अति तेथे माती | Ati tithe Mati | Marathi katha

 अति तेथे माती | Ati tithe Mati | Marathi katha

अति तेथे माती | Ati tithe Mati | Marathi katha


मित्रांनो आज आपण खालील पॉईंट्स वर कथालेखन बघणार आहोत

भिकारी- इंद्र - पैसा -माती

चला तर मग सुरुवात करूया आपल्या आजच्या कथेला

              अति तेथे माती


एक भिकारी होता तो रोज गावात लोकांकडे भीक मागायचा मिळेल ते खायचा काही मिळाले नाही तर पाणी पिऊन जगायचं त्याला या जीवनाचा कंटाळा आला होता त्याला कोणीतरी सांगितले की तू गावाबाहेर नदीकाठी इंद्राची पूजा करतो प्रसन्न होईल आणि तुला श्रीमंत करेल तो त्याप्रमाणे करतो आणि इंद्र त्याला प्रसन्न देखील होतो.

इंद्र त्याला म्हणतो की तू तुझी झोळी पुढे कर मी त्यात पैसे टाकत जाईल तू तेव्हा थांब म्हणशील तेव्हा मी थांबेल मात्र हे लक्षात ठेव जर तुझी झोळी फाटली व पैसे खाली पडले तर त्याची माती होईल तो भिकारी आपल्या झोळीत मावेल तेवढेच पैसे घेतो त्याला थांब म्हणतो तेवढ्या पैशांवर तो आनंदीत होतो त्यानंतर तो गावात येतो चांगले कपडे घेतो घर बांधतो.

त्याला एक जण विचारतो की तू एकदम कसा श्रीमंत झालास तेव्हा तो त्याला सगळी हकीकत सांगतो त्यामुळे त्या माणसाला देखील पैशांची हाव सुटते तो सुद्धा गावाबाहेर जातो इंद्राला प्रसन्न करतो इंग्रजाच्या झोळीत पैसे टाकायला सुरुवात करतो तो आणखी मागत राहतो शेवटी पैशाच्या हव्यासापाई थांब म्हणायचे विसरतो त्यामुळे त्याच्या झोळीवर त्या पैशांचा ताण पडतो आणि ती फाटते सर्व पैसे खाली पडतात व त्याची माती होते त्याचबरोबर इंद्रही नाहीसा होतो त्याच्यापाशी रडण्याशिवाय काहीच उरत नाही.


तात्पर्य: कोणत्याही गोष्टीचा लोभ नसावा


मित्रांनो तुम्हाला ही कथा आवडली असेल तर कमेंट करून मला नक्की सांगा आणि अशा पद्धतीच्या कथा खूप वेळा आठवी नवीन दहावीच्या परीक्षेमध्ये विचारल्या जातात तुम्हाला मुद्दे दिलेल्या असतात त्यावरून तुम्हाला कथा बनवायची असते त्यामुळे ही कथा तुम्हाला नक्कीच उपयुक्त ठरेल असे मी आशा करते आणि अशाच पद्धतीचे आणखी कथा तुम्हाला बघायचे असतील वाचायचे असतील तर तुम्ही आपल्या वेबसाईटवर बघू शकता मी इथे सर्व प्रकारच्या कथा उपलब्ध करून दिलेले आहेत आणि तुम्हीही कथा तुमच्या मित्र-मैत्रिणींना देखील शेअर करू शकता जेणेकरून त्यांना देखील अभ्यासामध्ये मदत होईल.

 धन्यवाद


Related searches:

अति तेथे माती

मराठी कथालेखन

बोधकथा

मराठी कथा

सुंदर कथा

गोष्ट लेखन

कथालेखन

कथालेखन मराठी नववी

मराठी कथा

कथालेखन मराठी दहावी

कथालेखन मराठी आठवी

कथालेखन मराठी pdf

शॉर्ट कथा लेखन इन मराठी

Short कथालेखन in Marathi

कथालेखन मराठी

Post a Comment

Previous Post Next Post