घामाचा पैसा | ghamacha Paisa Marathi story | Marathi katha

 घामाचा पैसा | ghamacha Paisa Marathi story | Marathi katha

घामाचा पैसा | ghamacha Paisa Marathi story | Marathi katha


मित्रांनो आज आपण खालील मुद्द्यांच्या आधारे कथालेखन करणार आहोत

कष्टाचा पैसा - आळशी मुलगा

 चला तर मग सुरुवात करूया आपल्या आजच्या कथेला


घामाचा पैसा

एका शेठजींचा मुलगा खूप आळशी होता घरात संपत्ती आणि एकुलता एक मुलगा म्हणून खूप लाडका काम त्याला कधी करावे लागलेच नाही असे करत करत तो 21 वर्षाचा झाला.

शेडजींना लागली काळजी साठवलेला पैसा किती दिवस पुरणार दुसऱ्या दिवशी त्यांनी मुलाला बोलावली बाहेर पडायला सांगितले पैसा कमावून आणलं तरच जेवण मिळेल अशी ठेवली.

आता मुलाला काहीच कळेना त्याने बहिणीकडून एक रुपया मागितला आणि दिला जाऊन शेडजींना. पण तो त्यांनी विहिरीत फेकला दुसऱ्या दिवशी पुन्हा हीच ठेवली आता तो आईकडे गेला तोही पैसा वडिलांनी फेकला आता मात्र आला तिसरा दिवस. दिवसभर काम शोधत तू इकडे तिकडे कामाच्या शोधात फिरला पण काम काही मिळायला नाही. हाताश होऊन गेला काही सूचना पोटात लागले कावळे कोकायला शेवटी स्टेशनवर एक माणूस हमालाची वाट पाहत असलेला दिसला.

हे पाहताच तो त्याच्याकडे धाव सुटला आणि बॅग त्याने डोक्यावर उचलून त्याच्या घरी पोहोचवली एवढे करेपर्यंत घामाखून झाला पण त्या माणसाने त्याच्या हातावर टेकवले फक्त आठ आणे. शेठजींच्या हातावर आठ आणि ठेवतात त्याने ते विहिरीत फेकले. वडिलांच्या या कृतीने मुलगा संतापला म्हणाला बाबा तुम्हाला जाणीव नाही की ते आठ आणि मिळवायला मला किती वणवण करावी लागली शेठजी हसत हसत म्हणाले हेच मला हवे होते आज तुला खऱ्या कष्टाची किंमत कळली.


तात्पर्य :स्व कष्टाची कमाई हीच खरी कमाई.


मित्रांनो ही कथा जर तुम्हाला आवडली असेल तर कमेंट करून मला नक्की सांगा आणि अशा पद्धतीचे कथालेखन खूप वेळा आठवी नवीन दहावीच्या परीक्षेमध्ये विचारले जातात त्यामुळे अशा कथा तुम्ही वाचून जा जेणेकरून तुम्हाला परीक्षेत अडचण येणार नाही आणि अशा पद्धतीच्या खूप कथा मी आपल्या वेबसाईटवर टाकलेले आहेत त्यामुळे त्या देखील तुम्ही एकदा बघा आणि या कथा तुमच्या मित्र-मैत्रिणींना देखील शेअर करा जेणेकरून त्यांना देखील अभ्यासामध्ये मदत होईल

 धन्यवाद


Related searches:

वक्ता आणि श्रोता कथा

मराठी कथालेखन

बोधकथा

मराठी कथा

सुंदर कथा

गोष्ट लेखन

कथालेखन

कथालेखन मराठी नववी

मराठी कथा

कथालेखन मराठी दहावी

कथालेखन मराठी आठवी

कथालेखन मराठी pdf

शॉर्ट कथा लेखन इन मराठी

Short कथालेखन in Marathi

कथालेखन मराठी




Post a Comment

Previous Post Next Post