Happy makar Sankranti 2023 | मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा
Happy Makar Sankranti 2023: मकर संक्रांती नेहमीप्रमाणे १४ जानेवारी रोजी नसून १५ जानेवारी ला येत आहे. वर्षातला पहिला मोठा सण म्हणून या सणाची ख्याती आहे. सूर्याचा मकर राशीत होणारा प्रवेश म्हणून मकर संक्रांती असे नाव पडले. या दिवसापासून थंडी कमी व्हायला चालू होते. सर्वात थंड दिवस म्हणून या दिवशी विशेषकरून काळ्या रंगाचे कपडे वापरण्याची प्रथा आहे. सूर्याची किरणे काळ्या रंगावर पडल्यास त्याची पदार्थाची उष्णता वाढवतात असे त्या मागचे शास्त्र आहे. उबदार वाटावे म्हणून तीळ आणि गूळ देण्याची प्रथा आहे. हे पदार्थ उष्ण असल्याने ते शरीरातील थंडी कमी करतात आणि शरीर उबदार ठेवतात. तिळगुळ देऊन एकमेकांना गोड बोलण्याची आणि शुभेच्छा देण्याची पद्धत हि काही औरच आहे.
Happy makar Sankranti 2023 | मकर संक्रांतीच्या शुभेच्छा | तीळ गुळ घ्या गोड गोड बोला
या लेखात आम्ही मकर संक्रांतीच्या काही खास शुभेच्छा / Makar Sankranti Wishes in Marathi दिल्या आहेत त्या तुम्ही तुमच्या तुमच्या प्रियजनांना पाठवू शकता आणि मकरसंक्रांती या सणाचा आनंद द्विगुणित करू शकता. मकरसंक्रांती सणाला पतंग उडवण्याचे खास महत्व आहे. कारण पहाटेची सूर्याची किरणे शरीराला मिळून आरोग्य वाढावे असा त्याचा उद्देश आहे. मकरसंक्रांती सणाच्या शुभेच्छा / Makar Sankranti Marathi Wishes तुम्हाला आवडल्या असतील तर त्या नक्की शेअर करा आणि त्या कश्या वाटल्या याबद्दल आम्हाला कंमेंट द्यायला विसरू नका.
Happy makar Sankranti 2023 | मकर संक्रांतीच्या शुभेच्छा | तीळ गुळ घ्या गोड गोड बोला
म…… मराठमोळा सण
क…… कणखर बाणा
र …… रंगीबिरंगी तिळगुळ
सं…… संगीतमय वातावरण
क्रा…… क्रांतीची मशाल…
त …… तळपणारे तेज
May this festival fill your life with lots of energy and enthusiasm, and help you get all the happiness and prosperity. Happy Makar Sankranti to all!
मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा.
May we all be blessed with joy and prosperity on this Makar Sankranti. Wish you and your loved ones a happy Uttarayan!
Makar Sankranti is a new beginning of a new destination, happiness or sorrow. Wish you a happy Makar Sankranti!
A beautiful, bright and delighted day, sun entered makar to intense the ray. crop harvested to cheer the smiles, come together and enjoy the life.” — Wishing You A Very Happy Makar Sankranti
Wishing you the warmth of the bonfire and the sweetness of til laddo — a very Happy Makar Sankranti to you and your family.
Online तिळगुळ पाठविणाऱ्यांबरोबर,फक्त ऑनलाईनच,गोड बोलण्यात येईल..मकरसंक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा
दुःख सारे विसरून जाऊ,गोड-गोड बोलून आनंदाने राहु,नवीन उत्सवाचे स्वागत करू चला,तीळ गुळ घ्या आणि गोड-गोड बोला..शुभ मकर संक्रांती!
विसरुनी जा दुःख तुझे हे,मनालाही दे तू विसावा..आयुष्याचा पतंग तुझा हा,प्रत्येक क्षणी गगनी भिडावा…शुभ संक्रांत!
कणभर तीळ मनभर प्रेमगुळाचा गोडवा आपुलकी वाढवातिळगुळ घ्या गोड गोड बोला…मकर संक्रांतीच्या आपणास वआपल्या परिवारास हार्दिक शुभेच्छा
कणभर तिळ मणभर प्रेमगुळाचा गोडवा आपूलकी वाढवातिळगुळ घ्या गोडगोड बोला….
