Camel wisdom Marathi story | Marathi katha | उंटाचा अति शहाणपणा मराठी गोष्ट

 Camel wisdom Marathi story | Marathi katha | उंटाचा अति शहाणपणा मराठी गोष्ट

Camel wisdom Marathi story | Marathi katha | उंटाचा अति शहाणपणा मराठी गोष्ट


मित्रांनो आपण खालील मुद्द्यांच्या आधारे आज कथालेखन करणार आहोत

उंट -सिंह - शहाणपणा - संकट - जंगल

चला तर मग सुरुवात करूया आपल्या आजच्या कथा लेखनाला


उंटाचा अति शहाणपणा

एका गावातील सुतार आणि सुतार काम येत नसल्याने उपजीविकेसाठी एक उंटिन खरेदी केली नंतर या उलटीनीला एक पोरं झालं. कौतुकाने सुतारने त्या पोराच्या गळ्यात घंटी बांधली काही दिवसांनी उंटाचा व्यापार करण्यासाठी सुतारने आणखी एक उंट खरेदी केला त्या व्यापारात सुताराचे बस्थान चांगले बसते गळ्यात घंटा बांधलेला उंट सुताराच्या लाडका असतो.

पण हा उंट बाहेर करताना कळपाबरोबर न राहता रमत गमत एकटा फिरायचा तेव्हा बाकीच्या उंटांना वाटते की हा जंगलात असा एकटा फिरतो तर एखाद्या दिवशी वाघ सिंह याला पकडतील पण त्या उंटाचे त्याच्याकडे लक्ष नसत तो त्यांच्याकडे कायम दुर्लक्ष करी.

एके दिवशी सर्व उंट चरून घरी परतले तरी हा उंट जंगलातच रेंगाळत होता त्याचवेळी एका सिंहाने त्याच्यावर पाळत ठेवली त्याच्या गळ्यातील घंटेमुळे हा उंट लक्षात येईल त्या दिवशी काळोखास उंट वाट चुकला पण सिंह आणि घंटेचे आवाजावरून अंदाज घेऊन त्याच्यावर हल्ला केला आणि त्याला खाऊन टाकले.


तात्पर्य : शहाणपणाचे उपदेशाकडे दुर्लक्ष केले तर जीवावर संकट येऊ शकते


मित्रांनो जर हे कथालेखन तुम्हाला आवडले असेल तर कमेंट करून मला नक्की सांगा आणि अशाच पद्धतीने तुम्हाला कथा वाचायची आवड असेल तर आपल्या वेबसाईटवर तुम्ही बघू शकता मी खूप साऱ्या प्रकारच्या कथा उपलब्ध करून दिलेले आहेत आणि जर तुम्ही विद्यार्थी असाल तर आठवी नववी दहावीच्या विद्यार्थ्यांना खूप वेळा कथालेखन वर प्रश्न विचारला जातो त्यासाठी देखील या कथा उपयोगी ठरू शकतात त्यामुळे तुम्ही नक्की एकदा या सर्व कथा वाचून बघा तुम्हाला नक्की आवडतील आणि तुम्हाला परीक्षेमध्ये देखील मदत होईल आणि या कथा तुम्ही तुमच्या मित्र-मैत्रिणींना देखील शेअर करा जेणेकरून त्यांना देखील अभ्यासामध्ये मदत होईल 

धन्यवाद


Related searches:

वक्ता आणि श्रोता कथा

मराठी कथालेखन

बोधकथा

मराठी कथा

सुंदर कथा

गोष्ट लेखन

कथालेखन

कथालेखन मराठी नववी

मराठी कथा

कथालेखन मराठी दहावी

कथालेखन मराठी आठवी

कथालेखन मराठी pdf

शॉर्ट कथा लेखन इन मराठी

Short कथालेखन in Marathi

कथालेखन मराठी
Post a Comment

Previous Post Next Post