2023 रामनवमीच्या हार्दिक शुभेच्छा संदेश | RAM NAVAMI WISHES | RAM NAVAMI SHUBHECHHA IN MARATHI

Shree Ram Navami Quotes, Wishes, Status & Shubhechha in Marathi | राम नवमी शुभेच्छा

Shri Ram Navami Shubhechha in Marathi : आज रामनवमी! हिन्दू धर्मानुसार या दिवशी प्रभु श्री रामचंद्र यांचा जन्म झाला होता. चैत्र नवरात्री पासून नवव्या दिवशी भगवान विष्णूंचा सातवा अवतार भगवान श्रीराम यांचा जन्मदिवस साजरा केला जातो. अयोध्या ज्यांची जन्मभूमी आहे आणि सर्वांचे आदर्श असणारे, एक वचनी, मर्यादा पुरुषोत्तम, अश्या रघुनंदनाला कोटी कोटी प्रणाम!

आपणास श्री रामनवमी उत्सवाच्या मंगलमय हार्दिक शुभेच्छा! आम्ही तुमच्यासाठी या पानावर राम नवमी च्या नविन शुभेच्छा (Ram Navami Wishes in Marathi) घेवून आलो आहोत. आम्हाला आशा आहे की तुम्हाला त्या नक्कीच आवडतील आणि तुम्ही त्या इतरांबरोबर शेअर देखील कराल.
2023 रामनवमीच्या हार्दिक शुभेच्छा संदेश | RAM NAVAMI WISHES | RAM NAVAMI SHUBHECHHA IN MARATHI

Shree Ram Navami Quotes, Wishes, Status & Shubhechha in Marathi | राम नवमी शुभेच्छा

श्रीराम ज्यांचे नाव आहे
अयोध्या त्यांचे धाम आहे
एक वचनी, एक बाणी
मर्यादा पुरुषोत्तम
अशा रघुनंदनाला माझा प्रणाम
प्रभू रामचंद्रांचा आशीर्वाद सदैव तुमच्यासोबत असू द्या.
तुमचे घर कायम आनंद, सौभाग्याने भरलेले राहू द्या.”
ज्यांचा कर्म धर्म आहे..
ज्यांची वाणी सत्य आहे.
त्यावर प्रभू रामचंद्राची कृपा आहे
प्रभू रामचंद्राची सज्जनशीलता,
मातृ-पितृ भक्ती, मर्यादा पुरुषोत्तमता
आणि राजेशाही वैभवता, सुख-समृद्धी
आरोग्यता, या चैत्रनवमीच्या शुभदिनी
श्री प्रभूरामचंद्राच्या कृपेने आपल्या
आयुष्यात आनंद येवो ही प्रार्थना
प्रत्येकाच्या जीवनात आणि
जगण्यात राम येवो.
मर्यादापुरुषोत्तम श्री प्रभू रामचंद्र
आपणांस आरोग्य, सुख, शांती
भरभरून प्रदान करो

Shree Ram Navami Quotes, Wishes, Status & Shubhechha in Marathi | राम नवमी शुभेच्छा

दुर्जनांचा नाश करुन कुशल
प्रशासनाचा आदर्श प्रस्थापित
करणारे मर्यादा पुरुषोत्तम,
श्री रामचंद्र यांना वंदन,
🚩श्रीराम नवमीच्या हार्दिक शुभेच्छा
रघुपती राघव राजाराम
पतित पावन सिताराम..
श्रीराम नवमीच्या हार्दिक शुभेच्छा
एक ही नारा, एकही नाम,
प्रभू हमारा जय श्रीराम..
🚩श्रीराम नवमीच्या हार्दिक शुभेच्छा
ज्यांच्या मनात श्रीराम आहे,
त्यांच्या नशिबात वैकुंठधाम आहे.
🚩श्रीराम नवमीच्या हार्दिक शुभेच्छा
श्री राम जय राम जय जय राम..!
श्री रामनवमीच्या तुम्हाला व
तुमच्या गोड परिवाराला हार्दिक शुभेच्छाHappy Ram Navami 2023 Whatsapp Wishes

