अधिक चतुर | adhik Chatur | Akbar Birbal story in Marathi

 अधिक चतुर | adhik Chatur | Akbar Birbal story in Marathi

अधिक चतुर | adhik Chatur | Akbar Birbal story in Marathi


मित्रांनो आज आपण खालील मुद्द्यांच्या आधारे कथालेखन करणार आहोत

अकबर -  बिरबल - बिरबल ची हुशारी - पंडित

 चला तर मग सुरुवात करूया आपल्या आजच्या कथा लेखनाला

अधिक चतुर

बिरबलाच्या चातुर्याची कीर्ती सर्व दूर पसरली होती तेव्हा त्याला पाहण्यासाठी दरबारात एक पंडित आला होता बादशहाच्या परवानगी नेत्याने दोन प्रश्न बिरबलाला विचारले.

पंडित: खरा ज्ञानी कोण व अज्ञानी कोण?

बिरबल :ज्याच्याशी केलेली चर्चा फलदायी ठरते तो ज्ञाने आणि निरर्थक ठरते तो अज्ञानी.

पंडित: सर्वात उत्तम ऋतू आणि सर्वात वाईट ऋतू कोणता?

बिरबल :पोटभर खायला अंगभर  घालायला आणि आपली जवळची माणसे प्रेम करायला असतील तर सर्वच ऋतू उत्तम असतात परंतु खायला अन्न नाही घालायला घालायला वस्त्र नाही आणि कोणी प्रेम करणारे नाही अशी ज्याची स्थिती असेल त्याला सर्वच ऋतू वाईट असतात.

बिरबल आणि दिलेली उत्तरे ऐकताच तो पंडित बादशहाला म्हणाला, बादशहा मला वाटले होते त्यापेक्षाही कितीतरी पटीने बिरबल जी अधिक चतुर आहेत.


मित्रांनो जर ही कथा तुम्हाला आवडली असेल तर कमेंट करून मला नक्की सांगा आणि आपल्या वेबसाईटवर खूप प्रकारच्या कथा उपलब्ध आहे .ज्या तुम्हाला अभ्यासामध्ये मदत करतील किंवा तुम्हाला जर कथा वाचायला आवडत असतील तर खूप साऱ्या कथा उपलब्ध आहेत. आठवी, नववी ,दहावीच्या परीक्षेमध्ये अशा प्रकारच्या कथा खूप वेळा विचारलेल्या असतात तुम्हाला फक्त मुद्दे दिलेले असतात त्यावरून तुम्हाला कथालेखन करायचे असते त्यामुळे मी अशी आशा करते की या कथा तुम्हाला नक्कीच उपयुक्त ठरतील आणि या कथा तुम्ही तुमच्या मित्र -मैत्रिणी सोबत देखील शेअर करा. जेणेकरून त्यांना देखील अभ्यासामध्ये मदत होईल


धन्यवाद


Related searches:

वक्ता आणि श्रोता कथा

मराठी कथालेखन

बोधकथा

मराठी कथा

सुंदर कथा

गोष्ट लेखन

कथालेखन

कथालेखन मराठी नववी

मराठी कथा

कथालेखन मराठी दहावी

कथालेखन मराठी आठवी

कथालेखन मराठी pdf

शॉर्ट कथा लेखन इन मराठी

Short कथालेखन in Marathi

कथालेखन मराठी





Post a Comment

Previous Post Next Post