Domkavla Marathi moral story-मूर्ख डोमकावळा

 Domkavla Marathi moral story-मूर्ख डोमकावळा

Domkavla Marathi moral story-मूर्ख डोमकावळा


गरुडाने एका कळपात करत असलेल्या कोकरावर झडप घातली व त्या कोकराला पळून नेले त्याचे हे धाडस आणि सामर्थ्य पाहून रानातले सर्व पशुपक्षी त्या गरुडाकडे भीतीयुक्त आदराने पाहू लागले.

गरुडाने पळवले त्यापेक्षाही मोठे कोकरू जर आपण पळवले तर गरुडा पेक्षाही आपला मान सन्मान वाढेल त्याचे इतकेच प्रतिष्ठा आपल्याला लाभेल असे एका कावळ्याला वाटले.

त्यासाठी त्यांनी नजर ठेवून एका मोठ्या कोकराच्या पाठीवर बसून त्याला उचलण्याचा प्रयत्न केला पण ते कोकरू उचलले जाण्याऐवजी कावळ्याचे पाय कोपराच्या पाठीवरील लोकरीमध्ये अडकले व तिथून सुटण्यासाठी त्याने पंखांची केलेली फडफड मेंढपाळच्या कानी गेला.

मेंढपाळ तिथे आला व त्याने कावळ्याला सोडवले व पिंजऱ्यात कैद केले व त्याला स्वतःच्या मुलांच्या स्वाधीन केले मुलांनी मेंढपाळाला विचारले बाबा या पक्षाचे नाव काय हो यावर मेंढपाळ हसून म्हणाला या मूर्ख पक्षाला जर तुम्ही याचे नाव विचारले तर हा स्वतःला गरुडा पेक्षाही श्रेष्ठ असा पक्षी म्हणून स्वतःची ओळख करून देईल पण प्रत्यक्षात हा मोठेपणाचा आव आणणारा एक भिकार डोमकावळा आहे.


तात्पर्य :काही काही लोकांना मोठेपणाचा आव आणण्याची प्रचंड सवय असते यामध्ये त्यांनी कितीही जरी मोठेपणाचे सोंग घेतले तरी लोक त्यांची पात्रता जाणून असतात. 

-------------------------------------------------

 • Related searches:
 • मराठी कथा
 • marathi aitihasik katha
 • मराठी कथा गोष्टी app
 • marathi katha book
 • marathi katha books pdf
 • marathi bodh katha
 • marathi bodh katha small
 • marathi bal katha
 • marathi bodh katha pdf file download
 • marathi bodh katha image
 • marathi katha comedy
 • मराठी कथा in marathi
 • marathi katha lekhan
 • marathi katha lekhan examples
 • marathi katha lekhan pdf
 • marathi katha lekhan 10th class
 • marathi katha lekhan writing
 • marathi katha lekhan mudde
 • marathi katha lekhan short
 • marathi katha lahan mulansathi

Post a Comment

Previous Post Next Post