May Divine Blessings Of Peace And Virtue
Shower On You On Ram Navami & Always!!
पार ना लगोगे श्री राम के बिना, राम ना मिलेंगे हनुमान के बिना!
रामनवमी की हार्दिक शुभकामनाएं
गरज उठे गगन सारा, समुंदर छोड़े अपना किनारा, हिल जाए जहान सारा,
जब गूंजे जय श्री राम का नारा! रामनवमी की हार्दिक शुभकामनाएं
Here is Hoping that Lord Rama Bestows happiness and prosperity
in your life And Brightens it with his divine blessings.
Happy Ram Navami
निकली है सज धज के राम जी की सवारी;
लीला है सदा राम जी की न्यारी न्यारी;
राम नाम है सदा सुखदायी सदा हितकारी;
राम नवमी की आप सभी को हार्दिक बधाई

Shree Ram Navami Chya Hardik Shubhechha In Marathi

दुर्जनांचा नाश करुन कुशल प्रशासनाचा आदर्श प्रस्थापित करणारे मर्यादा पुरुषोत्तम, श्री रामचंद्र यांना वंदन, श्री रामनवमीच्या शुभेच्छा
शांती व प्रेमाचा संदेश देणाऱ्या या देशातून
वाईटाला समाप्त करावे लागेल,
आतंकी रावणाचा अंत करण्यासाठी
श्री रामांना यावे लागेल…🔥
रामनवमीच्या च्या हार्दिक शुभेच्छा… प्रभू श्रीराम तुम्हाला नेहमी आनंदी ठेवो.😊
प्रभुराम तुमच्या जीवनात प्रकाश आणो
तुमच्या जीवनाला सुंदर बनवो,
अज्ञानाचा अंधार दूर करून
श्रीराम तुमच्या जीवनात ज्ञानाचा प्रकाश आणो
श्री राम ज्यांचे नाव आहे,
अयोध्या ज्यांचे धाम आहे,
एक वचनी, एक वाणी,
मर्यादा पुरूषोत्तम,
अशा रघु नंदनाला आमचा प्रणाम आहे…💥
🚩🚩श्री राम नवमीच्या हार्दिक शुभेच्छा!
प्रभाते मनी राम चिंतीत जावा।
पुढे वैखरी राम आधी वदावा॥
सदाचार हा थोर सांडूं नये तो।
जनीं तोचि तो मानवी धन्य होतो 


राम नवमी की हार्दिक शुभकामनाएं, शुभेच्छा व बधाई संदेश

राम अपनी कृपा से मुझे भक्ति दे;
राम अपनी कृपा से मुझे शक्ति दे;
नाम जपता रहूँ कर्म करता रहूँ;
हे प्रभु तन से सेवा करूँ मन से संयम करूँ।
सदा ही तेरे चरणों में रहूँ

 

राम जी आपके जीवन में प्रकाश लायें;
राम जी आपके जीवन को सुन्दर बनायें;
त्याग कर अज्ञान का अंधकार;
आपके जीवन में ज्ञान का प्रकाश लायें।
शुभ राम नवमी
राम आपके जीवन में प्रकाश लायें!
राम आपके जीवन को सुंदर बनायें!
तेज कर अज्ञान का अंधकार,
आपके जीवन में ज्ञान का प्रकाश आये!!
रामनवमी की शुभकामनायें
नवमी तिथि मधुमास पुनिता;
शुक्ला पक्ष अभिजीत नव प्रीता;
मध्य दिवस अति शीत ना गामा;
पवन काल लोक विश्रामा।
राम नवमी की शुभ कामनायें!
क्रोध को जिसने जीता हैं
जिनकी भार्या सीता है
जो भरत, शत्रुध्न, लक्ष्मण के हैं भ्राता
जिनके चरणों में हैं हनुमंत लला
वो पुरुषोतम राम है
ऐसे मर्यादा पुरुषोत्तम राम को
कोटि-कोटि प्रणाम है
राम नवमी की हार्दिक बधाई

श्रीराम नवमीच्या शुभेच्छा Ram Navami Wishes In Marathi

रघुपती राघव राजाराम पतित पावन सिताराम..

