गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा संदेश | Guru Purnima Quotes In Marathi

गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा संदेश | Guru Purnima Quotes In Marathi

गुरुर्ब्रम्हा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः। गुरु साक्षात परब्रम्ह तस्मै श्री गुरवे नमः॥, आषाढ पौर्णिमा गुरुपौर्णिमा म्हणून साजरी केली जाते. ज्यांनी महाभारत, पुराणे लिहिली, त्या व्यासमुनींना वंदन करण्याचा, त्यांची पूजा करण्याचा हा मंगलदिन. याच दिवशी व्यासांचा जन्म झाल्याचे ही मानले जाते. त्यामुळेच गुरूपौर्णिमेलाच व्यास पौर्णिमा असेही म्हणतात. महर्षी व्यास यांनी हिंदु संस्कुतीला अनेक धर्मग्रंथ दिले. महर्षी व्यास हे भारतीय संस्कृतीचे शिल्पकार आणि मूलाधार मानले जात. 
गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा संदेश | Guru Purnima Quotes In Marathi

धर्मशास्त्र, नीतिशास्त्र, व्यवहारशास्त्र, मानसशास्त्र आहे, असा सर्वश्रेष्ठ ग्रंथ व्यासांनी लिहिला. तर, जगाला प्रज्ञा, करुणा आणि मैत्रीचे शिक्षण देणारे भगवान बुद्ध यांना विहारात जाऊन वंदन केले जाते. गुरु म्हणजे अज्ञानाचा अंधकार नाहीसा करून ज्ञानाच्या, प्रकाशाच्या वाटेकडे घेऊन जाणारी वंदनीय व्यक्ती. गुरूपौर्णिमा हा भारतातील एक महत्त्वाचा सण आहे. भारतीय संस्कृतीत गुरूला देवाप्रमाणे मानले जाते. गुरूपौर्णिमेला गुरूपूजनही केले जाते. भारतात गुरुपौर्णिमा मोठ्या उत्साहात आणि श्रद्धापूर्वक साजरी केली जाते.

guru purnima quotes in marathi | happy guru purnima quotes in marathi

जीवनाच्या प्रत्येक समस्येत

मार्ग दाखवता तुम्ही

जेव्हा काय करावे काहीही समजत नाही

तेव्हा आठवण येतात तुम्ही

तुमच्यासारख्या गुरूंना मिळवून

खरोखर धन्य झालो आहोत आम्ही…!

गुरु पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा
गुरुशिवाय ज्ञान नाही

ज्ञानाशिवाय आत्मा नाही

ध्यान, ज्ञान, धैर्य आणि कर्म

सर्वकाही गुरूंचीच देन आहे

माझ्या सर्व गुरूंना खूप खूप धन्यवाद आणि

गुरु पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा
गुरुजी तुमच्या कृपेने आमचा झाला आहे उद्धार

आज जे काही आहोत आम्ही हे तुमचेच आहेत उपकार

नेहमी असू द्या तुमचे प्रेम आणि आशीर्वाद आम्हावर

हीच प्रार्थना चरणी आपल्या गुरूवर…!

गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा
काळोखाची रात्र असावी त्यात साथ कंदिलाची मिळावी

देव्हाऱ्यात वात तैवत राहावी

माझ्या सार्‍या गुरूंना दीर्घायुष्याची शिदोरी लाभावी….
स्वामी तिन्ही जगाचा आईविना भिकारी नाव विठ्ठलाचे मुखी चिरकाळ राहो…

guru purnima quotes in marathi images

प्रथमसी आई वडील माझे गुरू त्यानंतरच माझे आयुष्य सुरू

देहाची या तिजोरी नको त्यात पापाचा ठेवा

मला ज्यांनी जन्म दिला त्यांना सुखी ठेव देवा….
फुलात जाई

सर्वात प्रेमळ माझी आई

किती गाऊ तिचे गुणगान

तिच्या ऋणातून होई न उतराई…
पदरी पुण्य असावे आणि रुप आई-वडिलांचे दिसावे

त्यांच्या चरणी मस्तक ठेवूनीया सार्थक जन्माचे करावे.
जे जे आपणासी ठावे,

ते ते दुसऱ्यासी देई,

शहाणे करून सोडी सकळ जन…

तोची गुरू खरा, आधी चरण तयाचे धरा…

गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा!
अक्षर अक्षर आम्हास शिकवता

शब्द शब्दांचा अर्थ सांगता

कधी प्रेमाने तर कधी रागाने

जीवन जगणे आम्हास शिकवता

हॅप्पी गुरुपौर्णिमा


quotes on guru in marathi | Guru purnima wishes in marathi

पुस्तकातले धडे गुरूकडून शिकावे

आणि आयुष्याचे धडे आई वडिलांकडून शिकावे

अनुभवाची शिदोरी अन् मायेची ऊब मिळावी

तेथेची मज पंढरी घडावी.
जिथे स्वतःचं विस्मरण होते

तिथं गुरूंचे स्मरण होते

जय गुरुदेव

गुरु पूर्णिमेच्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा
गतजन्मीचे पुण्य सार्थकी लागावे अन् विठ्ठल रुक्माई च्या रूपात मज आई वडील लाभावे

चरणाशी पंढरी त्यांच्या पायीचे ते तीर्थ चंद्रभागा व्हावे.

गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा
आयुष्याच्या या वाटेवरी मज गुरूचे आशीर्वाद लाभावे

ज्येष्ठ कनिष्ठ भेद न कुठले प्रत्येकाकडून मज धडे आयुष्याचे मिळावे…..
भारतीय संस्कृतीत गुरुंचे स्थान

अत्यंत आदरणीय आहे.

गुरु तो सेतू असतो जो ज्ञान आणि

विद्यार्थ्याला जोडण्याचे कार्य करतो.

सर्व गुरूंना गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा

aai vadil guru purnima quotes in marathi | aai baba guru purnima quotes in marathi

गुरुजी आपल्या उपकारांचे

कसकाय फेडू मी मोल,

लाख किमती धन जरी

परंतु गुरु माझे आहेत अनमोल..!

हॅप्पी गुरुपौर्णिमा
आई वडिलांनी जन्म दिला

परंतु गुरूंनी जगणे शिकवले आहे

ज्ञान, चरित्र आणि संसार चे

शिक्षण आम्ही मिळवले आहे.

हॅपी गुरुपौर्णिमा
हातात छडी असणारा म्हणजेच गुरु नव्हे

कळत नकळत कित्येक गुरू भेटतात

चालती फिरती शाळा करुन आयुष्याचे धडे शिकवतात…..
चित्ती गुरूचे रूप असावे मुखी तयाचे नाम पर्वतां मधूनही रस्ते निघतात

त्यासाठी प्रयत्न मात्र प्रामाणिक लागतात….
करूनीया पाप जगी स्वर्ग कोणास न मिळे

पाप-पुण्य एक होऊनी जिथे स्वर्ग दिसे

त्यासी आई-वडीलांचे चरणश्री समजावे…..


happy guru purnima quotes in marathi | guru purnima quotes in marathi for teachers

गुरुची या ठाई गोडी मनास लागे

कोण बोले अज्ञानी प्रत्येकामध्ये

मज माझे गुरूच जणू भासे…….

गुरु शिवाय नाही होत जीवन साकार

डोक्यावर जेव्हा असतो गुरूंचा हात,

तेव्हाच मिळतो जीवनाला खरा आकार

माझ्या डोक्यावर नेहमी आशीर्वाद आणि

ज्ञानाचा हात ठेवल्याबद्दल गुरूंचे खूप खूप आभार..

Happy Guru purnima
गुरूविण न मिळे ज्ञान,

ज्ञानाविण न होई जगी सन्मान…

जीवन भवसागर तराया,

चला वंदु गुरूराया…

हॅप्पी गुरुपौर्णिमा
गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा

गुरु असतो महान

जो देतो सर्वांना ज्ञान

चला या गुरुपौर्णिमेला

करुया आपल्या गुरूंना प्रणाम

हॅपी गुरुपौर्णिमा
तुमच्या चरणांमधून एक ऊर्जा मिळते

वाटते नेहमी तिथे नतमस्तक व्हावे

या जगण्याच्या अथांग सागरात

गुरुदेव तुमच्याच नावानेच माझी होळी तरते

गुरूंना गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा..!

guru purnima quotes in marathi for friends

लहान असो वा मोठा प्रत्येकात एक गुरु असतो

अनुभवायचे धडे देऊन डुबणारी नौका सावरत असतो…..
गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा

गुरूंच्या ऋणांशी कृतज्ञ राहावे

मोल आयुष्याचे जाणून घ्यावे

गुरूंच्या चरणी स्वर्ग पहावे

चरणी त्यांच्या नतमस्तक व्हावे….
जगण्याचे अर्थ सारे गुरूंकडून जाणावे

देवाचे रूप हे गुरूमध्येच पहावे

डोंगराच्या पायथ्याशी राहून जणू काही विश्व अनुभवावे…..
शिकवता शिकवता आपणास आकाशाला गवसणी

घालण्याचे सामर्थ्य देणारे आदराचे स्थान म्हणजे

आपले ‘गुरु’ होय.

अश्याच प्रिय गुरूंना गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा
गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा

गुरुपौर्णिमा मराठी शुभेच्छा

आयुष्याचा पथ हा दुर्गम अवघड डोंगरघाट

गुरूविण कोण दाखविल वाट..!

गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा


guru purnima quotes in marathi for brother

गुरु ब्रह्मा गुरु विष्णु

गुरु देवो महेश्वरा

गुरु साक्षात परब्रम्ह

तस्मै श्री गुरवे नमः

Happu GuruPornima
गुरुपौर्णिमा मराठी शुभेच्छा

अज्ञानाच्या अंधकारातून विद्यार्थ्याला ज्ञानाच्या

प्रकाशात आणणाऱ्या आमच्या शिक्षकांना

गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्या.
शांतीचा शिकवला पाठ

अज्ञानाचा मिटवला अंधकार

गुरूंनी शिकवले आम्हास

नफरत वर विजय आहे प्यार

Happy GuruPornima
गुरुपौर्णिमा शुभेच्छा फोटो

ना वयाचे बंधन.. ना नात्याचे जोड

ज्याला आहे अगाध ज्ञान

जो देई हे निस्वार्थ दान

गुरु त्यासी मानावा

देव तेथेची जाणावा

गुरुपौर्णिमेच्या खूप खुप शुभेच्छा!
आई माझी गुरू, आई कल्पतरू,

आई माझी प्रीतीचे माहेर,

मांगल्याचे सार – सर्वाना सुखदा पावे…

अशी आरोग्य, संपदा, कल्याण व्हावे सर्वांचे,

कोणी दुःखी असु नये, हीच ईश्वर चरणी प्रार्थना…

गुरु पौर्णिमेच्या माझ्या पहिल्या गुरूस अनेक शुभकामना!

guru purnima quotes in marathi images

जो बनवतो प्रत्येकाला मानव,

जो करतो खऱ्या-खोट्याची ओळख,

देशाच्या अशा निर्मात्यांना आमचा कोटी-कोटी प्रणाम!

ज्याच्या मनात गुरुंविषयी सन्मान असतो,

त्यांच्या पायाशी सारे जग असते, गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा
जेव्हा सगळे रस्ते बंद पडतात, तेव्हा नवा रस्ता दाखवतो गुरु,

पुस्तकांमधील ज्ञान नाही तर आयुष्याचा पाठ पढवतात गुरु,

गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा!
तोच गुरु श्रेष्ठ ज्याच्या प्रेरणेने,

एखाद्याचे चरित्र बदलते,

मित्र तोच श्रेष्ठ ज्याच्या संगतीत

रंगत बदलते, गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!
ज्ञान, संस्कार, मार्गदर्शन यांसारख्या गोष्टीतून

ज्यांनी केला आपल्या शिष्यावर खोलवर परिणाम

ज्यांनी आपल्याकडील विद्या नि:स्वार्थ अपर्ण केली

अशा गुरुंना माझ्या कोटी कोटी प्रणाम!


guru purnima quotes in marathi for father

गुरु आहे सावली, गुरु आहे आधार

गुरु आहे निसर्गात नसे त्याला आकार,

गुरु आहे अंबरात, गुरु आहे सागरात,

शिकावे ध्यान लावुनी, गुरु आहे चराचरात,गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा!
गुरु दाखवतात यशाचा मार्ग,या मार्गावर चालून मिळवा

यश संपन्न आयुष्य, अशा माझ्या गुरुंना गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा
देता आकार गुरुने ज्याची त्याला लाभे वाट,

घट पावती प्रतिष्ठा गुरु राहतो अज्ञान, गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा! – ग.दि. माडगुळकर
होते गुरु म्हणून आयुष्याला आले कळून

चांगले होण्यासाठी सोबत हवा नेहमीच एक गुरु

गुरुचा भेदभाव करु नका,

गुरुपासून दूर राहू नका,

गुरुविना माणूस हा डोळ्यातून वाहणार

पाणी आहे, गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा!
सर्वोत्कृष्ट गुरु हा पुस्तकातून नव्हे तर मनापासून शिकवतात, गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा!

guru purnima quotes in marathi language

एखादा गुरु हा मेणबत्तीसारखा असतो, जो इतरांचा मार्ग प्रकाशण्यासाठी स्वत: जळत राहतो

गुरुचा उद्देश्य स्वत:च्या प्रतिमेमध्ये शिष्य निर्माण करु शिकणाऱ्या शिष्याचा विकार करणे

गुरु म्हणजे ज्ञानाचा उगम आणि अखंड वाहणारा झरा,

गुरु म्हणजे निष्ठा आणि कर्तव्य

गुरु म्हणजे निस्सीम श्रद्धा आणि भक्ती,

गुरु म्हणजे विश्वास आणि वात्सल्य

गुरु म्हणजे आदर्श आणि प्रामाणिकतेचे मूर्तिमंत प्रतिक

आपणा सर्वांना गुरु पौर्णिमेच्या शुभेच्छा!


 • guru purnima quotes in marathi
 • aai vadil guru purnima quotes in marathi
 • aai baba guru purnima quotes in marathi
 • aai guru purnima quotes in marathi
 • happy guru purnima quotes in marathi
 • guru purnima quotes in marathi for teachers
 • guru purnima quotes in marathi for friends
 • guru purnima quotes in marathi for brother
 • guru purnima quotes in marathi images
 • guru purnima quotes in marathi for father
 • guru purnima quotes in marathi language
 • guru purnima quotes in marathi aai baba
 • guru purnima quotes in marathi aai
 • guru purnima quotes in marathi aai vadil
 • quotes on guru in marathi
 • quotes on guru purnima in english
 • quotes about guru in english
 • Guru purnima wishes in marathi

Post a Comment

Previous Post Next Post