शापित राजपुत्र मराठी गोष्ट | Cursed Prince Marathi story
मित्रांनो आज आपण खालील मुद्द्यांच्या आधारे कथालेखन करणार आहोत
जादू - राजाराणी - साधू - राजकुमार - नदी - दोन भाऊ- वर
चला तर मग सुरुवात करूया आपल्या आजच्या कथा लेखनाला.
शापित राजपुत्र मराठी गोष्ट
विजय नगरीतील एक राजा राज्य करीत होता त्याला मूलबाळ नव्हते त्यांनी पुष्कळ जप्त केले पण मूल काही झाले नाही त्यामुळे राजाराणी दोघे नेहमी उदास असत एकदा एक जादूगर साधूचा वेश घेऊन आला आणि राजाला म्हणाला जर तुम्ही मला वचन देत असाल तर मी तुम्हाला दोन मुलगी देईन राजा म्हणाला मूल होण्यासाठी मी काय हवे ते करीन मग साधू म्हणाला तुम्हाला दोन मुले लवकरच होतील पण ते दहा वर्षाचे झाल्यावर तुम्ही मला दिले पाहिजे राजाने विचार केला की दहा वर्षे म्हणजे पुष्कळ वेळ आहे आणि त्याने साधूला दहा वर्षांनी मुले परत देण्याचे वचन केले
साधूने सांगितल्याप्रमाणे राजाला जुळे मुलगे झाले मुले देखणे हुशार होते दहा वर्ष केव्हा निघून गेले ते राजा राणीला कळलेच नाही आणि एक दिवस तो साधू राजवाडात आला आणि मुले मागू लागला राजाने मुले देण्यासाठी नाकारले पण साधूने मायेच्या बळाने त्यांना खेचून घेतले त्याने मुलांना राहणार नेले त्याने थोरल्या मुलाला राजाची शिकवण दिली आणि धाकट्याला जादूगाराची.
इकडे राजाराणी मुलांना शोधत हिंडू लागले योगायोगाने त्यांना धाकटा मुलगा नदीच्या काठी आढळला राजा राणी ने त्याला तू आमच्याबरोबर चल असे म्हणले मुलाच्या मनात सुद्धा त्यांच्याबरोबर जायचे होते पण साधूने त्याच्यावर क** नजर ठेवली होती त्याच्या नजरेतून राजा राणी आणि मुलांची भेट सुटली नाही तू अतिशय संतापला त्याने त्यांना शिव्या देऊन हाकलून लावले पण आता दुसऱ्या मुलाच्या मनात आपण नामांकित जादूगर होण्यापेक्षा मोठा राजा व्हावे ही आकांक्षा रूट झाली. तेव्हा एका रात्रीत आणि घोड्याचे रोप घेतली आणि तिथून पळ काढला तो आपल्या राज्यात परत आला तो राजा राणीला म्हणाला आई बाबा मी काय सांगतो ते नीट ऐका माझ्या लगाम कधी कुणाला देऊ नका.
दुसऱ्या दिवशी राजा राणी थोरल्या राजकुमाराला एका राजाकडे विकायला घेऊन गेले राजाने पाचशे सुवर्ण मुद्रा देऊन घोडा खरेदी केला पण राजा राणीने लगाम मात्र त्या राजाला द्यायचे नाकारले रात्री राजकुमार आपल्या आई-वडिलांकडे परत आला त्यांना पैसे मिळाले आणि घोडा देखील मिळाला.
तो साधू मुलाच्या शोधातच होता त्याला घोड्याबद्दल कळले तो राजा राणीकडे गेला आणि त्याला 500 सुवर्ण मोहरा देऊन तो लगाम मागितला त्यांनी लगाम साधूला दिला तो घेऊन साधू निघून गेला घोड्याला सारे कळले मग लगा माझ्या मालकाच्या मागोमाग त्याला जाण्यास प्राप्त होते त्याला घेऊन साधू नदीवर गेला त्याच्या मनात तिथे स्नान करायचे होते नदीवर गेल्यावर घोड्याने माशाचे रूप घेतले आणि पाण्यात उडी घेतली साधून येतो मासा पकडला तितक्यात एका घारीने झडप घालून तो मासा उचलून नेला त्याचबरोबर साधूने ससा होऊन घारीच्या मागे लागला तेव्हा घारीने भयाने तो मासा खाली टाकून दिला.
तू माझा सुदैवाने एका राजकन्येच्या बागेत पडला राजकन्या खिडकीत बसली होती त्या माशाचा राजपुत्र झाला राजपुत्राने आपली सारी कथा तिला सांगितली राजपुत्राचे रूप पाहून आणि त्याची कहाणी ऐकून राजकारणीने त्याच्यावर प्रेम झाले तिने त्याच्याशी लग्न केले त्याच्यानंतर तो राजपुत्र मोत्यांची माळ झाला राजकन्या सदैवती माळ आपल्या गळ्यात घालून असायची.
साधू एक दिवस त्या राजवाडात आला आणि त्याने तरी चे डोंबाऱ्याचे आणि जादूचे प्रयोग करून दाखवतो असे राजाला सांगितले राजा ने मांडव घातला खेळ बघायला लोकांची गर्दी जमली खेळ खरोखरच अप्रतिम झाले ते पाहून राजा संस्कृत झाला आणि त्याने साधूला तुला काय हवे असे विचारले साधू म्हणाला राजा तुझी मुलगी जी मोत्याची माळ घालती ती मला दे. राजकन्याने मार देण्याची नाकारले पण मागाहून वडिलांनी सांगितले तेव्हा तिने ती माळ जमिनीवर टाकली त्याबरोबर माळ तुटली आणि मोती विखुरली.
मोती विखुरल्यावर साधूने कोंबड्याचे रूप घेतले आणि तो एक मोती गेली राहतीत का त्या मोत्यांनी मांजराचे रोग घेऊन कोंबड्यावर झडप घालून त्याला ठार केले त्याबरोबर तो राजपुत्र आपल्या खऱ्या स्वरूपात प्रकट झाला तेव्हा सर्व लोकांना फार आनंद झाल्यात त्यांनी त्याचे प्रेमाने स्वागत केले.
मित्रांनो अशा प्रकारचे कथालेखन तुम्हाला परीक्षेमध्ये विचारले जाऊ शकतो. विशेषतः आठवी नववी दहावीच्या विद्यार्थ्यांना अशा पद्धतीचे कथालेखन विचारले जाऊ शकतात कथा आधीच दिलेली असते आणि त्यावरून तुम्हाला कथा पूर्ण करायची असते त्यामुळे मी अशी आशा करते की मी हा पोस्ट बनवते त्या तुम्हाला नक्कीच उपयुक्त ठरतील अशा पद्धतीच्या प्रचंड पोस्ट आपल्या वेबसाईटवर उपलब्ध आहे त्या तुम्ही नक्की बघा जेणेकरून तुम्हाला अभ्यासामध्ये मदत होईल आणि या पोस्ट तुम्ही तुमच्या मित्र-मैत्रिणींना देखील शेअर करा जेणेकरून त्यांना देखील अभ्यासामध्ये मदत होईल
धन्यवाद.
Related searches:
वक्ता आणि श्रोता कथा
मराठी कथालेखन
बोधकथा
मराठी कथा
सुंदर कथा
गोष्ट लेखन
कथालेखन
कथालेखन मराठी नववी
मराठी कथा
कथालेखन मराठी दहावी
कथालेखन मराठी आठवी
कथालेखन मराठी pdf
शॉर्ट कथा लेखन इन मराठी
Short कथालेखन in Marathi
कथालेखन मराठी