माझा आवडता खेळ क्रिकेट मराठी निबंध | Essay on cricket in Marathi

 माझा आवडता खेळ क्रिकेट मराठी निबंध | essay on cricket in Marathi

माझा आवडता खेळ - क्रिकेट मराठी निबंध | Cricket Essay In Marathi

मित्रांनो आज आम्ही आपल्या सर्वांच्या आवडीचा खेळ क्रिकेट या विषयावर छोटासा निबंध लिहून आणला आहे आणि हा निबंध खूप वेळा नववी किंवा दहावीच्या परीक्षेमध्ये विचारला जातो त्यामुळे मी अशी आशा करते की हा निबंध तुम्हाला नक्की उपयुक्त ठरेल जर हा निबंध तुम्ही पेपरला जाण्याच्या आधी वाचून गेला तर तुम्हाला नक्कीच पेपर मध्ये पैकीच्या पैकी मार्क पडू शकतात त्यामुळे तुम्ही हा निबंध एकदा नक्की वाचा आणि मग पेपरला जा चला तर मग सुरुवात करूया आपल्या आजच्या विषयाला "माझा आवडता खेळ क्रिकेट मराठी निबंध".

माझा आवडता खेळ - क्रिकेट मराठी निबंध | Cricket Essay In Marathi

मला सगळ्यांसारखे खेळायला खूप आवडते आणि आम्ही सर्व मित्र खूप प्रकारचे खेळ खेळत असतो पण या सर्व खेळांमधून आम्हा सर्वांना आवडणारे एकमेव खेळतो म्हणजे क्रिकेट क्रिकेट हा माझा आवडता खेळ आहे मला अभ्यास आणि काम करायला खूप कंटाळा येतो पण क्रिकेट खेळायला कधीही तयार असतो. मला क्रिकेट खेळायला कधीच कंटाळा येत नाही आमच्याकडे कुठलं ग्राउंड नाही कुठलं काहीच नाही पण आम्ही आमच्या वावरामध्ये क्रिकेट खेळतो आम्ही सर्व गावातली मुळे एकत्र येतो आणि वावरात जाऊन दरवर्षी क्रिकेट खेळतो. आणि उन्हाळ्याच्या सुट्टीत हमखास क्रिकेटच्या मॅच होतात सकाळपासून तर संध्याकाळपर्यंत चालतात.

आणि आम्ही वर्षभर जास्त क्रिकेट खेळत नाही कारण की सर्वांच पेपर असतात अभ्यास असतात पण दर रविवारी क्रिकेट खेळतो.

आमची एक क्रिकेट टीम आहे आणि त्या टीमचा विशाल हा कॅप्टन आहे. सुट्टी असली की आम्ही सर्व क्रिकेट खेळतो. आम्ही कुठल्या बक्षीसासाठी किंवा कशासाठीच क्रिकेट खेळत नाही आम्ही फक्त आमच्या मनाचा आनंद म्हणून क्रिकेट खेळतो आणि आम्ही सर्व बालपणीचे मित्र आहोत त्यामुळे सर्व मनसोक्त आनंदाने क्रिकेट खेळतो मनात कुठलीच विरुद्ध भावना न ठेवता मनसोक्त क्रिकेट खेळतो.

मला क्रिकेटमध्ये फलंदाजी करायला खूप आवडते मी एक चांगला फलंदाज आहे त्यामुळेच मला हे खूप आवडते.

जेव्हा टीव्हीवर क्रिकेटचे सामने असतात तेव्हा आम्ही सर्व मुले टीव्हीवर क्रिकेट बघतो. जेव्हा भारताचा संघ विजयी होतो तेव्हा आम्हाला सर्वांना खूप आनंद होतो आणि आनंदाने आम्ही नाचू लागतो.

असा हा क्रिकेटचा खेळ मला खूप आवडतो .


तर मित्रांनो तुम्ही कसे क्रिकेट खेळतात?

तुमचे टीमचे नाव काय आम्हाला नक्की सांगा?

आणि मित्रांनो जर हा तुम्हाला निबंध आवडला असेल तर कमेंट करून मला नक्की सांगा आणि हा निबंध तुमच्या मित्र-मैत्रिणी सोबत शेअर करा जेणेकरून त्यांना देखील अभ्यासात मदत होईल

 धन्यवाद

Related searches

  • माझा आवडता खेळ क्रिकेट निबंध मराठी
  • क्रिकेट खेळाचे नियम मराठी
  • क्रिकेट मैदानाची माहिती
  • cricket information in marathi
  • माझा आवडता खेळ क्रिकेट मराठी निबंध
  • क्रिकेट खेळाचे कौशल्य
  • Essay on cricket in Marathi
  • क्रिकेट खेळाडूंची माहिती
  • क्रिकेट मैदान मोजमाप
  • क्रिकेट खेळाची प्रस्तावना

Post a Comment

Previous Post Next Post