माझी शाळा निबंध मराठी इयत्ता सातवी | माझी शाळा निबंध मराठी | Majhi shala nibandh

 माझी शाळा निबंध मराठी इयत्ता सातवी | माझी शाळा निबंध मराठी | Majhi shala nibandh

विद्यार्थी मित्रांनो आजच्या या लेखांमध्ये मी आपला समोर माझी शाळा मराठी निबंध हा निबंध लेखन करणार आहेत आपण या निबंध लेखनामध्ये अगदी बारकाईने समजून घेऊ शकता की माझी शाळा हा निबंध आपल्या पेपरमध्ये आल्यानंतर आपण या विषयावर निबंध लेखन कसे करू शकतात आणि त्याचप्रमाणे शेवटी आपण बघणार आहोत माझी शाळा निबंध लिहीत असताना कोणत्याही प्रकारची काळजी घ्यावी कोणत्या प्रकारची काळजी घेऊ नये कोणत्या प्रकारे हा निबंध लेखन लिहिला पाहिजे.

 याचे सविस्तर वर्णन देखील आपण करणार आहोत म्हणून आमच्या या लेखाला तुम्ही पूर्ण वाचा जेणेकरून तुमचा खूप चांगल्या प्रकारे फायदा होईल आणि ज्या विद्यार्थ्यांना माझी शाळा हा निबंध लिहायचा असेल त्यांच्या साठी देखील हा निबंध खूप महत्त्वाचा होणार आहे चला तर पाहूया माझी शाळा मराठी निबंध.
माझी शाळा निबंध मराठी इयत्ता सातवी | माझी शाळा निबंध मराठी | Majhi shala nibandh


 माझी शाळा निबंध मराठी इयत्ता सातवी | माझी शाळा निबंध मराठी | Majhi shala nibandh

माझी शाळा ही एक खेडेगावातील अतिशय सुंदर अतिशय निसर्गरम्य अशी शाळा आपण सर्वजण म्हणू शकता माझ्या शाळेचे नाव शिवछत्रपती शिवाजी महाराज माध्यमिक शाळा असे आहेत माझ्या शाळेची सुरुवात ही खूप वर्षांपूर्वी अर्थातच 40 ते 50 वर्षांपूर्वी झालेली आहेत. माझ्या शाळेविषयी मी थोडक्यात बोललो तर एक निसर्ग रम्य ठिकाण अभ्यासात सर्व शिक्षक खूप हुशार विद्यार्थी कष्टाळू त्याच प्रमाणे खेळ आणि इतर स्पर्धेत देखील सर्व शाळेच्या पुढे अशी आमची ही शाळा आहे.

आमची शाळा सुमारे  5 एकर एवढ्या क्षेत्रफळात पसरलेली आहेत आमच्या शाळेमध्ये इयत्ता पहिली ते इयत्ता बारावी पर्यंतचे सर्व वर्ग भरत असतात. शाळेची मुख्याध्यापक आमचा शाळेला दररोज सकाळी नवीन गोष्टी सांगण्याचे काम करतात त्यात पद्धतीने आमचे सर्व शिक्षक वर्ग आम्हाला खूप चांगल्या रीती शिकवतात आम्हाला शाळेतील अभ्यासक्रम त्याचप्रमाणे जगामध्ये काय चालू आहेत जगातील सर्व घडामोडी आपण पुढे जाऊन काय केले पाहिजे या सर्व गोष्टी आम्हाला शिकवल्या जातात आमच्या शाळेमध्ये इंग्लिश मराठी आणि हिंदी या तीन भाषांना खूप मोठे प्राधान्य आहे आणि त्यात पद्धतीने आमच्या शाळेमध्ये सर्व विद्यार्थी हे खूप हुशार आणि पुढे जाऊन हे खूप चांगल्या नोकरींना लागतात याचे उदाहरण म्हणून देखील खूप सारे विद्यार्थी आहेत .

आमच्या शाळेमध्ये एकूण 200 पेक्षा जास्त वर्ग खोल्या आहेत शिक्षक आमच्या शाळेमध्ये 200 हून अधिक आहेत आणि त्याच पद्धतीने दोन मोठे असे ग्राउंड खेळासाठी खूप चांगले मैदान देखील आम्हाला या शाळेने दिलेले आहेत खेळासाठी सर्व प्रकारच्या गोष्टी आमच्या शाळेमध्ये उपलब्ध आहेत त्याचप्रमाणे आमच्या खेळाचे शिक्षक देखील खूप चांगले आहेत आम्हाला सर्वांना नितीनियमाने दररोज खेळण्यासाठी टाईम देतात.