राम नवमीच्या हार्दिक शुभेच्छा..!!
दुर्जनांचा नाश करुन कुशल प्रशासनाचा आदर्श

प्रस्थापित करणारे मर्यादा पुरुषोत्तम,

श्री रामचंद्र यांना वंदन,

श्री रामनवमीच्या शुभेच्छा
राम ज्यांचे नाव आहे, अयोध्या ज्यांचे गाव आहे..

असा हा रघुनंदन आम्हास सदैव वंदनीय आहे.

श्रीराम नवमीच्या हार्दिक शुभेच्छा
राम नामाचा अर्थ जो जाणत नाही

तो या जगातील सगळ्यात मोठा अज्ञानी,

ज्याच्या मनात राम नाही

तो सगळ्यात मोठा दुर्भागी..

राम नवमीच्या शुभेच्छा
ज्यांच्या मनात श्रीराम आहे,

त्यांच्या नशिबात वैकुंठधाम आहे.

श्रीराम नवमीच्या हार्दिक शुभेच्छा..!!


Happy Ram Navami 2023 Hindi Wishes Images, Messages: राम जी की भक्ति से लबरेज इन संदेशों से दें अपनों को बधाई

राम जी की निकली सवारी,
राम जी की लीला है न्यारी-न्यारी,
एक तरफ लक्ष्मण एक तरफ सीता
बीच में जगत के पालनहारी।
रामनवमी की शुभकामनाएं
 राम जिनका नाम है, अयोध्या जिनका धाम है,
ऐसे रघुनंदन को,
आपको और आपके परिवार
को राम नवमी की हार्दिक शुभकामनाएं
जिनके मन में श्री राम है,
भाग्य में उसके वैकुण्ठ धाम है,
उनके चरणो में जिसने जीवन वार दिया,
संसार में उसका कल्याण है
हैप्पी राम नवमी
श्री रामचंद्र कृपालु भज
मन हरण भवभय दारुणम्।
नवकंज लोचन, कंज मुख,
कर कंज, पद कंजारुणम्।
-रामनवमी की शुभकामनाएं!
Wish You Happy Ram Navami 
मेरे रोम-रोम में बसने वाले राम
मैं तुमसे क्या मांगू
ओ जगत के स्वामी
ओ अन्तर्यामी मैं तुमसे क्या मांगू
Wish You Happy Ram Navami

राम के आशीष से, मंगलमय तन-मन है…’ यहां से अपनों को भेजें राम नवमी की शुभकामनाएं

राम आपके जीवन में प्रकाश लायें
राम आपके जीवन को सुंदर बनायें
तेज कर अज्ञान का अंधकार
आपके जीवन में ज्ञान का प्रकाश आये
रामनवमी की शुभकामनायें
निकली है सज धज के राम जी की सवारी
लीला है सदा राम जी की न्यारी न्यारी
राम नाम है सदा सुखदायी सदा हितकारी
राम नवमी की आप सभी को हार्दिक बधाई
क्रोध को जिसने जीता हैं
जिनकी भार्या सीता है
जो भरत, शत्रुध्न, लक्ष्मण के हैं भ्राता
जिनके चरणों में हैं हनुमंत लला
वो पुरुषोतम राम है
ऐसे मर्यादा पुरुषोत्तम राम को
कोटि-कोटि प्रणाम है
राम नवमी की हार्दिक बधाई
तेरे मन में राम,
तन में राम,
रोम रोम में राम रे,
राम सुमीर ले,
ध्यान लगा ले,
छोड़ जगत के काम रे..
मुबारक हो आपको राम नवमी का त्योहार
राम की कृपा नव जीवन है,
राम का नित वन्दन है,
राम के आशीष से,
मंगलमय तन-मन है
‪रामनवमी की हार्दिक शुभकामनाएं


