Dream Marathi story | स्वप्न | Marathi katha

 Dream Marathi story | स्वप्न | Marathi katha

Dream Marathi story | स्वप्न | Marathi katha


मित्रांनो आज आपण खालील मुद्द्यांच्या आधारे कथालेखन बघणार आहोत 

डॉक्टर - हॉस्पिटल - वेडे

चला तर मग सुरुवात करूया आपल्या आजच्या कथा लेखनाला


स्वप्न

देशातील सर्वात मोठ्या वेड्यांच्या दवाखान्याला देशमुख यांनी भेट दिली. तेव्हा एका खोलीकडे हात करून डॉक्टर म्हणाले साहेब येथे या खोलीत विमान चालवण्याचे ते वेगाने पळविण्याचे स्वप्न पाहणारे वेडे आहेत देशमुख यांनी उत्सुकतेने खिडकीतून आत पाहिले तर त्यांना तेथे कोणीही दिसेना तसे त्यांनी डॉक्टरांना विचारले तेव्हा डॉक्टर म्हणाले साहेब ते सर्व वेडे खोलीतच आहेत कदाचित पलंगाखाली झोपून आपण विमानाच्या खालीच झोपलो आहोत अशी कल्पना करून विमान दुरुस्त करत असतील.

आपण सामान्य माणसेही असेच कल्पनांचे मनो रथांची विमान पळवण्याच्या आहारी गेलो आहोत परंतु त्या खोलीत जसे वेडे दिसत नव्हते तसा स्वतःचा वेडेपणाही आपल्याला दिसत नाही.


मित्रांनो जर ही कथा तुम्हाला आवडली असेल तर कमेंट करून मला नक्की सांगा आणि अशाच कथा वाचण्यासाठी आपल्या वेबसाईटला नक्की भेट करा आपल्या वेबसाईटवर सर्व प्रकारच्या कथा मी उपलब्ध करून दिले आहेत ज्या तुम्हाला परीक्षेमध्ये नक्कीच मदत करतील अशी मी अपेक्षा करते आणि ह्या कथा तुझे मित्र मैत्रिणी सोबत देखील शेअर करा जेणेकरून त्यांना देखील अभ्यासामध्ये मदत होईल

 धन्यवाद


Related searches:

वक्ता आणि श्रोता कथा

Dream Marathi story | स्वप्न | Marathi katha

Post a Comment

Previous Post Next Post