 शाळेचे मैदान खूप मोठे असल्या कारणाने आमच्या मैदानावर विद्यार्थ्यांची संख्या खूप कमी दिसून येते म्हणून आम्ही सुटसुटीत आणि मोकळे निसर्गरम्य ठिकाणात खेळत असतो विद्यार्थी मित्रांनो आमच्या शाळेच्या ग्राउंड ला खूप सारी झाडे लाभलेली आहेत जेणेकरून विद्यार्थी खेळत असतील उदाहरणार्थ काही विद्यार्थी क्रिकेट खेळत असतील तर त्यांना बघण्यासाठी बसण्यासाठी देखील आमच्या शाळेने व्यवस्था केलेली आहेत आणि त्यांना खूप दाट अशा झाडांमध्ये खूप छान अशा सावलीमध्ये बसण्याची संधी देखील मिळते त्याच पद्धतीने खेळामध्ये खूप सारे पदक आमच्या शाळेने जिंकून आणलेले आहेत.

आमच्या शाळेमध्ये मैदानासोबत ग्रंथालय आणि संगणक कक्ष प्रयोगशाळा या सर्व गोष्टी खूप मोठ्या आहेत वर्गखोल्या देखील आमच्या खूप मोठा आहे सुटसुटीत आणि आमच्या वर्गखोल्यांना एकूण तीन ते चार खिडक्या देखील आहेत जेणेकरून वर्ग खोल्यांमध्ये विद्यार्थ्यांना कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाहीत आणि त्याच पद्धतीने वर्ग खोल्यांमध्ये बसल्यानंतर आम्हाला बाहेर ऊन असले तरी मध्ये गारवा लागतो म्हणून आमच्या वर्ग खोल्या देखील खूप चांगल्या वर्ग खोल्या आहेत असे देखील मी तुम्हाला म्हणू शकतो.

आमच्या शाळेला शिक्षक खूप चांगले लाभलेले आहेत यास कारणाने विद्यार्थी देखील जोमाने अभ्यास करतात आणि खूप चांगल्या प्रकारे गुण मिळवतात त्याच पद्धतीने आमच्या शाळेतील खूप सारे विद्यार्थी इंटरनॅशनल लेवलला पार्टिसिपेट करून आपल्या भारताचे देखील नाव मोठे करण्याचे काम करत असतात अशी आहे माझी शाळा आणि माझी शाळा मला खूप आवडते.

माझी शाळा मराठी निबंध | My School Essay in Marath

विद्यार्थी मित्रांनो वरती दिलेले माझी शाळा मराठी निबंध आपल्या सर्वांना कसा वाटला आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा त्याच पद्धतीने माझी शाळा हा निबंध आपल्याकडे असेल तो देखील तुम्ही आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवू शकता आम्ही आमच्या या लेखांमध्ये तो निबंध देखील टाकण्याचा नक्की प्रयत्न करू याच पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो आपल्याला अजून कोणत्याही प्रकारची निबंध लेखनामध्ये अडचण येत असेल ते देखील तुम्ही आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवू शकता आम्ही तुमच्या प्रत्येक अडचणी सोडवण्याचा प्रयत्न करूया.

माझी शाळा निबंध लिहीत असताना आपण काही गोष्टींचा अभ्यास केला पाहिजे जेणेकरून आपल्याला हा निबंध लिहीत असताना कोणत्याही प्रकारचे अडचण येणार नाहीत आपण वरती दिलेला निबंध जरी पेपर मध्ये लिहिला तरी आपल्याला चांगले गुण नक्की मिळतील आणि आपल्याला हा निबंध लिहीत असताना घ्यावयाची काळजी देखील आपल्याला हा निबंध वाचत असताना समजलीच असेल अशी आम्ही अपेक्षा करतो आणि या लेखाला समाप्त करतो धन्यवाद.

माझी शाळा मराठी निबंध (my School Essay In Marathi)

 •  माझी शाळा निबंध मराठी इयत्ता सातवी 
 •  माझी शाळा निबंध मराठी इयत्ता 5th
 •  माझी शाळा निबंध मराठी इयत्ता 6th
 •  माझी शाळा निबंध मराठी इयत्ता 7th
 •  माझी शाळा निबंध मराठी इयत्ता 8th
 •  माझी शाळा निबंध मराठी इयत्ता 9th
 •  माझी शाळा निबंध मराठी इयत्ता 10th
 • माझी शाळा निबंध मराठी इयत्ता पाचवी
 • माझी शाळा निबंध माझी शाळा निबंध
 • माझी शाळा निबंध विकिपीडिया
 • माझी शाळा निबंध 30 ओळी
 • माझी शाळा निबंध हिंदी

Post a Comment

Previous Post Next Post