Ram Navami Status in Marathi

भगवान रामच्या आशीर्वादाने तुमचे आयुष्य आनंद, समृद्धी आणि यशस्वीतेने भरले जावो राम नवमीच्या हार्दिक शुभेच्छा!
इस राम नवमी में, राम आपके पुरे जीवन मे प्रकाश लाये,शुभ राम नवमी!

रामा नवमीच्या या पवित्र प्रसंगी, श्री रामांचा आशीर्वाद तुम्हा सर्वांबरोबर असो अशी मी इच्छा करतो. राम नवमीच्या हार्दिक शुभेच्छा
भगवान राम तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला आशीर्वाद देतील अशी समृद्धीची इच्छा करतो.राम नवमीच्या हार्दिक शुभेच्छा
राजा दशरथ आणि अयोध्येच्या राणी कौसल्य यांना रामरामाचा जन्म होवो ही प्रार्थना होवो. तुम्हाला आणि तुमच्या परिवारास राम नवमीच्या हार्दिक शुभेच्छा

श्री राम नवमी मराठी शुभेच्छा 2023 | Shree Ram Navami Shubhechha, Status, Wishesh, SMS, Messages In Marathi

चैत्र मात्र त्यात शुद्ध नवमी
ही तिथी गंथयुक्त तरिही
, वात उष्ण हे किती दोन प्रहरी,
का ग शिरी सूर्य थांबला,
राम जन्मला ग सखे राम जन्मला
मुकुट शिरावर कटि पीतांबर,
वीर वेष तो श्याम मनोहर,
 सवे जानकी सेवातत्पर मेघ:शामा हे श्रीरामा..
 राम नवमीच्या हार्दिक शुभेच्छा
श्री राम आपल्या आयुष्यात आनंद,
ऐश्वर्य आणि स्थिरता
आणो ही प्रार्थना,
श्रीराम नवमीच्या शुभेच्छा!🙏
गर्व आहे प्रभू रामचंद्रावर ज्यांनी
14 वर्षांचा वनवास झेलला
आणि पापाचा संहार केला..
बोला श्री राम जय राम
रामाचे जो स्मरण करे सुख त्याला जरुर मिळे…
श्रीराम नवमीच्या शुभेच्छा
आज प्रभू श्रीराम असते
तर त्यांनी प्रेमाचा खरा
अर्थ लोकांना शिकवला असता.
श्रीराम नवमीच्या हार्दिक शुभेच्छा


Ram Navami Wishes In Marathi | रामनवमीच्या हार्दिक शुभेच्छा

रघुपती राघव राजाराम पतित पावन सिताराम.. राम नवमीच्या हार्दिक शुभेच्छा
श्री राम नवमी निमित्त
आपणास व आपल्या परिवारास
हार्दिक शुभेच्छा..!
रामनवमीच्या तुमच्या कुटुंबियांना खूप खूप शुभेच्छा
प्रभू रामचंद्रांचा आशीर्वाद सदैव तुमच्यासोबत असू द्या.
तुमचे घर कायम आनंद, सौभाग्याने भरलेले राहू द्या.
पुन्हा एकदा रामनवमीच्या शुभेच्छा
ज्यांच्या मनात श्रीराम,
त्यांच्या भाग्यात वैकुंठधाम.
ज्यांनी श्रीरामांना जीवन अर्पित केले आहे,
त्यांचे नेहमी कल्याण झाले आहे.
तुम्हाला व तुमच्या संपूर्ण कुटुंबाला श्री रामनवमीच्या हार्दिक शुभेच्छा
राम ज्यांचे नाव आहे,
अयोध्या ज्यांचे गाव आहे..
असा हा रघुनंदन आम्हास
सदैव वंदनीय आहे.
।। श्रीराम नवमीच्या हार्दिक शुभेच्छा

