Crow and snake Marathi story| कावळा आणि साप मराठी गोष्ट

 Crow and snake Marathi story| कावळा आणि साप मराठी गोष्ट

Crow and snake Marathi story| कावळा आणि साप मराठी गोष्ट


एका जंगलात वडाचे मोठे झाड होते त्या झाडावर एका कावळ्याची जोडपे घरट्यात राहत होते त्यात झाडाखाली बिळात एक साप राहत होता हा साप त्या कावळ्याची नजर चुकून पिल्ले खाऊन टाकायचा.

दरवेळी असे झाल्याने कावळा कावळे खूपच दुखी होते त्या सापाचा बंदोबस्त कसा करायचा या विचारात ते जोडपे नेहमी असे. त्यांना काय विचारायचा की आपल्या लेकरांना हे साप असं खाऊन टाकतो त्यांना खूप वाईट वाटायचं. जवळच एक कोल्हा राहत होता त्या कोल्हा कडे जाऊन सापाचा बंदोबस्त करता येतो का ते विचारण्यासाठी कावळ्याने त्याची भेट घेतली.

कावळा कोल्ह्याला म्हणाला दरवेळी आमची पिल्ले हा दृष्ट साप खाऊन टाकतो या सापाला ठार मारण्याचा काही उपाय सांगशील तर उपकार होतील कोल्हा म्हणाला एखाद्या वेळी छोटासा प्राणी युक्तीने जी गोष्ट करतो ती गोष्ट मोठा प्राणी ही करू शकत नाही.

कोल्हाने खूप विचार केला तेवढा त्याला एक कल्पना सुचली त्याने ती कावळ्याला ऐकवली एखाद्या नगरात जाऊन श्रीमंत किंवा राजघराण्यातील मौल्यवान वस्तू किंवा दागिना घेऊ नये आणि त्या सापाच्या बिळात टाक ज्याची वस्तू आहे तो तुमच्या पाठलागंगावर असणारच वेळातील वस्तू काढण्यासाठी प्रथम सापाला ठार मारतील व आपली वस्तू ते घेऊन जातील.

कावळ्याला हा उपाय एकदम पटला कावळा लगेच जवळच्या राजधानीत गेला तेथील एकाच सरोवराजवळ काही श्रेया स्नान करीत होत्या. स्नानासाठी त्या स्त्रियांनी अंगावरचे दागिने काठावर काढून ठेवले होते कावळ्याने एक मौल्यवान हार उचलला आणि उडत जाऊ लागला त्याच्या मागून राजाचे शिपाई धावत होते.

कावळ्याने तो हार बरोबर त्या सापाच्या बिळात टाकला ते बघून शिपाई बीड उकरू लागले तेव्हा तो साप बाहेर आला त्याबरोबर त्या शिपायांनी त्याला भाल्याने ठार मारले आणि तो हार घेऊन ते निघून गेले.

त्यानंतर कावळ्याच्या जोडप्याची चिंता दूर झाल्याने ते खुशीत होते आणि कावळ्याची पिल्ले ही आता मोठी होऊ लागली होती.


तात्पर्य :काही प्रसंगी सुरांच्या शक्तीपेक्षा क्षुद्राची शक्ती श्रेष्ठ ठरते.

------------------------------------------------

 • Related searches:
 • मराठी कथा
 • marathi aitihasik katha
 • मराठी कथा गोष्टी app
 • marathi katha book
 • marathi katha books pdf
 • marathi bodh katha
 • marathi bodh katha small
 • marathi bal katha
 • marathi bodh katha pdf file download
 • marathi bodh katha image
 • marathi katha comedy
 • मराठी कथा in marathi
 • marathi katha lekhan
 • marathi katha lekhan examples
 • marathi katha lekhan pdf
 • marathi katha lekhan 10th class
 • marathi katha lekhan writing
 • marathi katha lekhan mudde
 • marathi katha lekhan short
 • marathi katha lahan mulansathi


Post a Comment

Previous Post Next Post