एकजूट सादती कार्यभाग मराठी गोष्टी | Ekjut Sadati Karyabhag

 एकजूट सादती कार्यभाग मराठी गोष्टी

एकजूट सादती कार्यभाग मराठी गोष्टी


जंगलातील एका वृक्षावर चिमणीचे घरटे होते त्यातल्या चिमणीची अंडी होती एके दिवशी एक हत्ती नेमका वृक्षाच्या सावलीत बसायला आला पण त्याने सोंडेने वृक्षाच्या फांदीवर चिमणीचे घरटे होते तीच फांदी ओढून घरटे खाली पाडले त्यामुळे चिमणीचे अंडे फुटले.

चिमणी या प्रसंगामुळे जोरजोरात रडू लागली तिचा एक मित्र सुतार पक्षी जवळच राहत होता चिमणीच्या रडण्याने तो धावत आला.

सुतार पक्षी तिची समजूत काढू लागला गेलेली अंडी परत येणार आहे का? तेव्हा डोळेपूस आणि पुन्हा उद्योगाला लागली तेव्हा चिमणी उतरते हे सगळं खरं पण या हत्तीला ठार करण्याचा उपाय सांगा कारण यांनी माझी अंडी फोडलीत.

सुतार विचार करून सांगतो माझी एक मैत्रीण आहे तिची मदत घेऊ आपण तिला माशीला सुतार पक्षाकडून हकीकत कळल्यावर ती सांगते माझा मेघनाथ नावाचा एक बेडूक मित्र आहे त्याचा आपल्याला खूप उपयोग होईल.

नंतर सर्वजण मेघनाथाकडे जातात चिमणीची कहाणी ऐकल्यावर तो हत्तीला ठार करण्याची युक्तीत सांगते हत्ती दुपारच्या वेळी जेव्हा झोपलेला असतो तेव्हा त्याच्या कानाशी बसून गोड आवाजात माशी ने गुणून करायची मग त्या आवाजाने हत्ती व बेसावद राहील त्यानंतर सुतार पक्षी त्याचे डोळे फोडून त्याला आंधळा करीन नंतर त्याला तहान लागल्यावर पाहण्यासाठी तडफडू लागेल मी बाजूच्या खड्ड्याजवळ बसून डराव डराव ओरडलो की हत्तीला वाटेल की इथे पाणी आहे मग खड्ड्याच्या दिशेने चालत आला की खड्ड्यातच पडणार मग जिवंत कसला राहणार.

मेघनाथ बेडकाची कल्पना सगळ्यांना आवडते त्याचप्रमाणे हत्तीला खड्ड्यात पाडले जाते थोड्या दिवसांनी हत्ती मरण पावतो.

तात्पर्य :एकजुटीने कार्य केल्या शत्रू कितीही बलाढ्य असला तरी त्यावर मात करता येते.

---------------------------

 • Related searches:
 • मराठी कथा
 • marathi aitihasik katha
 • मराठी कथा गोष्टी app
 • marathi katha book
 • marathi katha books pdf
 • marathi bodh katha
 • marathi bodh katha small
 • marathi bal katha
 • marathi bodh katha pdf file download
 • marathi bodh katha image
 • marathi katha comedy
 • मराठी कथा in marathi
 • marathi katha lekhan
 • marathi katha lekhan examples
 • marathi katha lekhan pdf
 • marathi katha lekhan 10th class
 • marathi katha lekhan writing
 • marathi katha lekhan mudde
 • marathi katha lekhan short
 • marathi katha lahan mulansathi


Post a Comment

Previous Post Next Post