2023 रामनवमीच्या हार्दिक शुभेच्छा संदेश | RAM NAVAMI WISHES/SHUBHECHHA IN MARATHI

संपूर्ण जीवन माझे समर्पित श्री रामांच्या चरणात,
असे श्री राम सदा असतात प्रत्येक भक्ताच्या स्मरणात

सृष्टीच्या कणाकणात आणि प्रत्येक राम भक्ताच्या मनामनात आहे श्री रामांचे अस्तित्व
जय श्री राम || रामनवमी च्या हार्दिक शुभेच्छा ||

मर्यादा पुरुषोत्तम श्री राम जगात महान
संपूर्ण कार्य सिद्धी घडवणारे त्यांचे भक्त हनुमान
जय श्री राम
श्रीरामांची मर्यादा, माता सीतेचे धैर्य,
लक्ष्मणाचे तेज, हनुमानाची भक्ती
आणि भरताचा त्याग आपणास नेहमी शिकवण देत राहो…
मर्यादा पुरुषोत्तम श्रीराम नवमीच्या हार्दिक शुभेच्छा.
राम नवमीच्या दिवशी भगवान श्रीरामांनी
दृष्टांचा करण्या सर्वनाश घेतला होता अवतार,
म्हणून आपणही आजच्या या दिवसाला सार्थक बनवूया,
आपल्या आत असणाऱ्या रावणाचा अंत करुया..
रामनवमीच्या हार्दिक शुभेच्छा
ज्यांच्या मनात श्रीराम,
त्यांच्या भाग्यात वैकुंठधाम.
ज्यांनी श्रीरामांना जीवन अर्पित केले आहे,
त्यांचे नेहमी कल्याण झाले आहे.
तुम्हाला व तुमच्या संपूर्ण कुटुंबाला श्री रामनवमीच्या हार्दिक शुभेच्छा
आयोध्या ज्यांचे धाम आहे
राम ज्यांचे नाम आहे
अशा या मर्यादा पुरुषोत्तम श्रीराम यांच्या
चरणी माझा नेहमी प्रणाम आहे..


Happy Ram Navami 2023: Wishes Images, Quotes, Status, Messages, and Photos

Ram jinka naam hai, Ayodhya jinka dhaam hai, Aise Raghunandan ko, humara pranam hai
On this auspicious day, may Lord Ram give you all the happiness, good health, and fulfill your endeavours in life.
Ram jinka naam hai, Ayodhya jinka dhaam hai, Aise Raghunandan ko, humara pranam hai.
*May the divine grace of Lord Rama always be with you. Wish you a very happy and prosperous Rama Navami
May Lord Ram bless your family with health, wealth, and prosperity on the auspicious occasion of Ram Navami

श्री राम राम रामेति । रमे रामे मनोरमे राम नवमीच्या हार्दिक शुभेच्छा

चरित रघुनाथस्य, शतकोटी प्रविस्तरम, एकैकं अक्षरं पुसां, महापातकनाशकम, श्री राम नवमीच्या शुभेच्छा
श्री राम राम रामेति । रमे रामे मनोरमे राम नवमीच्या हार्दिक शुभेच्छा
जसा प्रत्येकाच्या जीवनात एक सखा कृष्ण आवश्यक आहे, तसाच प्रत्येकाच्या मनात, मर्यादा पुरुषोत्तम राम असणं आवश्यक आहे…रामनवमीच्या मनापासून शुभेच्छा
प्रभू श्री रामचंद्राचे आयुष्यही अडचणींनी भरलेले होते. पण ते कायम त्यांना हसतमुखाने सामारे गेले.. त्यांचा हा आदर्श नक्की घ्या. श्रीराम नवमीच्या हार्दिक शुभेच्छा!
रामनवमीच्या दिवशी प्रभू रामांनी जन्म घेतला तो दृष्टांचा संहार करण्यासाठी या दिवसाचे महत्व अजिबात कमी होऊ देऊ नका आपल्यातील रावणाला आजच नष्ट करा. राम नवमीच्या शुभेच्छा


राम नवमीच्या शुभेच्छा मराठीमध्ये - Ram Navami Wishes In Marathi

ज्यांचा कर्म धर्म आहे..

