मूर्खाचे निष्कर्ष | Fool's conclusion | Marathi katha

 मूर्खाचे निष्कर्ष | Fool's conclusion | Marathi katha

मूर्खाचे निष्कर्ष | Fool's conclusion | Marathi katha


मित्रांनो खालील मुद्द्यांच्या आधारे आज आपण कथालेखन करणार आहोत 

प्राणी - सूर्य - शोध - मूर्ख

चला तर मग सुरुवात करूया आपल्या आजच्या कथालेखनाला


मुर्खाचे निष्कर्ष

एका खगोल शास्त्रज्ञाने दुर्बिणीतून सूर्याचे निरीक्षण केले त्याला निरीक्षणातून असे कळून आले की सूर्यावर प्रचंड मोठा प्राणी आहे व आपण खूप मोठा शोध लावला या समजुतीने तो लोकांना समजावून त्या शोधाची माहिती सांगू लागला की, सूर्य प्रचंड उष्णतारा असूनही त्यावर एक प्राणी जीवन तर राहतो आणि तुम्ही सगळे आता घाबरून राहा जर तो प्राणी पृथ्वीवर आला तर पृथ्वीचे काय होईल हे पहा.

खबर शास्त्रज्ञाच्या या बोलण्यावर काही लोकांचा खरेच विश्वास बसला व त्यांच्यापैकी काही लोकांनी त्याचा सत्कार करण्याचे ठरवले.

पण जमलेल्या काही लोकांपैकी एक चिकित्सक होता त्याने त्या शास्त्रज्ञाची दुर्बीण तपासायचे ठरवले. व त्याने ती दुर्बीण तपासली असता त्याचे लक्षात आले की महाकाय प्राणी हा सूर्यावर नसून एक माशी दुर्बिणीच्या काचेवर अडकून पडलेली आहे. सूर्याकडे पाहताना ती माशी म्हणजे महाकाय प्राणी असल्याचा भास होत होता चिकित्सक माणसाने ही गोष्ट लोकांना सांगताच त्यांना शास्त्रज्ञाचा मूर्खपणा लक्षात आला.


तात्पर्य जे लोक मूर्खपणाने किंवा उतावीळ पणे बेछूड विधाने करतात किंवा सारासार विचार न करता पुढचा मागचा विचार न करता बोलत राहतात असे लोक कधी कधी तोंडावर आपटतात त्यांचा पराभव हा निश्चित ठरलेला असतो.


मित्रांनो जर तुम्हाला हे कथालेखन आवडलं असेल तर कमेंट करून मला नक्की सांगा आणि मी खूप साऱ्या कथांचं लेखन केलेला आहे जे आपल्या वेबसाईटवर उपलब्ध आहेत आणि ह्या अशाच कथा नववी दहावी आठवी अशा वर्गाच्या विद्यार्थ्यांच्या पेपर मध्ये विचारलेला असता तुम्हाला फक्त मुद्दे दिलेले असतात त्यावरून तुम्हाला कथा लिहायची असते तर ही कथा तुम्हाला नक्कीच उपयुक्त ठरेल अशी मी अपेक्षा करते आणि अशाच पद्धतीच्या बाकीच्या कथा देखील तुम्ही वाचून बघा जेणेकरून तुम्हाला परीक्षेमध्ये या कथा लिहिता येतील आणि कथालेखन तुम्हाला कसं लिहायचं हे समजेल आणि या कथा तुम्ही तुमच्या मित्र-मैत्रिणी सोबत देखील शेअर करा जेणेकरून त्यांना देखील अभ्यासामध्ये मदत होईल 

धन्यवाद


Related searches:

मूर्खाचे निष्कर्ष

मराठी कथालेखन

बोधकथा

मराठी कथा 

सुंदर कथा

गोष्ट लेखन

कथालेखन

कथालेखन मराठी नववी

मराठी कथा

कथालेखन मराठी दहावी

कथालेखन मराठी आठवी

कथालेखन मराठी pdf

शॉर्ट कथा लेखन इन मराठी

Short कथालेखन in Marathi

कथालेखन मराठी




Post a Comment

Previous Post Next Post