गाडी भरून बदाम मराठी बोधकथा | Chotya Marathi Bodh Katha

 सुंदर मराठी बोधकथा : योग्य तात्पर्य सहित | मराठी बोधकथा | बोधकथा मराठी

गाडी भरून बदाम मराठी बोधकथा | Chotya Marathi Bodh Katha

मित्रांनो आता उन्हाळा सुरू होत आहे आणि सर्वांना सुट्ट्या लागल्या असतील त्यामुळे सर्वजण मोबाईल मध्ये गोष्टी ऐकत असतील तुम्ही देखील गोष्टींच्या शोधात असाल तर ही पोस्ट तुमच्यासाठी खूप उपयुक्त असेल कारण की यामध्ये मी पाच ते सहा गोष्टी सांगितल्या आहेत आणि त्या देखील तात्पर्यासोबत सांगितले आहेत चला तर मग सुरुवात करूया आजच्या लेखाला.

मराठी बोधकथा: गाडी भरून बदाम

एक खारुताई जंगलाचा राजा सिंह यांच्या सेवेत होती अगदी मनापासून आपले कर्तव्य बजवायची ती सुरुवातीला इतर खारींना सोडून राजाने आपली निवड केली याचा तिला अभिमान वाटायचा त्यामुळे ती अगदी मन लावून आणि तत्परतेने सांगितलेले काम करत असे पण हळूहळू तिला या कामाचा कंटाळा येऊ लागला तिला इतर खारींसारखे मोकळेपणाने वावरता येत नव्हतं जरा इकडे तिकडे गेले की राजा सिंह लगेच तिला बोलावून घेत असे तिचा कंटाळा राजाच्या नजरेतून सुटला नाही त्याने तिला बोलावले आणि सांगितले की तू जर माझी योग्य तरीने सेवा केलीस तर तू रिटायर होशील तेव्हा गाडी भरून बादाम मी तुला देईन खारुताई फरकली सगळा आळस आणि कंटाळा बाजूला सारून उमेदवार लागले तिच्या मनात आले आता मला कष्ट करावे लागतात पण जेव्हा माझ्याकडे गाडी भरून बदाम येतील तेव्हा सगळ्या खारींना माझा हेवा वाटेल. 

आणि काही दिवसात खारू ताई म्हातारी झाली आणि रिटायर व्हायची वेळ आली सिंहाने तिला तिच्या सेवेतून खुश होऊन गाडी भरून बदाम दिले त्याची वचन पाळली खारुताईने या दिवसाच्या आयुष्यभर वाट पाहिली होती पण तिने जेव्हा ते बदाम पाहून आणखी दुःखी झाले आता तिला या बदामाचे काहीही उपयोग नव्हता कारण ते खाण्या साठी तिच्याकडे दातच उरले नव्हते.

मराठी बोधकथा तात्पर्य: आयुष्यात कोणतीही गोष्ट वेळेच्या वेळी मिळाली तरच उपयुक्त ठरते.

मित्रांनो मी अशी आशा करते की ह्या बोधकथा तुम्हाला आवडले असतील आणि जर या बोधकथा आवडल्या असतील तर कमेंट करून मला नक्की सांगा तुमच्या कमेंट वाचून मला पुढचा लेख लिहायला प्रोत्साहन भेटते 

धन्यवाद

गाडी भरून बदाम मराठी बोधकथा | Chotya Marathi Bodh Katha

  • मराठी बोधकथा
  • छोट्या मराठी बोधकथा
  • बोधकथा मराठी लिहून
  • बोधकथा marathi pdf
  • बोधकथा मराठी pdf
  • बोधकथा छान छान गोष्टी मराठी pdf
  • कथा मराठी

Post a Comment

Previous Post Next Post