ज्यांची वाणी सत्य आहे.

त्यावर प्रभू रामचंद्राची कृपा आहे.

श्रीराम नवमीच्या हार्दिक शुभेच्छा
आयोध्याचे वासी राम,

रघूकुळाची ओळख राम,

पुरुषांमध्ये आहे उत्तम राम,

सदा जपावे हरीचे नाम.

श्रीराम नवमीच्या हार्दिक शुभेच्छा
शुभ दिवस आहे राम जन्माचा

चला करुया साजरा,

तुम्हाला सगळ्यांना

श्रीराम नवमीच्या हार्दिक शुभेच्छा
गुणवान तुम्ही, बलवान तुम्ही,

भक्तांना देता वरदान तुम्ही.

देव तुम्ही हनुमान तुम्ही,

अडचणींना दूर करणारे तुम्ही.

श्रीराम नवमीच्या हार्दिक शुभेच्छा!
लोकाभिरामं रणरंगधीरं राजीवनेत्रम

रघुवंशनाथम, कारुण्यरुपं

करुणाकरं तं शरणं प्रपद्ये,

श्रीराम नवमीच्या हार्दिक शुभेच्छा

Ram Navami 2023 messages: राम नवमीच्या शुभेच्छा देणारे मेसेज, Facebook, WhatsApp Status

प्रभू रामचंद्राची सज्जनशीलता,
मातृ-पितृ भक्ती, मर्यादा पुरुषोत्तमता
आणि राजेशाही वैभवता, सुख-समृद्धी
आरोग्यता, या चैत्रनवमीच्या शुभदिनी
श्री प्रभूरामचंद्राच्या कृपेने आपल्या
आयुष्यात आनंद येवो ही प्रार्थना.
🙏⛳श्रीराम नवमीच्या शुभेच्छा
श्रीराम अनंत आहे,श्रीराम शक्तिमान आहे,
श्रीराम सर्वस्व आहे..
श्रीराम सुरुवात आहे आणि
श्रीराम शेवट आहे.
⛳श्रीराम नवमीच्या हार्दिक शुभेच्छा
श्रीराम ही राष्ट्राची संपत्ती आहे..
श्रीराम राष्ट्राचे प्राण आहे…
श्रीरामाचे अस्त्तित्व म्हणजे
भारताचे नवनिर्माण आहे.
🙏श्रीराम नवमीच्या हार्दिक शुभेच्छा
रामाप्रती भक्ती तुझी ।
राम राखे अंतरी ।
रामासाठी भक्ती तुझी ।
राम बोले वैखरी ।
🙏श्रीराम नवमीच्या शुभेच्छा!
रामनवमीच्या तुमच्या कुटुंबियांना खूप
खूप शुभेच्छा प्रभू रामचंद्रांचा आशीर्वाद
सदैव तुमच्यासोबत असू द्या.
तुमचे घर कायम 🤩 आनंद,
सौभाग्याने 💫 भरलेले राहू द्या.
🙏पुन्हा एकदा रामनवमीच्या शुभेच्छा


राम नवमीनिमित्त शुभेच्छा देणारे खास मराठमोळे मेसेजेस आज आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत

चैत्रमास, त्यांत शुद्ध नवमि ही तिथी

गंधयुक्त तरिहि वात उष्ण हे किती !

दोन प्रहरिं कां ग शिरीं सूर्य थांबला?

राम जन्मला ग सखी राम जन्मला

राम नाम जपत राहा चांगले काम करत राहा, राम नवमीच्या शुभेच्छा!

