प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा 2022 | Republic Day Wishes And Quotes In Marathi

भारतीय प्रजासत्ताक दिवस शुभेच्छा| Republic day quotes in marathi 


भारतीय प्रजासत्ताक दिवस हा भारताच्या प्रजासत्ताकात दरवर्षी २६ जानेवारी रोजी पाळला जाणारा राष्ट्रीय दिन आहे. याला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी  भारताचे संविधान संविधान समितीने २६ नोव्हेंबर, इ.स. १९४९ रोजी स्वीकारले व २६ जानेवारी इ.स. १९५० रोजी पासून भारतीय संविधान अंमलात आले. जवाहरलाल नेहरू यांनी ३१ डिसेंबर, इ.स. १९२९ रोजी लाहोरजवळ रावी नदीच्या काठी तिरंगा फडकावून पूर्ण स्वराज्याची (स्वातंत्र्याची) घोषणा केली होती.
प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा 2022 | Republic Day Wishes And Quotes In Marathi

त्याची आठवण म्हणून २६ जानेवारी हा दिवस राज्यघटना अंमलात आणण्यासाठी निवडण्यात आला.या दिवशी देशभरात भारताच्या राष्ट्रध्वजाचे आरोहण होऊन त्याला वंदना दिली जाते.भारताचे राष्ट्रगीत म्हटले जाते आणि आदर व्यक्त केला जातो. हा दिवस आपल्या देशातील सुवर्ण दिन आहे. या दिवसाची प्राप्ती हजारो देशभक्तांच्या बलिदानातून झाली होती. या दिवशी शाळा महाविद्यालयांमध्ये भाषणाचे आयोजित केले जाते 

प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा 2022 | Republic Day Wishes And Quotes In Marathi

 भारत देश विविध रंगांचा, विविध ढगांचा 
आणि विविधता जपणार्‍या एकत्मतेचा…
प्रजासत्ताक दिनाच्या रंगीत शुभेच्छा... 
 

स्वतंत्र आमच्या मनात
ताकत आमच्या शब्दात
शुद्धता आमच्या रक्तात
स्वाभिमान भारतीय असण्याचा
प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
 
उत्सव तीन रंगांचा, आकाशी आज , 
नतमस्तक मी त्या सर्वांसाठी, ज्यांनी माझा भारत देश घडविला…
भारत देशाला मानाचा मुजरा!
 
सारे जहां से अच्छा हिंदुस्ता हमारा।
प्रजासत्ताक दिवसाच्या तुम्हा सर्वांना शुभेच्छा.
 
स्वातंत्र्यवीरांना करुया, शतशः प्रणाम, 
त्यांच्या निस्वार्थ त्यागानेच भारत बनला महान..! 
प्रजासत्ताकदिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
 
विविधतेतील एकता या देशाची शान आहे
म्हणूनच माझी भारतभूमी महान आहे
 
बलसागर भारत होवो विश्वात शोभुनी राहो. 
समस्त देशवासियांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा...
 
तन मन बहरूदे नवीन जोम
होऊ दे पुलकित रोम रोम…
घे तिरंगा हाती,
नभी लहरूदे उंच उंच…
जयघोष मुखी,
जय भारत जय हिंद गर्जुदे आसमंती.
 प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा.. 


घे तिरंगा हाती..नभी लहरु दे उंच… जयघोष मुखी… जय भारत… जय हिंद… प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

वाऱ्यामुळे नाही…सैनिकांच्या जोशामुळे लहरतोय हा तिरंगा… असाच टिकून राहू दे त्यातील जोश 
प्रजासत्ताक दिन आणि संविधान दिनाच्या शुभेच्छा  स्वतंत्र्यता घेण्याचे नाही तर देण्याचे नाव आहे – नेताजी शुभाष चंद्र बोस

चुका करण्याची मुभा आपल्याला नसेल तर आपल्याला खऱ्या अर्थाने स्वातंत्र्य मिळाले नाही – महात्मा गांधी 
या.. आपण सगळ्यांनी मिळून शांति, सद्भाव आणि प्रेमाने यात्रा सुरु करुया – अटल बिहारी वाजपेयी

हम पहले और आखिर में सिर्फ भारतीय हैं – डॉ. बाबासाहेब आंबेडकर

नागरिकता देशाच्या सेवेसाठी वाहून घेतली पाहिजे – पंडीत जवाहरलाल नेहरु

न्याय आणि व्यवस्था हे राजकारणाचे महत्वाचे भाग आहेत. यापैकी एकही भागाला दुखापत झाली तरी औषध हे करावेच लागते – डॉ. बाबासाहेब आंबेडकर

नव्या संविधानांतर्गत काही चुकीचे होत असेल तर याचा असा अर्थ नाही की संविधान चुकीचे आहे.. यामध्ये माणसाचे काहीतरी चुकत आहे – डॉ. बाबासाहेब आंबेडकर

प्रजासत्ताकचा अर्थ एक राष्ट्र, एक भाषा आणि एक झेंडा – एलेग्जेंडर हेनरी

कोणत्याही राष्ट्राची संस्कृती ही तेथील लोकांच्या आत्मा आणि मनात वसलेली असते – महात्मा गांधीचे अनमोल विचार सहिष्णुता आणि स्वतंत्रता हा प्रजासत्ताकाचा मजबूत पाया आहे – फ्रैंक लॉयड राइट
                                            
पुन्हा एकदा एकमेकांचा आदर करत आणि आपल्या देशाचा मान वाढवण्याची शप्पथ घेऊया… प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा !

देशाने तुमच्यासाठी काय केले हे विचारण्यापेक्षा तुम्ही देशासाठी काय करत आहात ते स्वत:ला विचारा… प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा!

आपल्या पूर्वजांनी आपल्याला चांगला इतिहास दिला आहे… तुम्ही तो इतिहास कायम जागा ठेवा… प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा!

आपल्या देशात विविधता आहे आणि ती तशीच कायम टिकवून राहावे. देशातील सलोखा वाढावा. प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

परिवर्तनाचे नेतृत्व करा आणि देशातील शांतता टिकवून ठेवा.. प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा 2023
आपल्या जीवनात अनेक रंग भरलेले आहेत… मला आशा आहे की, हा प्रजासत्ताक दिन तुमच्या आयुष्यात अधिक रंग घेऊन येईल. प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा!

गर्वाने बोला भारतीय आहे मी…. प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा 2023 !


स्वातंत्र्यवीरांना करुया
शतशः प्रणाम
त्यांच्या निस्वार्थ त्यागानेच
भारत बनला महान..!
प्रजासत्ताकदिनाच्या हार्दिक शुभेच्छा!


स्वप्न सगळेच बघतात
स्वत:साठी इतरांसाठी
आपण आज एक स्वप्न बघूया
देशासाठी आपल्या सर्वांसाठी
सुरक्षित भारत, सुविकसित भारत
प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
 फूल सुकते, गवते वलल्ते
पण मैत्रीच्या पवित्र नगरीत
झलेली ओळख कायं रहते
कधी हसायचं असते
कधिरुसयच असत
मैत्रीरुपी रुक्सल आयुष्भर जपायचा असत
प्रजासत्ताकदिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

 देश विविध रंगांचा, देश विविध ढगांचा
देश विविधता जपणार्‍या एकत्मतेचा…..
प्रजासत्ताक दिनाच्या रंगीत शुभेच्छा
तनी-मनी बहरुदे नव-जोम,
होऊदे पुलकित रोम-रोम….
घे तिरंगा हाती,
नभी लहरु दे उंच उंच..
जयघोष मुखी,
जय भारत- जय हिंद, गर्जुदे आसमांत …..
प्रजासत्ताक दिनाच्या रंगीत शुभेच्छा

“कोणताही देश परिपूर्ण राहत नाही त्याला परिपूर्ण बनवावे लागते”
माझा देश माझी ओळख. प्रजासत्ताक दिवसाच्या अनेक शुभेच्छा.
भारत देशाच्या प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा! प्रजसत्ताक दिन चिरायू होवो…
प्रजासत्ताक दिनाच्या खूप-खूप शुभेच्छा!
एक देश, एक स्वप्न
एक ओळख, आम्ही भारतीय..!
प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक

Happy Republic Day Wishes In Marathi | प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा संदेश

Republic Day Wishes In Marathi

  • HAPPY REPUBLIC DAY WISHES IN MARATHI
  • REPUBLIC DAY MESSAGE IN MARATHI
  • REPUBLIC DAY STATUS IN MARATHI
  • REPUBLIC DAY POEM IN MARATHI 

26 जानेवारी हा दिवस प्रजासत्ताक दिवस म्हणून साजरा केला जातो. 15 ऑगस्ट 1947 रोजी भारताला स्वातंत्र्य मिळाले. पण त्याची लोकशाहीची राज्य घटना 26 जानेवारी 1950 रोजी अमलात आणली गेली. म्हणून हा दिवस प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा केला जातो. या दिवसापासून प्रजेची सुरुवात झाली म्हणून हा प्रजात्ताक दिन आहे. दरवर्षी प्रजासत्ताक दिन देशभरात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. अनेकांना प्रजासत्ताक दिनाचे महत्व अद्याप माहीत नाही. जर तुम्हाला याचे महत्व लोकांना जाणवून द्यायचे असेल तर तुम्ही प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा (Republic Day Wishes In Marathi) संदेश पाठवू शकता आणि या दिवसाचे महत्व अधोरेखित करु शकता. देशभक्ती जागृत करण्यासाठी देशभक्तीपर चित्रपट ही तुम्ही पाहू शकता. 2022 सालातील प्रजासत्ताक दिनालाही तुमच्या जवळच्यांना प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा (republic day wishes in marathi) नक्की द्या.



Related searches 
  • Republic Day Quotes In Marathi | प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
  • Happy Republic Day Wishes In Marathi | प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा संदेश
  • Republic Day Message In Marathi | प्रजासत्ताक दिन शुभेच्छा संदेश
  • Republic Day Status In Marathi | प्रजासत्ताक दिनाच्या स्टेटस
  • Republic Day Poem In Marathi | प्रजासत्ताक दिनासाठी देशभक्तिपर कविता
  • Republic Day Quotes In Marathi | प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
  • Republic Day Quotes In Marathi
  • Republic Day Quotes In Marathi

आम्हाला आशा आहे Republic Day Wishes in Marathi या आमच्या लेखातील छान छान Republic Day message Marathi मध्ये वाचून तुम्हाला आनंद झाला असेल. आणि तुम्ही अजून पर्यंत आमचे हे Republic Day Marathi SMS तुमच्या मित्र-मैत्रिणींपर्यंत whatsapp आणि facebook वर forward केला नसाल तर आत्ताच करा.

Post a Comment

Previous Post Next Post