माझे गाव मराठी निबंध | Essay On My Village In Marathi

माझे गाव मराठी निबंध | Essay On My Village In Marathi

माझे गाव मराठी निबंध | Essay On My Village In Marathi

नमस्कार मित्रांनो, गाव हे शहरी जीवनाच्या गजबजटापासून दूर असलेले ग्रामीण ठिकाण आहे माझे गाव पंढरपुर आहे गावातील हिरवळ आणि माझे सुगंध मनाला शांती देणारे हे ठिकाण आहे माझ्या खूप आठवणी आहेत तेथे पिके फुले हिरवीगार झाडे इत्यादी तेथे कोणतेही प्रदूषण नाही आणि हवामान आल्हाददायक आणि हवेशीर आहे.

माझे गाव मराठी निबंध या विषयावर तुम्हाला खूप वेळा परीक्षेमध्ये प्रश्न विचारला जाऊ शकतो त्यामुळे जर तुम्ही परीक्षेला जाण्याची आधी हा निबंध वाचून गेला तर नक्कीच तुम्हाला परीक्षेमध्ये पैकीचे पैकी गुण मिळू शकतात चला तर मग सुरुवात करूया आपल्या आजच्या विषयाला माझे गाव मराठी निबंध.

माझे गाव निबंध मराठी 2023| My Village Essay In Marathi

माझ्या गावाचे नाव लोणी आहे हे गाव अहमदनगर जिल्ह्यात राहता तालुक्यामध्ये आपल्या सर्वांना नकाशा मध्ये पाहायला मिळेल आज मी तुम्हाला माझ्या गावाविषयी माहिती सांगणार आहे माझे गाव हे खूप चांगले गाव आहे कारण माझ्या गावांमध्ये सर्व प्रकारच्या गोष्टी उपलब्ध आहेत म्हणजे माझ्या गावांमध्ये चांगले शाळा चांगले हॉस्पिटल चांगली नदी चांगले लोक चांगले रस्ते चांगले नोकरीच्या संधी आणि चांगले ग्रामपंचायत स्वच्छ गाव हे सर्व गुण आमच्या गावात आहेत म्हणूनच मला माझे गाव खूप आवडते आणि आमच्या गावांमध्ये सर्व लोक जाती-धर्माचे माणसं एकत्र राहून खूप आनंदाने जगत आहेत याचा देखील मला खूप अभिमान आहे.

मी उन्हाळ्याच्या सुट्ट्यामध्ये गावाच्या नदीकडे जातो त्या ठिकाणी असलेली स्वच्छता पाहून आम्हाला सर्वांना खूप चांगला वाटतं कारण इतर गावांच्या नदीच्या कडेला खूप अस्वच्छपणा आम्हाला सर्वांना पाहायला मिळतो परंतु आमच्या गावात सर्व नद्या सर्व पाठ खूप स्वच्छ आहेत आणि आम्ही नदीमध्ये पोहायला जातो त्यामुळे आम्हाला खूप मज्जा येते आमच्या गावामध्ये एक म्हसोबाचे मंदिर आहे हनुमंताचे मंदिर आहे चर्च मज्जित अशा सर्व धर्माच्या देवांचे ठिकाणी आमच्या गावात तुम्हाला बघायला मिळतील आमच्या गावाच्या म्हसोबाची यात्रा दत्त जयंतीला असते आणि या दिवशी खूप मोठी यात्रा भरलेली असते आणि आम्ही सर्वजण यात्रेमध्ये जाऊन खूप मज्जा करतो सर्व खेळण्याचे दुकाने देखील लागलेले असतात.

आमच्या गावा सर्व प्रकारची कॉलेजेस आहेत जसं की मेडिकल इंजीनियरिंग बीसीएस बीसीए आर्ट्स कॉमर्स सायन्स सर्व प्रकारची कॉलेजेस आमच्या गावात आहेत आणि आमच्या गावात प्रवारा मेडिकल ट्रस्ट म्हणजेच पीएमटी नावाचं एक मोठं हॉस्पिटल आहे जिथे सर्व सुख सुविधा उपलब्ध आहेत. आणि आमच्या गावामध्ये साखर कारखाना देखील आहेत आणि आणखी खूप सारे व्यवसाय आमच्या गावात आहे आणि यामुळे रोजगाराच्या संधी आमच्या गावांमध्ये लोकांसाठी खूप आहेत आणि आमच्या गावात प्राथमिक व्यवसाय म्हणून शेती पशुपालन देखील मोठ्या प्रमाणात केले जाते आमच्या गावामध्ये कॉलेज शाळा हॉस्पिटल असल्यामुळे गरीब लोकांना नोकरीची संधी खूप मोठ्या प्रमाणात प्राप्त झाली आहे.

गावामध्ये खूप घनदाट अशी झाड आहे त्यामुळे सर्व रस्त्याच्या कडेला सावली आहे उन्हाळ्यामध्ये रस्त्यावरून चालत असताना आम्हाला सावलीचा अनुभव घेता येतो तसेच खूप झाडे असल्यामुळे गावांमध्ये पावसाचे प्रमाण देखील चांगले आहेत .

गावामध्ये पाठ असल्यामुळे शेती व्यवसाय हा चांगल्या प्रकारे चालतो गावामध्ये शिवजयंती हा उत्सव खूप मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो या दिवशी सर्व गावांमध्ये खूप आनंदाचे वातावरण पसरलेले असते. गावामधील सर्व दुकान आमची गरज पूर्ण करण्याचे काम करते गावांमधील वातावरण निसर्ग रम्य आहे आणि आमच्या गावामध्ये खूप सुख सुविधा आहे त्यामुळे मला माझे गाव खूप खूप आवडते.

मित्रांनो तुम्हाला हा निबंध कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा. हा निबंध तुमच्या मित्र-मैत्रिणींसोबत परिवारातील लोकांसोबत शेअर करा जेणेकरून त्यांना देखील अभ्यासामध्ये मदत होईल किंवा त्यांना देखील माझे आजोबा हा निबंध वाचता येईल

धन्यवाद

Related searches

  • My Village Essay in Marathi
  • माझे गाव निबंध
  • My Village Essay in Marathi
  • माझे गाव निबंध मराठी
  • माझा गाव निबंध मराठी 2023 
  • माझे गाव मराठी निबंध [स्वच्छ गाव निबंध]
  • Essay On My Village In Marathi
  • Best My Village Essay In Marathi

Post a Comment

Previous Post Next Post