गुढीपाडवा माहिती मराठी | Gudi Padwa information in Marathi

गुढीपाडवा माहिती मराठी | Gudi Padwa information in Marathi

गुढीपाडवा माहिती मराठी | Gudi Padwa information in Marathi

आपण सर्वच महाराष्ट्रीयन लोक गुढीपाडवा हा सण मोठ्या थाटामाटात साजरा करतो पण गुढीपाडवा का साजरा केला जातो किंवा गुढीपाडव्याचे महत्त्व काय हे आज आपण जाणून घेणार आहोत चला तर सुरुवात करूया आजच्या लेखाला.

गुढीपाडवा माहिती मराठी | Gudi Padwa information in Marathi

गुढीपाडवा हा हिंदू काल दर्शिकेचा पहिला दिवस आणि पहिला उत्सव असतो. मराठी महिन्यानुसार जो पहिला सण आहे त्याला गुढीपाडवा असे म्हणतात. गुढीपाडव्याच्या दिवशी नवीन वस्तू खरेदी करतात नवीन व्यवसायास प्रारंभ करतात नवीन उपक्रमांचा प्रारंभ करतात सोन्याच्या वस्तू खरेदी करतात इत्यादी गोष्टी केल्या जातात हा दिवस शुभ दिवस मानला जातो. बाहेरून उभारलेली गुढी हे विजय आणि समृद्धीचे प्रतीक असे मानले जाते. गुढीपाडवा साजरा करणारे लोक म्हणजे मराठी कोकणी कानडी आणि तेलुगु. गुढीपाडवा हा महाराष्ट्रीयन प्रकारचा सण आहे. गुढीपाडवा हा सण एक दिवस साजरा केला जातो. गुढीपाडवा हा चैत्रशुद्ध प्रतिपदेला साजरा केला जातो. आणि हा सण मार्च किंवा एप्रिल या महिन्यामध्ये येतो.

गुढीपाडव्याच्या दिवशी घराबाहेर लोक उंचीवर गुढी उभारतात उंच बांबूच्या काडीलाल कडूलिंबाची डहाळे काडीच्या वरच्या टोकाला रेशमी वस्त्र व साडी गुंडाळतात फुलांचा हार आणि साखरेची गाडी बांधून त्यावर तांब्या किंवा धातूचे भांडे बसवले जाते.

आणि ही तयार केलेली गुढी उंच गच्चीवर लावतात गुढीला सुगंधी फुले अक्षता वाहतात निरंजन लावून उदबत्ती दाखवतात दुपारी गोडाचा नैवेद्य दाखवून संध्याकाळी पुन्हा हळद खूप खूप फुले वाहून गुढी उतरवली जाते. या दिवशी सर्व परिवारातील लोकांना शुभेच्छा दिल्या जातात आणि आनंदाने ही अशी गुढी उभारली जाते.

Gudi Padwa information in Marathi | गुढीपाडवा माहिती मराठी

असा हा सर्व गुढीपाडव्याचा सण आणि अशा पद्धतीने साजरा केला जातो जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर कमेंट करून मला नक्की सांगा मी जर तुम्हाला कुठल्या गोष्टीबद्दल माहिती हवी असेल ती देखील मला कमेंट करून सांगा मी ती माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा नक्की प्रयत्न करेन 

धन्यवाद

गुढीपाडवा सणाची माहिती | Gudi Padwa Information in Marathi

  • Gudi Padwa information in English
  • Gudi padwa information in marathi
  • गुढीपाडवा निबंध
  • गुढीपाडवा का साजरा करतात
  • गुढीपाडवा 2023
  • गुढीपाडवा का साजरा करू नये
  • गुढीपाडवा माहिती मराठी 2022
  • गुढीपाडव्याचे महत्त्व

Post a Comment

Previous Post Next Post