पक्षी माणसांचे शत्रू आहेत का? | माणूस पक्षांचा शत्रू आहे का?

पक्षी माणसांचे शत्रू आहेत का? | माणूस पक्षांचा शत्रू आहे का?

पक्षी माणसांचे शत्रू आहेत का? | माणूस पक्षांचा शत्रू आहे का?


काही पक्षी सिमेंट काँक्रीटच्या जंगलात का राहतात?

पक्षांची व मानवाची गट्टी फार जुनी आहे आपल्या पक्षी उपयोगी वाटतात तर पक्षांना आपण परंतु कधीकधी ही मैत्री संकटमय वाटते कबुतरांना दाणे घालावेसे वाटतात पण ती जर घरात घुसून घाण करायला लागली की नकोशी वाटतात मानवाने या पक्षांचा आधार म्हणजे चांगले जंगल नाहीशी केली मोठमोठाली शहर वसवली त्यामुळे पक्षांना देखील मानव नकोसा वाटत असेल परंतु आता पक्षांचे महत्त्व लक्षात आल्यामुळे निसर्गप्रेमी माणसं त्यांच्या सुरक्षिततेसाठी काळजी घेऊ लागली आहे कावळा चिमणी इतकेच नव्हे तर पोपटांची संख्या ही शहरात वाढू लागली आहे याचं कारण म्हणजे त्यांना तिथे आता सुरक्षित वाटू लागले अन्नासाठी ते आता मानवावर अवलंबून राहू लागले आहेत त्यांच्यापैकी बऱ्याच जणांची घंटी जिन्याच्या आडोशा लागत चितकी व सांडपाण्याच्या पाईप जवळ दिसून येतात.

तुम्हाला त्यांना मदत करायची आहे का?

तर मग रोज पक्षासाठी खाणं घालत जा उदाहरणार्थ कबुतरांना चणे धान्य घाला कावळ्यांना जेवणातले पदार्थ ठेवा परंतु हा नियम कधीही मोडू नका कारण आता ते तुमच्यावर अवलंबून राहणार आहेत उन्हाळ्यात ते कदाचित त्यांचे खाना शोधू शकतील पण पावसाळा त्यांना मिळवण्यासाठी त्यांना फार प्रयत्न करावे लागतात

पक्षी माणसांचे शत्रू आहेत का?

सर्वांनाच पक्षी आवडतात पण त्यांच्यापैकी काही पक्षीय शेतकऱ्याचे शत्रू ठरतात बऱ्याच पक्षांना फळ बिया धान्य आवडते त्यामुळे ते शेतकऱ्यांवर ताव मारतात त्यांना घाबरवण्यासाठी मग शेतकऱ्यांना उपाय शोधावे लागतात इमारतीवर बसून पक्षी घाण करतात त्यामुळे त्यांचे सौंदर्य कमी होते

माणूस पक्षांचा शत्रू आहे का?

होय कधी कधी शेतकरी या पक्षांना मारून टाकतात तर कधी शेतात केलेल्या पिकांवर फवारणीचा परिणाम पक्षांवर होतो आणि पक्षी मरण पावतात.

Post a Comment

Previous Post Next Post