परोपकार | charity Marathi story | Marathi katha

 परोपकार | charity Marathi story | Marathi katha

परोपकार | charity Marathi story | Marathi katha


मित्रांनो आज आपण खालील मुद्द्यांच्या आधारे कथालेखन करणार आहोत

भिकारी - पांचापक्वन - देव - उदार वृत्ती

 चला तर मग सुरुवात करूया आपल्या आजच्या कथा लेखनाला


परोपकार


एका गावातील मनुष्य राहत होता. परिस्थिती गरिबीची असूनही तो मनाने उदार होता आपल्या घासातील घास देण्यासही तो कमी पडत नसेल एकदा एका शेडजीकडे तो जेवायला गेला असताना त्या शेडजी ने त्याला पंच बकवानाचे ताट वाढून दिले ती भरगच्च पदार्थाने भरलेली थाळी बघून त्या गरिबाला वाटले की यातून किमान तीन माणसांची भूक भागू शकेल त्याने शेडजी ची परवानगी मागितली व त्यातील अन्न त्याने बरोबर घेतले व घराकडे जाण्यास निघाला.

 रस्त्यात त्याला एक भिकारी भेटतात त्याला त्याने खायला दिले त्यातून उरलेले अन्न घेऊन तो घरी आला तो जेवायला बसला तितकाच एक भिक्षुक या माणसाला च्या घरी आला व त्याने त्याला अन्नदान करण्याची विनंती केली गरिबांनी त्याच्यासमोरील ताट त्या भिक्षुकाच्या स्वाधीन केले. त्यानंतर अजून एक अपंग व्यक्ती दाराशी आला त्यानेही या गरिबाकडे अन्न मागितले त्यालाही आणि आपल्या थाळीतील अन्न खायला दिले.

 आता याच्याकडे देण्यासारखे काही शिल्लक राहिले नाही तेव्हा याने स्वतःची भूक भागवण्यासाठी एक भांडे भर पाणी घेतले तर समोरून एक वृद्ध व्यक्ती आली व तिने ते पाणी पिण्यासाठी मागितले याला आता खाण्यापिण्यासारखे काहीच उरले नाही तरीही ही व्यक्ती समाधानात होती आजचा दिवस आपल्यामुळे किमान चार लोकांना तरी खाण्यापिण्यास मिळाले.

 तो याचा विचार करत असतानाच तेथे देव प्रगटले व म्हणाले मी तुझी परीक्षा घेण्यासाठीच भिकारी भिक्षुक अपंग आणि वृद्ध व्यक्तीचे रूप घेतले होते व तुझ्याकडून काही ना काही मिळते का नाही हे पाहिले आणि तू स्वतःचा विचार न करता दुसऱ्याच जीव जाणून घेतलास व देत राहिलास आता यापुढे तुला काहीच कमी पडणार नाही असा मी तुला वर देतो इतके बोलून देव अंतर्धान पावले


तात्पर्य: देण्यातच खरे सुक लपलेले आहे कुणाचाही घासी राहून घेण्यापेक्षा कोणाला तरी एखादा घास देता कसा येईल याचा विचार करणे यातच खरे सुख लपलेले आहे.


मित्रांनो ही कथा तुम्हाला आवडली असेल तर कमेंट करून मला नक्की सांगा आणि अशा पद्धतीचे कथालेखन मुद्द्यांवरून तुम्हाला परीक्षेमध्ये लिहायचं असतं त्यामुळे नक्कीच तुम्ही हे कथालेखन वाचून जा जेणेकरून तुम्हाला परीक्षेमध्ये मदत होईल आणि मी खूप प्रकारच्या कथा आपल्या वेबसाईटवर उपलब्ध करून दिले आहे त्यामुळे त्या देखील एकदा बघा जेणेकरून तुम्हाला परीक्षेमध्ये मदत होईल आणि या कथा तुम्ही तुमच्या मित्र-मैत्रिणींना देखील शेअर करा त्यांना देखील अभ्यासामध्ये मदत होईल 

धन्यवाद


Related searches:

वक्ता आणि श्रोता कथा

मराठी कथालेखन

बोधकथा

मराठी कथा

सुंदर कथा

गोष्ट लेखन

कथालेखन

कथालेखन मराठी नववी

मराठी कथा

कथालेखन मराठी दहावी

कथालेखन मराठी आठवी

कथालेखन मराठी pdf

शॉर्ट कथा लेखन इन मराठी

Short कथालेखन in Marathi

कथालेखन मराठी




Post a Comment

Previous Post Next Post