रामाचा आदर्श घेऊन करा आयुष्याची सुरुवात नेहमीच मिळेल आनंद आणि आयुष्यात होईल भरभराट, राम नवमीच्या शुभेच्छा
राम नावाचा अर्थ जो जाणत नाही तो या जगातील सगळ्यात मोठा अज्ञानी, ज्याच्या मनात राम नाही तो सगळ्यात मोठा दुर्भागी… राम नवमीच्या शुभेच्छा
एक ही नारा एकही नाम प्रभू हमारा श्रीराम, राम नवमीच्या हार्दिक शुभेच्छा!

वाईटाचा त्याग कर,सत्याची कास धर..

अरे मानवा जरा प्रभू रामांच्या

विचाराची कास धर..

श्रीराम नवमीच्या हार्दिक शुभेच्छा!

प्रभू रामांच्या चरणी लीन

राहाल तर

आयुष्यात कायम सुखी राहाल..

श्रीराम नवमीच्या हार्दिक शुभेच्छा
गंगे सारखी गोदावरी तीर्थ

झाले प्रयाग सर्वात मोठी अयोध्या नगरी

जिथे जन्मले प्रभू श्रीराम.

दशरथ नंदन राम, दया सागर राम, रघुकुल तिलक राम, सत्यधर्म पारायण राम, श्रीरामनवमीच्या शुभेच्छा!

श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव.. श्रीराम नवमीच्या हार्दिक शुभेच्छा
एक बाणी, एक वचनी,

मर्यादा पुरुषोत्तम

असे आहेत आमचे प्रभू श्री राम,

रामनवमीच्या हार्दिक शुभेच्छा!

राम ज्यांचे नाव आहे, अयोध्या ज्यांचे गाव आहे..

असा हा रघुनंदन आम्हास सदैव वंदनीय आहे.

श्रीराम नवमीच्या हार्दिक शुभे च्छा!

छंद नाही रामाचा तो देह

काय कामाचा,

श्रीराम नवमीच्या हार्दिक शुभेच्छा

Shree Ram Quotes in Marathi | श्री राम मराठी स्टेटस

प्रत्येकाच्या जीवनात आणि जगण्यात
राम येवो हीच इश्वरचरणी प्रार्थना..”
 
राम अनंत आहे,राम शक्तिमान आहे,
राम सर्वस्व आहे..
राम सुरुवात आहे आणि
राम शेवट आहे
श्रीराम नवमीच्या दिवशी
प्रभू रामांनी जन्म घेतला तो दृष्टांचा
संहार करण्यासाठी या दिवसाचे
महत्व अजिबात कमी होऊ देऊ नका
आपल्यातील रावणाला आजच नष्ट करा.”
प्रभू रामचंद्राची सज्जनशीलता,
मातृ-पितृ भक्ती, मर्यादा पुरुषोत्तमता
आणि राजेशाही वैभवता, सुख-समृद्धी
आरोग्यता, या चैत्रनवमीच्या शुभदिनी
श्री प्रभूरामचंद्राच्या कृपेने आपल्या
आयुष्यात आनंद येवो ही प्रार्थना.”
ज्यांच्या मनात श्रीराम आहे,
त्यांच्या नशिबात वैकुंठधाम आहे


Ram Navami Quotes in marathi – श्री राम नवमी शुभेच्छा – Ram Navami wishes, Message, sms, Suvichar in Marathi

श्री राम नवमी शुभेच्छा
 प्रभु श्री रामचंद्र की जय 
 सर्वांना श्री रामनवमी च्या खुप खुप शुभेच्छा 
 जय श्रीराम जय बजरंगबली 

