फ्रेंच फ्राईज घरी कसे बनवायचे? | Crispy French Fries Recipe in marathi

फ्रेंच फ्राईज घरी कसे बनवायचे? | Crispy French Fries Recipe in marathi

फ्रेंच फ्राईज घरी कसे बनवायचे? | Crispy French Fries Recipe in marathi

नमस्कार मंडळी आजकाल खूप लोकांना फ्रेंच फ्राईज खूप आवडतात आणि खूप जण हॉटेलमध्ये स्पेशली फ्रेंच प्राईज खाण्यासाठी जातात. परंतु ते फ्रेंच प्राईज कसे बनतात किंवा किती सोपी रेसिपी आहे आणि आपण त्याच्यासाठी कितीतरी पैसे देतो हॉटेलवाल्यांना हे आपल्याला कळत नाही. खरंच फ्रेंच फ्राईज बनवणं खूप सोपं आहे आपण उगाचच हॉटेलवाल्यांना इतका पैसा देतो त्यासाठी आणि खूप लोक तर फ्रेंच फ्राईज हे उपवासाचे आहे असे समजून हॉटेलमध्ये खातात. पण फ्रेंच प्राईज ला कडक होण्यासाठी क्रिस्पी होण्यासाठी तांदळाचे पीठ आणि मक्याचे पीठ वापरलं जातं .हे कुणालाही माहीत नाही अजून त्यामुळे खूप लोक उपवासाला ते खातात हॉटेलमधले फ्रेंच फ्राईज.

फ्रेंच फ्राईज घरी कसे बनवायचे? | Crispy French Fries Recipe in marathi

पण आपण आज हॉटेल सारखे फ्रेंच फ्राईज घरी कसे बनवायचे ते बघणार आहोत. चला तर सुरू करत आपल्या आजच्या रेसिपीला

सामग्री: 

  • तीन मोठे बटाटे, 
  • मक्याचे पीठ, 
  • तांदळाचे पीठ तेल (तळण्यासाठी)

 क्रिस्पी फ्रेंच फ्राइज रेसिपी

कृती:

फ्रेंच फ्राईज बनवण्यासाठी प्रथम बटाट्याचे साल काढून घ्यावे. बटाट्याचे साल काढल्यानंतर त्याला मस्त असं धुऊन घ्यावं त्यानंतर फ्रेंच फ्रायची आकाराचे त्या बटाट्यांना कापून घेणे कापून झाल्यानंतर त्यामध्ये एक चमचा मक्याचे पीठ आणि एक चमचा तांदळाचे पीठ टाकून मस्त असं मिक्स करून घ्यायचं त्यानंतर कढाई मध्ये तेल तापवायला ठेवायचं आणि त्यामध्ये एक एक करून फ्रेश टाकून द्यायचे आणि मध्यम आचेवर फ्रेंच प्राईज ला मस्त असं तळून घ्यायचं पाच ते सहा मिनिटे याला मस्त तळून घ्यायचं जर तुम्ही हाय फ्लेमवर जर याला तळलं तर ते जळले जातील आणि आतून कच्चे राहतील त्यामुळे मध्यम आचेवर याला मस्त असं पाच ते सहा मिनिट तळून जायचं आणि आपले मस्त असे क्रिस्पी फ्रेंच फ्राईज तयार होतील खूप सोपी रेसिपी आहे त्यामुळे नक्की ट्राय करा आणि फ्रेंच फ्राईज तयार झाल्यानंतर तुम्ही त्याला सॉस सोबत खाऊ शकता.

आपण जी वरती रेसिपी बघितली ती हॉटेलमध्ये फ्रेंच फ्राईज कसे बनतात याची रेसिपी बघितली पण जर तुम्हाला उपवासासाठी फ्रेंच फ्राईज बनवायची असेल तर ती कशी बनवायची त्याची आपण रेसिपी बघणार आहोत

फ्रेंच फ्राईज - French Fries Recipe In Marathi

उपवासासाठी फ्रेंच फ्राईज कसे बनवायचे?

सामग्री: 

  1. बटाटे,
  2. तेल(तळण्यासाठी)

कृती:

पहिल्यांदी बटाटे मस्त असे धुऊन घ्यायचे बटाटे धुतल्यानंतर त्याचे साल काढून घ्यायचे बटाट्याचे साल काढल्यानंतर त्याला फ्रेंच फ्राईज च्या आकाराचे कापून घ्यायचं फ्रेंच फ्लाईज च्या करायचं का आपलं की कढाई मध्ये तेल गरम करायला ठेवायचं आणि त्यामध्ये हे फ्रेंच फ्राइजची आकाराचे कापलेले बटाटे टाकून द्यायचे आणि मध्यम आचेवर याला मस्त असं पाच ते सहा मिनिट तळू द्यायचं जर आपण हाय फ्लेमवर याला कळलं तर ते जळले जातात आणि आतून कच्चे राहतात त्यामुळे मध्यम आचेवर याला मस्त असं तळून घ्यायचं आणि आपले क्रिस्पी मस्त असे फ्रेंच फ्राईज तयार आहे उपवासासाठी

मी तुम्हाला उपवासासाठी फ्रेश प्राइस कसे बनवतात आणि साधे फ्रेश प्राइस कसे बनवतात म्हणजे हॉटेलमध्ये कसे बनले जातात ते दाखवले आहे आणि त्याची रेसिपी देखील सांगितली आहे आणि जर तुम्हाला हे कसं बनवतात याचा व्हिडिओ हवा असेल तर माझा चैनल Crazy Foody Gauri यावर तुम्ही बघू शकता मी सर्व डिटेल मध्ये व्हिडिओ टाकला आहे आणि जर ही पोस्ट तुम्हाला आवडली असेल तर कमेंट मध्ये मला नक्की सांगा मी कुठल्या गोष्टीबद्दल तुम्हाला रेसिपी हवी असेल तर मी तुमच्यासाठी नक्कीच घेऊन येईल कमेंट करून मला सांगा कुठल्या पदार्थाची तुम्हाला रेसिपी हवी आहे.

 धन्यवाद

फ्रेंच फ्राईज घरी कसे बनवायचे? | French Fries Recipe In Marathi 

Post a Comment

Previous Post Next Post