सावित्रीबाई फुले यांची माहिती | सावित्रीबाई फुले माहिती मराठी | Savitribai Phule Information
आज आपण सावित्रीबाई फुले यांच्या बद्दल माहिती बघणार आहोत.तुम्ही जर विद्यार्थी असाल किंवा शाळेत किंवा कॉलेजमध्ये शिक्षण घेत असाल तर तुम्हाला नक्कीच सावित्रीबाई फुले बद्दल निबंध लिहावा लागतो किंवा वकृत्व स्पर्धेत भाग घेतल्यावर त्यांच्याबद्दल बोलावं लागतं परंतु आपल्याकडे पुरेशी माहिती नसते किंवा माहिती असून देखील आपल्याला बोलता येत नाही किंवा लिहिता येत नाही.
त्यासाठी मी हा लेख घेऊन आले आहे .यामध्ये सर्व सविस्तर माहिती मी दिलेली आहे आणि 3 जानेवारी रोजी सावित्रीबाई फुले यांचा जन्म झाला .त्यामुळे त्या दिवशी तर नक्कीच आपल्याला शाळेत भाषण किंवा निबंध लिहावा लागतो.शाळेमध्ये त्या दिवशी वकृत्व स्पर्धा किंवा निबंध स्पर्धा ठेवलेली असते.सर्वांच्या शाळेत हा कार्यक्रम ठेवला जातो. त्यासाठी मी आज सहा लेख घेऊन आले आहे .यामध्ये मी सुटसुटीत व साधी सोपी सावित्रीबाईंनी बद्दल माहिती सांगणार आहे.चला तर मग सुरु करत आपल्या आजच्या लेखाला.
सावित्रीबाई फुले माहिती - Savitribai Phule Information in Marathi
ते घेण्याची गोडी नाही
बुद्धी असूनही चालत नाही.
तयास मानव म्हणावे का?
अशा महत्वपूर्ण प्रश्न आपल्या काव्यातून निर्माण करून अज्ञानाच्या अंधकारात कितपत पडलेल्या दिशांना देदीप्यमान निर्माण दाखविणाऱ्या खरीखुरी विद्येची दैवत असणाऱ्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचा जन्म दिनांक 3 जानेवारी 1831 मध्ये सातारा जिल्ह्यातील खंडाळा तालुक्यातील नायगाव येथे नेवासे पाटलाच्या कुळात झाला. त्यांचा विवाह युग प्रवर्तक क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्याशी झाला इतरांच्या कल्याणासाठी चंदनासमन सांद्वी झिजली.
महात्मा फुले यांनी 1848 मध्ये पुणे येथे भिडे वाड्यात मुलींसाठी पहिली शाळा काढली व सावित्रीबाई एक जानेवारी अठराशे 48 रोजी त्या शाळेच्या पहिल्या शिक्षिका झाल्या आपल्या देशातून पहिल्या स्त्री शिक्षिका होण्याचा मान पटकावला .अज्ञानाने बरबटलेल्या लोकांनी सावित्रीबाईंच्या अंगावर शेण,विस्टा टाकून त्यांना विचलित करण्याचा प्रयत्न केला .पण सावित्रीबाई ह्या तर म्हणायच्या की हा तर माझा कार्याबद्दल केला जात असलेला फुलांचा वर्षावच आहे.
1849 मध्ये शूद्र अति शुद्रांच्या शिक्षणासाठी गृह त्याग करून हजारो वर्षांपूर्वी उपेक्षित असणाऱ्यांना शिक्षणाचा कानमंत्र दिला. हे करत असताना ज्योतिबा सावित्रीबाईंचे जीवन विषमतेच्या चटक्याने होळकळून निघे परंतु त्यांनी ज्यांचे लक्ष किंचितही ढळू दिले नाही व आपला लढा सतत सुरू ठेवला 1852 मध्ये जेव्हा शाळांची तपासणी झाली तेव्हा सावित्रीबाईंना आदर्श शिक्षिका म्हणून अभिप्राय मिळाला. पुढे 12 जानेवारी 1853 रोजी मेजर केडी यांच्या हस्ते फुले दांपत्याचा विश्रामबाग वाड्यात त्यांच्या कृतीयुक्त कार्याबद्दल गौरव करण्यात आला.
या प्रेरणे नंतर सावित्रीबाई व ज्योतिबा फुले यांनी विषमतेला जाळून खाक करण्यासाठी हिंदू धर्माच्या सुधारण्यासाठी आपले उभे आयुष्य खर्ची घातले. सुधारणेचा भाग पुढे नेत असताना त्यांनी बालविवाह, सती प्रथा, जातीभेद, कर्मकांड यांचा धिक्कार करून विधवा पुनर्विवाह व एकेश्वर वादाचा पुरस्कार केला. तसेच सर्वांना समतेची शिक्षण शिकवण सुद्धा दिली अशा या महान समाज सुधारक सावित्रीबाई फुले यांचा मृत्यू दहा मार्च अठराशे 1997 रोजी झाला.
जर तुम्हाला हा लेख आवडला असेल तर कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा हा लेख जर तुम्हाला उपयुक्त ठरला असेल ,तरी देखील मला कळवा. मला नक्कीच आनंद होईल आणि जर तुम्हाला कुठल्या गोष्टीबद्दल माहिती हवी असेल किंवा तुमच्या शाळेत कॉलेजमध्ये वकृत्व स्पर्धा असेल त्यासाठी तुम्हाला माहिती हवी असेल तर मला नक्की विचारू शकता. मी तुम्हाला ती माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा नक्कीच प्रयत्न करेन.
धन्यवाद!
सावित्रीबाई फुले यांची माहिती | सावित्रीबाई फुले माहिती मराठी | Savitribai Phule Information
- सावित्रीबाई फुले यांची माहिती in english
- सावित्रीबाई फुले कार्य
- सावित्रीबाई फुले यांची माहिती दाखवा
- सावित्रीबाई फुले यांचा जन्म
- सावित्रीबाई फुले यांचा मृत्यू
- सावित्रीबाई फुले यांची माहिती हिंदी
- सावित्रीबाई फुले भाषण
- सावित्रीबाई फुले यांनी पहिली शाळा कधी सुरू केली