मकरसंक्रातीच्या गोड गोड शुभेच्छागोड गोड शब्दांचा फुलवा पाक,स्नेहांचे तिळ मिळवा त्यात,तिळावर फुलेल पाकाचा काटा,प्रेमाने भेटा आणि तिळगुळ वाटा…मकरसंक्रातीच्या हार्दिक शुभेच्छा
नाते तुमचे आमचेहळुवार जपायचे…तिळगुळ हलव्यासंगेअधिक दॄढ करायचे….तिळगुळ घ्या गोड गोड बोला…
फक्त सण आला म्हणून गोड बोलू नका,चुकत असेल तर समजून सांगा.जमत नसेल तर अनुभव सांगा पणसणापुरते गोड न राहताआयुष्यभर गोड राहूया….मकरसंक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा
ऑनलाइन तिळगुळ पाठविणाऱ्यांबरोबर,फक्त ऑनलाईनच,गोड बोलण्यात येईल..मकरसंक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा !
स्नेह आपुला तिळतिळाने वृंध्दिगत व्हावास्वभावातला पाक साखरी त्यावरी चढवावाएकमेका द्यावा घ्यावा गोड काटेरी हलवाविश्वशांतीचा मेवा असला सकलांनी खावातिळगुळ घ्या गोड गोड बोला.
सण संक्रांतीचा मोठा आलाभेटती आनंदाने मित्र मैत्रिणीलाफाटा देऊन मत्सर द्वेषालावाटा प्रेम भरे तीळगुळ सर्वांनातिळगुळ घ्या गोड गोड बोला.
मनात असते आपुलकी म्हणूनस्वर होतो ओला…तीळगुळ देताना, घेताना जिभेवररेंगाळेल जो गोडवा …..त्या तीळगुळाचा गोडवा ह्रदयातउतरावा…..आणि तीळ, गुळा सारखे आपलेनाते बनवा….तिळगुळ घ्या गोड गोड बोला.तिळगुळ घ्या गोड गोड बोला.
मनात असते आपुलकी म्हणूनस्वर होतो ओला…तीळगुळ देताना, घेताना जिभेवररेंगाळेल जो गोडवा …..त्या तीळगुळाचा गोडवा ह्रदयातउतरावा…..आणि तीळ, गुळा सारखे आपलेनाते बनवा….तिळगुळ घ्या गोड गोड बोला.तिळगुळ घ्या गोड गोड बोला.
एक तिळ रुसला , फुगलारडत रडत गुळाच्या पाकात पडलाखटकन हसला हातावर येताच बोलू लागलातिळगुळ घ्या गोड गोड बोला .
तिळाची उब लाभो तुम्हाला,गुळाचा गोड़वा येवो जीवनाला,यशाची पतंग उड़ो गगना वरती,तुम्हास अणि तुमच्या परिवारास…संक्रांती निमित्त हार्दिक शुभेच्छा
फक्त सण आला म्हणून गोड बोलू नका,चुकत असेल तर समजून सांगा.जमत नसेल तर अनुभव सांगा पणसणापुरते गोड न राहताआयुष्यभर गोड राहूया….मकरसंक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा
आठवण सूर्याची,साठवण स्नेहाची,कणभर तीळ,मनभर प्रेम,गुळाचा गोड़वा,स्नेह वाढवा…“तिळगुळ घ्या गोड गोड बोला”
आकाशाला टेकतील असे हात नाहीतमाझे, फुलांचे गीत ऐकावेत असे कान नाहीत माझे,चंद्र- सुर्याला साठवुन ठेवणारे असे डोळे नाहीत माझे,पण आपल्या माणसांची आठवण ठेवेल असे ह्रदय आहे माझे.तिळगुळ घ्या गोड़ बोला.
makar sankranti chya hardik shubhechha in marathi
तिळगुळ घ्या गोड गोड बोला | Til Gul Ghya God God Bola” तुम्हा सर्वांना मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा! आज मकरसंक्रांत तिळगुळ वाटण्याचा दिवस. जुने विसरून गोड बोलण्याचा आणि प्रेमाने एकत्र येण्याचा दिवस. आणि तिळगुळ वाटल्याशिवाय मकरसंक्रांत सण साजरा होणार नाही. म्हणून आजच्या या दिवशी आपल्या जुन्या नात्यांना मोबाईल संदेशाद्वारे तिळगुळ देण्यास विसरू नका.
Related searches :
- Makar sankrantichya hardik shubhechha
- Happy makar Sankranti 2023
- Happy makar Sankranti
- मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा
- मकर संक्रांत शायरी
- मकर संक्रांत शुभेच्छा
- Makar Sankranti quotes
Tags:
Messages