इयत्ता आठवी मराठी गाईड | इयत्ता आठवी मराठी स्वाध्याय

इयत्ता आठवी मराठी गाईड | इयत्ता आठवी मराठी स्वाध्याय

इयत्ता आठवी मराठी हा विषय म्हटल्यानंतर आपल्यासमोर खूप साऱ्या कविता खूप सारे पाठ आणि त्याचप्रमाणे व्याकरणाचे काही मुद्दे हे सर्व पाहायला मिळतात आणि आपले सगळे शिक्षक वर्ग आपल्या सर्वांना अभ्यासासाठी या पाठ कविता आणि व्याकरणाच्या पायांचे प्रश्न उत्तरे लिहायला लावतात याच वेळेस आपल्या सर्व मित्रांकडे गाईड नसते आणि मोबाईल असतो मग मोबाईलचा चांगला वापर करून आपण जर प्रश्नांची उत्तरे मोफत म्हणजेच फ्री मध्ये मिळू शकत असो तर यासारखी चांगली गोष्ट कोणतीच नाही याच कारणास्तव आम्ही आपल्यासमोर आज इयत्ता आठवी मराठी गाईड मांडण्याचा प्रयत्न करत आहोत जेणेकरून आपल्याला इयत्ता आठवी मराठी चे गाईड फ्री मध्ये ऑनलाइन पद्धतीने मिळेल आणि आपल्याला कोणत्याही प्रकारचा अभ्यास करण्यास प्रॉब्लेम येणार नाहीत किंवा अडचण येणार नाहीत चला तर पाहूया आजच्या या नवीन लेखाला आणि समजून घेऊया या मध्ये आपण नेमकं बघणार काय आहोत.

इयत्ता आठवी मराठी गाईड | इयत्ता आठवी मराठी स्वाध्याय

इयत्ता आठवी मराठी गाईड | इयत्ता आठवी मराठी स्वाध्याय

Navneet Marathi Digest Std 8th PDF Download 

Navneet Marathi Digest std 8th Pdf Download मराठी इयत्ता आठवी स्वाध्याय पाठ/कविता
१. भारत देश महान (गीत)
२. माझ्या देशावर माझे प्रेम आह
३. लाखाच्या...कोटीच्या गप्प
४. नव्या युगाचे गाणे (कविता)
५. सुरांची जादूगिरी
६. असा रंगारी श्रावण (कविता)
७. अण्णा भाऊंची भेट
८. धाडसी कॅप्टन : राधिका मेनन
९. विद्याप्रशंसा (कविता)
१०. लिओनार्दो दा व्हिंची (स्थूलवाचन)
११. स्वामी विवेकानंदांची भारतयात्र
१२. गोधडी (कविता)
१३. पाड्यावरचा चहा
१४. फुलपाखर
१५. आळाशी (कविता)
१६. चोच आणि चारा
१७. अन्नजाल (कविता)
१८. जलदिंडी
१९. गे मायभू (कविता)
२०. शब्दकोश (स्थूलवाचन)
२१. संतवाणी

Navneet Marathi Digest Std 8th Pdf Download 2022 | 

आपण या लेखामध्ये खाली दिलेल्या अनुक्रमाणिकेनुसार सर्व प्रश्नांची उत्तरे बघणार आहोत खाली दिलेली अनुक्रमणिका आपल्या सर्वांसाठी खूप महत्त्वाची आहे कारण याच अनुक्रमाणिकेनुसार आपण सर्व प्रश्नांची उत्तरे अगदी सोप्या आणि सरळ शब्दांमध्ये बघणार आहोत खाली दिलेल्या अनुक्रमाणिकेमध्ये आपण प्रथमता पाहू शकता की ही अनुक्रमणिका आपल्या इयत्ता आठवी मराठी या पुस्तकाप्रमाणेच तयार केलेली आहेत जेणेकरून आपल्याला इयत्ता आठवी मराठी पुस्तकाची अनुक्रमाणिका जर चांगल्या रीतीने समजली असेल तर ही देखील अनुक्रमणिका आपल्याला अगदी सोप्या पद्धतीने समजेल आपण या अनुक्रमणकेमध्ये प्रथमतः पाठ त्यानंतर कविता आणि त्यानंतर व्याकरणाचे काही मुद्दे एकदम सविस्तरपणे समजून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहेत आणि याच मुद्द्यांवरून आपण इयत्ता आठवी मराठी या विषयाचा पेपर दिला तर निश्चितपणे आपल्याला चांगले गुण मिळण्यास मदत होईल.

8th marathi navneet digest pdf 2020 | navneet marathi digest class 8 pdf

विद्यार्थी मित्रांनो वरती दिलेली अनुक्रमणिका आपण चांगल्या रीतीने पाहिलीच असेल आणि आपल्याला ही वरची अनुक्रमाणिका एकदम सोप्या पद्धतीने समजली देखील असेल अशी मी अपेक्षा करतो आणि आपल्या सर्वांना सांगू इच्छितो की इयत्ता आठवी मराठी हे गाईड आपल्या सर्वांसाठी खूप महत्त्वाचे आहेत याचा आपण बारकाईने अभ्यास केल्यास पुढील इयत्तेमध्ये आपल्याला खूप चांगल्या प्रकारे याचा फायदा होईल एवढे बोलून मी आजची ही ब्लॉग पोस्ट संपवतो धन्यवाद.

8th marathi navneet digest pdf 2020 | navneet marathi digest class 8 pdf

Related searches
  • navneet marathi digest std 8th
  • View Now My All Post Link
  • navneet marathi digest std 8th english medium
  • navneet marathi digest std 9th pdf download
  • navneet digest std 8 marathi pdf download maharashtra board
  • marathi digest for 8th std pdf english medium
  • marathi navneet digest pdf
  • navneet digest std 8 pdf marathi 
  • navneet digest std 8 pdf marathi 

Post a Comment

Previous Post Next Post