, देवी दुर्गा, सुंदर डोळ्यांची
अत्रेयी : नदीचे नाव, आनंदी
साक्षी : एखाद्याच्या चांगल्या वाईटासाठी साक्षीदार असणे
समायरा : सुंदर, राजकन्या
आख्या : प्रसिद्धी
आरष्टी : पवित्र
अधिश्री : प्रमुख, प्राधान्य
अमोली : मौल्यवान, अमूल्य
अनिका : दुर्गेचे रूप, देवी दुर्गा
अनिशा : न संपणारी, सतत कार्यरत असणारी
दक्षा : पार्वतीचे नाव, जमीन, भगवान शिवाची पत्नी
दृष्टी : बघण्याची ताकद, आनंद, दृष्टीकोन, साहस
अनायशा : विशेष, खास व्यक्ती
छवी : प्रतिबिंब, सावली
इरा : भक्तीत न्हालेली, एकत्रित
इशानी : देवाच्या जवळ असणारी, परमेश्वराशी संबंधित
जीविका : नर्मदा नदीचे दुसरे नाव, जीवन
पाखी : पक्षी
पर्णिका : लहान पान, पानाचे दुसरे नाव, पार्वतीचे नाव
स्मर्णिका : स्मरणात राहणारी
प्रिशा : देवाकडून मिळालेले गिफ्ट
साधिका : देवी दुर्गा, साधना करणारी, साधक
तुम्हाला हा लेख आवडला असेल आणि तुम्हाला या लेखांमधून मुलीचे नाव आणि त्यांचा अर्थ याची माहिती तुम्हाला आवडली असेल तर तुम्ही आम्हाला कमेंट मध्ये नक्की कळवू शकता. त्याच पद्धतीने आपल्याला अजून कोणत्याही मुलीच्या नावाचा अर्थ हवा असेल तो देखील तुम्ही आम्हाला कमेंट मध्ये विचारू शकता .आम्ही तुमच्या प्रत्येक कमेंटला रिप्लाय देण्याचा नक्की प्रयत्न करू .त्याच पद्धतीने आपल्याला हा लेख जर आपल्या मित्रांना शेअर करावासा वाटत असेल तो देखील तुम्ही शेअर करू शकता जेणेकरून त्यांना देखील मुलींचे नाव शोधण्यामध्ये मदत होईल.
धन्यवाद
Tags:
Marathi