माझी शाळा निबंध मराठी ४०० शब्दांत | Majhi Shala nibandh
मित्रांनो आज आपण माझी शाळा निबंध मराठी या विषयावर निबंध बघणार आहोत या निबंधात मी शाळेचे वर्णन केले आहे आणि जर तुम्ही पेपरला जाण्याआधी हा निबंध वाचून गेलास तर तुम्हाला पेपर मध्ये पैकीच्या पैकी गुण मिळू शकतात त्यामुळे नक्कीच एकदा पेपरला जाताना हा निबंध वाचून जा आणि हा निबंध खूप वेळा पहिली ते दहावीच्या विद्यार्थ्यांना विचारला जातो चला तर मग सुरुवात करूया आपल्या आजच्या विषयाला "माझी शाळा" मराठी निबंध.
माझी शाळा निबंध मराठी ४०० शब्दांत | Majhi Shala nibandh
माझ्या शाळेचे नाव पद्मश्री डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील विद्यालय लोणी आहे माझी शाळा अगदी उत्तम दर्जाची आणि खूप मोठी शाळा आहे आणि शाळेमध्ये अगदी चांगल्या प्रकारचे शिक्षक आहेत तसेच आमचे मुख्याध्यापक देखील खूप हुशार आहेत अजून बारीक बोलायचं म्हणलं तर आमच्या शाळेमध्ये सर्व प्रकारच्या परीक्षा होत असतात आणि याच सर्वांचे वर्णन मी तुम्हाला पुढे सांगणार आहे.
शाळा म्हणलं की आपल्या मनात का येतो एक इमारत एक मोठी मैदान किंवा खूप सारे विद्यार्थी हेच ना तर मी तुम्हाला सांगतो माझ्या शाळेची इमारत तीन मजली आहे दोन महिन्यात आहेत आणि एक ग्रंथालय दोन संगणक हॉल तसेच 170 पेक्षा जास्त वर्ग खोल्या अशी ही माझी शाळा अगदी मोठी आणि अगदी चांगली अशी रयत संस्थेतील लोणी म्हणजे पद्मश्री डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील विद्यालय लोणी हे महाविद्यालय आहे आमच्या शाळेमध्ये शिष्यवृत्ती तसेच स्कॉलरशिप अशा अनेक अगदी मोठ्या मोठ्या दर्जाच्या परीक्षांना सामोरे जाण्यासाठी उत्तम मार्गदर्शन दिले जाते.
शाळा कशीही असो पण त्यामध्ये शिक्षक आणि विद्यार्थी कसे आहेत हे अगदी महत्त्वाचे असते तर मी तुम्हाला सांगू इच्छितो की आमच्या शाळेमध्ये शिक्षक सर्व चांगली आहेत म्हणजे आमच्या शाळेमध्ये अगदी हुशार असे शिक्षक आहेत आणि हे सर्व शिक्षक आम्हाला शाळेमध्ये लाभलेले आहेत म्हणूनच या शाळेचा निकाल वर्षानुवर्षी वाढत चालला आहे मला असे वाटते की माझ्या शाळेत जितके शिक्षक आहेत ते सर्व शिक्षक खूप हुशार आणि मोठ्या पदवीधर आहेत म्हणूनच ते आम्हाला अगदी सोप्या आणि सरळ भाषेत समजावून सांगण्याचा कायम प्रयत्न करत असतात.
आमच्या शाळेमध्ये खेळायला कमी प्रमाणात महत्त्व आहे परंतु अभ्यासाला खूप जास्त प्रमाणात महत्त्व आहे आमच्या शाळेत खेळण्यासाठी अतिशय हुशार शिक्षक उपलब्ध आहेत आमच्या शाळेतील शिक्षकही इंटरनॅशनल लेव्हलची असून हे आम्हाला खूप सारे खेळ शिकवतात मैदानही आमच्या शाळेत दोन आहेत म्हणून मैदानावर कधीच गर्दी होत नाही आणि आम्ही सर्व प्रकारचे खेळ या मैदानावर मोकळा पणे खेळू शकतो.
माझ्या शाळेविषयी माहिती देत असताना मी अगदी सरळ भाषेत सांगायचं म्हटलं तर माझी शाळा ही एक्स वर्गच आहे आणि या स्वर्गाला ज्या विद्यार्थ्यांनी ओळखले तो या स्वर्गातून खूप मोठा बनू शकतो. कारण माझ्या या शाळेतून खूप खूप मोठे मोठे अशी व्यक्ती महत्त्व घडलेले आहेत आणि मी आशा करतो की या शाळेमधून मी देखील एक दिवस खूप मोठा बनेल आणि तुमच्या शाळेसाठी काहीतरी चांगलं करण्याचा दृष्टिकोन कायम माझ्या मनात ठेवेल.
10 Best माझी शाळा निबंध मराठी | Majhi shala nibandh marathi
मित्रांनो ही पोस्ट मला आवडली असेल तर कमेंट करून मला नक्की सांगा आणि ही पोस्ट तुमच्या मित्र मैत्रिणी सोबत शेअर करा जेणेकरून त्यांना देखील अभ्यासामध्ये मदत होईल.
धन्यवाद.
Related searches
- essay on my school in marathi
- short essay on my school in marathi
- short essay on my school in marathi language
- small essay on my school in marathi
- essay on my school in marathi for class 6
- essay on my school picnic in marathi
- essay on my dream school in marathi
- essay on my school in marathi language