गाढवाचे मालक मराठी बोधकथा | गाढवाला मिळाली शिक्षा - Gadvala Milali Siksha Marathi Goshta

गाढवाचे मालक मराठी बोधकथा | गाढवाला मिळाली शिक्षा - Gadvala Milali Siksha Marathi Goshta

मित्रांनो आता उन्हाळा सुरू होत आहे आणि सर्वांना सुट्ट्या लागल्या असतील त्यामुळे सर्वजण मोबाईल मध्ये गोष्टी ऐकत असतील तुम्ही देखील गोष्टींच्या शोधात असाल तर ही पोस्ट तुमच्यासाठी खूप उपयुक्त असेल कारण की यामध्ये मी पाच ते सहा गोष्टी सांगितल्या आहेत आणि त्या देखील तात्पर्यासोबत सांगितले आहेत चला तर मग सुरुवात करूया आजच्या लेखाला.

मराठी बोधकथा : गाढवाचे मालक

एका चाऱ्याच्या व्यापाराकडे एक गाढव होते. त्या गाढवाला त्याचा मालक आणि त्याचे काम अजिबात आवडत नसेल तो परमेश्वराला नेहमी प्रार्थना करत असेल माझा मालक बदल वास्तविक गाढवाचा मालक स्वभावाने चांगला होता गाढवाची योग्य ती काळजी घेत असे पण गाढवाला वाटत असे की हा मालक माझ्याकडून नुसते कामच करून घेतो माझी काळजी काही घेत नाही शेवटी एकदा परमेश्वर गाढवाला प्रसन्न झाला पण त्याने सांगितले की दुसरा मालक कदाचित याच्यापेक्षा वाईट असेल.

 पण गाढवाला दुसरा मालक हवाच होता हा दुसरा मालक फरशा तयार करत असेल तो गाढवाच्या पाठीवर जड फरशा ठेवून त्याची नियान करू लागला गाढव पस्तावले त्याने पुन्हा परमेश्वराचे प्रार्थना केले आणि मालक बदलून देण्याची विनंती केली आता बदललेल्या मालकाचा व्यवसाय होता कातडी कमावण्याचा ते पाहून गाढव आपल्याला नशिबाला बोललं माझ्या आधीचे दोन मालक माझ्याकडून फक्त कामच करून घेत असे पण हा तर मी मेल्यावरही माझे कातडे काढून घेऊन त्यातून पैसे कमवेल.

मराठी बोधकथा तात्पर्य: एका ठिकाणी समाधानात न राहणाऱ्याला कुठेही समाधानात राहता येत नाही.


मित्रांनो मी अशी आशा करते की ह्या बोधकथा तुम्हाला आवडले असतील आणि जर या बोधकथा आवडल्या असतील तर कमेंट करून मला नक्की सांगा तुमच्या कमेंट वाचून मला पुढचा लेख लिहायला प्रोत्साहन भेटते 

धन्यवाद

गाढवाचे मालक मराठी बोधकथा | गाढवाला मिळाली शिक्षा - Gadvala Milali Siksha Marathi Goshta


Post a Comment

Previous Post Next Post