माझी शाळा निबंध मराठी 200 शब्द | Majhi Shala Nibandh 200 Words

 माझी शाळा निबंध मराठी 200 शब्द | Majhi Shala Nibandh 200 Words

मित्रांनो आज आपण माझी शाळा निबंध मराठी या विषयावर निबंध बघणार आहोत या निबंधात मी शाळेचे वर्णन केले आहे आणि जर तुम्ही पेपरला जाण्याआधी हा निबंध वाचून गेलास तर तुम्हाला पेपर मध्ये पैकीच्या पैकी गुण मिळू शकतात त्यामुळे नक्कीच एकदा पेपरला जाताना हा निबंध वाचून जा आणि हा निबंध खूप वेळा पहिली ते दहावीच्या विद्यार्थ्यांना विचारला जातो चला तर मग सुरुवात करूया आपल्या आजच्या विषयाला "माझी शाळा" मराठी निबंध.

माझी शाळा निबंध मराठी २०० शब्दांत | Majhi Shala nibandh

माझ्या शाळेचे नाव कन्या विद्या मंदिर ही मुलींसाठी बनलेली शाळा आहे इथे मुलींना खूप स्वातंत्र्य दिले जाते शाळा असेच स्थान आहे जेथे विद्यार्थ्यांना शिक्षण दिले जाते आणि शाळा विद्यार्थ्यांना उज्वल बनवते माझ्या शाळेचे नाव कन्या विद्या मंदिर या शाळेत दूर वरून मुली शिक्षण घेण्यासाठी येतात माझी शाळा मला फार आवडते.

माझ्या शाळेत 59 ते 70 वर्ग आहेत आणि जवळपास 60 शिक्षक आहेत. माझ्या शाळेतील मुख्याध्यापकांची खोली खूप चांगल्या पद्धतीने सजवलेली आहे आणि त्या खोलीमध्ये महा नेत्यांचे फोटो लावले आहेत याशिवाय कर्मचाऱ्यांसाठी वेगळा रूम ग्रंथालय संगणक कक्ष आणि प्रयोगशाळा आहे.

माझ्या शाळेतील ग्रंथालयामध्ये विविध जुन्या नव्या संग्रहांचे पुस्तक आहेत यामध्ये साहित्य पाककला इतिहास विज्ञान भूगोल इत्यादी पुस्तके उपलब्ध आहेत माझ्या शाळेची वेळ सकाळी दहा ते संध्याकाळी साडेचार पर्यंत आहे आणि जे विद्यार्थी लांब वरून येतात त्यांच्यासाठी स्कूल बस ची देखील व्यवस्था करण्यात आली आहे सकाळी नऊ वाजता शाळा भरल्यावर दहा वाजेपर्यंत प्रार्थना होते आणि मग शाळेची सुरुवात होते दहा ते साडेचार पर्यंत. माझ्या शाळेतील सर्व मुली शिस्तप्रिय आहेत सर्व विद्यार्थ्यांनी नियमांचे पालन करतात.

कोणताही विद्यार्थीच्या जीवनात शिक्षक व शाळेचे महत्त्व अनन्यसाधारण असते आणि सर्वांसाठी पहिली ते दहावीचा काळ खूप मजेचा असतो. माझ्या शाळेचे शिक्षक धैर्य आणि प्रेमाने आम्हाला शिकवतात. कोणत्याही विषयाचे सखोल ज्ञान आम्हाला शाळेमध्ये दिले जाते. इत्यादी अनेक कारणांमुळे माझी शाळा मला खूप आवडते.

My School Essay in Marathi for Class 5 – माझी शाळा निबंध मराठी इयत्ता पाचवी

मित्रांनो ही पोस्ट मला आवडली असेल तर कमेंट करून मला नक्की सांगा आणि ही पोस्ट तुमच्या मित्र मैत्रिणी सोबत शेअर करा जेणेकरून त्यांना देखील अभ्यासामध्ये मदत होईल

धन्यवाद

Related searches

  • माझी शाळा निबंध मराठी 200 शब्द 
  • Majhi Shala Nibandh 200 Words
  • My School Essay in Marathi for Class 5 
  • माझी शाळा निबंध मराठी इयत्ता पाचवी


Post a Comment

Previous Post Next Post