श्री राम नवमी शुभेच्छा..!
उत्तम हा चैत्रमास ।
ञृतु वसंताचा दिवस ।१।
शुक्लपक्ष ते नवमी ।
उभे सुरवर ते व्योमी ।२।
मध्यानासी दिनकर ।
पळभरी होय स्थीर ।३।
धन्य मीच ञिभुवनी ।
माझे वंशी चक्रपाणी ।४।
सुशोभीत दाही दिशा ।
आनंद नर नारी शेषा ।५।
नाही कौसल्येसी भान ।
गर्भी आले नारायण ।६।
अयोनी संभव ।
प्रगटला हा राघव ।७।
नामा म्हणे डोळा ।
पाहीन भुवनञयपाळा।८।
उगवली सोनियाची सकाळ,
जन्मांस आले, प्रभू.. दीनदयाळ ।
सर्व भक्तांना श्री रामनवमीच्या
खूप खूप शूभेच्छा..!!!
माता रामौ: मत्पिता रामचंद्र:
स्वामी रामौ: मत्सखा रामचंद्र:
सरस्वम् मे रामचंद्रौ: दयालू:
नान्यम् जाने: नैव जाने न जाने ।
रामकृष्ण हरी माऊली 
श्री रामनवमी पावन पर्वाच्या हार्दिक शुभेच्छा..!

प्रत्येकाच्या जीवनात आणि
जगण्यात राम येवो.
मर्यादापुरुषोत्तम श्री प्रभू रामचंद्र
आपणांस आरोग्य, सुख, शांती
भरभरून प्रदान करो.
ही श्रीराम चरणी प्रार्थना
श्रीराम नवमीच्या हार्दिक शुभेच्छा..!
जय श्रीराम
प्रत्येकाच्या जीवनात आणि
जगण्यात राम येवो.
मर्यादापुरुषोत्तम श्री प्रभू रामचंद्र
आपणांस आरोग्य, सुख, शांती
भरभरून प्रदान करो.
ही श्रीराम चरणी प्रार्थना
श्रीराम नवमीच्या हार्दिक शुभेच्छा..!
 जय श्रीराम 
#श्री राम नवमी शुभेच्छा

Shree Ram Navami Quotes, Wishes, Status & Shubhechha in Marathi | राम नवमी शुभेच्छा

एक ही नारा, एकही नाम,
प्रभू हमारा जय श्रीराम..
🚩श्रीराम नवमीच्या हार्दिक शुभेच्छा
श्री राम जय राम जय जय राम..!
श्री रामनवमीच्या तुम्हाला व
तुमच्या गोड परिवाराला हार्दिक शुभेच्छा
श्री राम ज्यांचे नाव आहे,
अयोध्या ज्यांचे धाम आहे,
एक वचनी, एक वाणी,
मर्यादा पुरूषोत्तम,
अशा रघुनंदनाला आमचा प्रणाम आहे…
श्रीरामनवमी निमित्त आपणास व
आपल्या परिवारास हार्दिक शुभेच्छा..!🙏
राम नामाचा अर्थ जो जाणत नाही
तो या जगातील सगळ्यात मोठा अज्ञानी,
ज्याच्या मनात राम नाही
तो सगळ्यात मोठा दुर्भागी..
राम नवमीच्या शुभेच्छा
आदर्श घ्यावा तर तो प्रभूरामचंद्राकडून
कारण त्यांच्यासारखा राजा,
मातृ-पितृवचनी पुत्र
आणि एकवचनी पुरुष
कधीच होऊ शकत नाही..
श्रीराम नवमीच्या शुभेच्छा

Shree Ram Navami Quotes, Wishes, Status & Shubhechha in Marathi | राम नवमी शुभेच्छा

 

 • ram navami wishes
 • happy ram navami wishes
 • happy ram navami wishes images
 • happy ram navami wishes images in hindi
 • happy ram navami wishes in hindi
 • good morning ram navami wishes
 • happy ram navami wishes video download
 • shri ram navami wishes in english
 • shri ram navami wishes in hindi
 • shri ram navami wishes in marathi
 • shri ram navami wishes in kannada
 • ram navami wishes for husband

Post a Comment

Previous Post Next Post