माझे गाव दहा ओळीत मराठी निबंध-10 lines on my village essay in Marathi

 माझे गाव मराठी निबंध-essay on my village in Marathi

नमस्कार मित्रांनो, गाव हे शहरी जीवनाच्या गजबजटापासून दूर असलेले ग्रामीण ठिकाण आहे माझे गाव पंढरपुर आहे गावातील हिरवळ आणि माझे सुगंध मनाला शांती देणारे हे ठिकाण आहे माझ्या खूप आठवणी आहेत तेथे पिके फुले हिरवीगार झाडे इत्यादी तेथे कोणतेही प्रदूषण नाही आणि हवामान आल्हाददायक आणि हवेशीर आहे.

माझे गाव मराठी निबंध या विषयावर तुम्हाला खूप वेळा परीक्षेमध्ये प्रश्न विचारला जाऊ शकतो त्यामुळे जर तुम्ही परीक्षेला जाण्याची आधी हा निबंध वाचून गेला तर नक्कीच तुम्हाला परीक्षेमध्ये पैकीचे पैकी गुण मिळू शकतात चला तर मग सुरुवात करूया आपल्या आजच्या विषयाला माझे गाव मराठी निबंध 

_________________

माझे गाव दहा ओळीत मराठी निबंध-10 lines on my village essay in Marathi

माझ्या गावाचे नाव लोणी आहे माझ्या गावात बरेच साधी माणसं आहेत माझ्या गावात हिरवीगार आणि निरोगी पिके आहेत माझ्या गावातील लोक एकतेने आणि बंधू भावाने राहतात गावकरी अत्यंत साध्या आणि अतिथ्यशील आहेत हे केदार च्या पश्चिमेला सुमारे अडीच किलोमीटर अंतरावर आहे ते गंगा नदी जवळ आहे माझ्या गावात बहुतेक लोक शेतकरी आहेत. माझे गाव स्वच्छ आणि सुंदर गाव आहे माझ्या गावात तलाव आहे. माझे गाव एक आदर्श गाव म्हणून ओळखले जात.

मित्रांनो तुम्हाला हा निबंध कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा. हा निबंध तुमच्या मित्र-मैत्रिणींसोबत परिवारातील लोकांसोबत शेअर करा जेणेकरून त्यांना देखील अभ्यासामध्ये मदत होईल किंवा त्यांना देखील माझे आजोबा हा निबंध वाचता येईल

धन्यवाद

-----------------------------------

 माझे गाव मराठी निबंध-essay on my village in Marathi

माझे गाव २०० शब्दांत मराठी निबंध-200 Words on my village essay in Marathi

नमस्कार मित्रांनो, गाव हे शहरी जीवनाच्या गजबजटापासून दूर असलेले ग्रामीण ठिकाण आहे माझे गाव पंढरपुर आहे गावातील हिरवळ आणि माझे सुगंध मनाला शांती देणारे हे ठिकाण आहे माझ्या खूप आठवणी आहेत तेथे पिके फुले हिरवीगार झाडे इत्यादी तेथे कोणतेही प्रदूषण नाही आणि हवामान आल्हाददायक आणि हवेशीर आहे.

माझे गाव मराठी निबंध या विषयावर तुम्हाला खूप वेळा परीक्षेमध्ये प्रश्न विचारला जाऊ शकतो त्यामुळे जर तुम्ही परीक्षेला जाण्याची आधी हा निबंध वाचून गेला तर नक्कीच तुम्हाला परीक्षेमध्ये पैकीचे पैकी गुण मिळू शकतात चला तर मग सुरुवात करूया आपल्या आजच्या विषयाला माझे गाव मराठी निबंध

माझे गाव २०० शब्दांत मराठी निबंध-200 Words on my village essay in Marathi

माझे गाव हे शहरी जीवनाच्या धावपळीच्या जीवनापासून खूप लांबचे ठिकाण आहे माझे गाव लोणी आहे गावातील हिरवळ आणि मातीचा सुगंध मनाला शांती देतो माझ्या गावातील माझ्या खूप साऱ्या आठवणी आहेत माझ्या गावात पिके फुले हिरवीगार झाडे आहेत कोणतेही प्रदूषण नाही आणि हवामान अल्हाददायक आणि हवेशीर आहे.

माझे गाव हे शेती आणि पिकांचे मुख्य श्रोताहेत जवळपास 50% लोकसंख्या असूनही खेड्यात राहते ताज्या भाजीपाला फळे इत्यादी गावोगावी मुबलक प्रमाणात आढळतात गावातील लोक खूप मनमिळावू आणि आपसात प्रेमाने राहतात सुट्टीत मी माझ्या गावी जायचं थंड वारा आणि मातीचा वास माझ्यासाठी स्वर्गीय होता.

माझ्या गावातील लोक सकाळी लवकर उठून झाडलोट करतात आणि उन्हाच्या आधी सर्व कामे आटपून घेतात. माझ्या गावातील घरी बहुतेक मातीची आहेत पण माझ्या आजोबांचे घर मात्र पक्के घर होते आमच्याकडे भरपूर गाई आणि बकऱ्या होत्या गाई आम्हाला ओळखतील आम्ही त्यांना गवतही खाऊ घालतो ज्या गोष्टी मला सर्वात जास्त आकर्षित केले ती म्हणजे खेड्यांमध्ये प्रदूषण नाही आम्ही ताजी हवा श्वास घेऊ शकतो माझ्या गावात खूप टवटवीत आणि उत्साही वाटते. माझ्या गावात सगळीकडे हिरवळ आहे त्यामुळे मन प्रसन्न राहते. आणि सकाळी उठल्या उठल्या कोंबड्यांचा आवाज पक्षांचा आवाज याने मन तृप्त होते.

असे हे माझे सुंदर गाव छोटसं पण मस्त मला खूप खूप खूप आवडते.

मित्रांनो तुम्हाला हा निबंध कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा. हा निबंध तुमच्या मित्र-मैत्रिणींसोबत परिवारातील लोकांसोबत शेअर करा जेणेकरून त्यांना देखील अभ्यासामध्ये मदत होईल किंवा त्यांना देखील माझे आजोबा हा निबंध वाचता येईल

धन्यवाद

---------------------

Related Searches:

  •  माझे गाव मराठी निबंध-essay on my village in Marathi

    • माझे गाव
    • माझे गाव याविषयी माहिती
    • माझे गाव निबंध मराठी
    • माझे गाव सुंदर गाव निबंध
    • माझे गाव स्वच्छ गाव
    • माझे गाव माझी जबाबदारी
    • माझे गाव माझे तीर्थ
    • माझे गाव निबंध
    • माझे गाव कविता
    • माझे गाव निबंध इन मराठी
    • माझे गाव स्वच्छ गाव निबंध
    • माझा गाव essay in marathi
    • माझा गाव in english

Post a Comment

Previous Post Next Post