ईश्वराचे अस्तित्व | God's Existence Marathi story | Marathi katha
मित्रांनो आज आपण खालील मुद्द्यांच्या आधारे कथालेखन करणार आहोत
ईश्वर - माणूस - कंटाळा - हृदय
चला तर मग सुरुवात करूया आपल्या आजच्या कथा लेखनाला
ईश्वराचे अस्तित्व
ईश्वराने सृष्टीची निर्मिती केली मानव नावाचा अद्भुत प्राणी ही निर्माण केला त्याला तयार करताना मात्र देवाला खूप त्रास झाला मानवाच्या निर्मितीनंतर हा त्रास वाढू लागला तेव्हा ईश्वराने साऱ्या देवतांना बोलावले व विचारले माणसाला तयार करून मी संकटात सापडलो आहे मला 24 तास हा का ऐकून घ्याव्या लागतात सारखं वाटतं की माणूस सतत माझ्या दाराजवळ उभा राहून तक्रार करत आहे त्यामुळे मला शांतपणे झोपही लागत नाही मी काय करू? कुठे लपून? जिथे माणूस येणार नाही अशी जागा सांगा?
या प्रश्नानंतर ईश्वराला त्या साऱ्या देवतांनी अनेक जागा सुचवल्या पण ईश्वराला वाटले काहीही करून माणूस तिथे पोहोचणारच म्हणून त्याने त्या सर्व जागांना आकारल्या अखेर एक म्हातारा देव उठला त्याने ईश्वराला कानात काहीतरी सांगितले ईश्वरालाही ते पटले त्या वृद्ध देवाने सांगितले होते की तू माणसाच्या आत हृदयात लपून पैसे केले आणि तो सुखी झाला.
मित्रांनो जर ही कथा तुम्हाला आवडली असेल तर कमेंट करून मला नक्की सांगा आणि अशाच पद्धतीच्या कथा तुम्हाला बघायचे असतील तर माझ्या वेबसाईटवर जाऊन तुम्ही बघू शकता मी प्रकारच्या कथा येथे उपलब्ध केलेले आहेत. आणि तुम्ही जर आठवी नवी दहावीचे विद्यार्थी असाल तर कथालेखन हा प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये विचारला जातो त्यासाठी या कथा तुम्हाला खूप उपयुक्त ठरणार आहे तुम्हाला फक्त मुद्दे दिलेले असतात त्यावरून तुम्हाला कथा तयार करायची असते त्यामुळे तुम्ही जर कथा वाचून गेला तर तुम्हाला परीक्षेमध्ये नक्कीच चांगले गुण मिळतील अशी मी अपेक्षा करते
धन्यवाद
Related searches:
मराठी कथा
सुंदर कथा
गोष्ट लेखन
कथालेखन
कथालेखन मराठी नववी
मराठी कथा
कथालेखन मराठी दहावी
कथालेखन मराठी आठवी
कथालेखन मराठी pdf
शॉर्ट कथा लेखन इन मराठी
Short कथालेखन in Marathi
कथालेखन मराठी