आकाशात किती तारे असतील | how many stars will there be in the sky | Akbar Birbal story in Marathi
मित्रांनो आज आपण खालील मुद्द्यांच्या आधारे कथालेखन करणार आहोत
अकबर - बिरबल - मोहरी - चांदणी
चला तर मग सुरुवात करूया आपल्या आजच्या कथा लेखनाला
आकाशात किती तारे असतील
राजवाड्याच्या गच्चीवर बसून एके रात्री बादशहा व बिरबल गप्पा मारत होते तेवढ्यात बादशहा बिरबलाला म्हणाला, बिरबल या आकाशात किती तारे असतील बरे?
या यावर बिरबलाने जवळच उभ्या असलेल्या एका सेवकाला एका परातभर मोहरा घेऊन येण्याचा हुकूम केला. सेवक जातात आकाशाकडे पाहत बिरबल आपण जसे की तारेच मोजत आहे असे नाटक करू लागला.
थोड्यावेळाने मोरया भरलेली परात आणून ती सेवकाने बिरबलाच्या पुढे ठेवली मग तारे मोजण्याचे नाटक बंद करून ती परत बादशहा पुढे ठेवीत तो म्हणाला बादशहा जेवढ्या मोरया या परातीत आहेत बरोबर तेवढेच तारे आकाशात आहे नेमके तारे किती आहेत हे माहीत करून घ्यायचे असेल तर या परातीतील एकेक मोहरी मोजावी अशा सर्व परातभर मोरया म्युझिक बसा म्हणजे तुम्हाला ताऱ्यांची संख्या समजेल.
यावर बादशहा म्हणाला बिरबल त्याची काही गरज नाही केवळ या मोहरमजीत मला माझे उरलेले आयुष्य खर्च करायचे नाही.
मित्रांनो जर ही कथा तुम्हाला आवडली असेल तर कमेंट करून मला नक्की सांगा आणि आपल्या वेबसाईटवर खूप प्रकारच्या कथा उपलब्ध आहे .ज्या तुम्हाला अभ्यासामध्ये मदत करतील किंवा तुम्हाला जर कथा वाचायला आवडत असतील तर खूप साऱ्या कथा उपलब्ध आहेत. आठवी, नववी ,दहावीच्या परीक्षेमध्ये अशा प्रकारच्या कथा खूप वेळा विचारलेल्या असतात तुम्हाला फक्त मुद्दे दिलेले असतात त्यावरून तुम्हाला कथालेखन करायचे असते त्यामुळे मी अशी आशा करते की या कथा तुम्हाला नक्कीच उपयुक्त ठरतील आणि या कथा तुम्ही तुमच्या मित्र -मैत्रिणी सोबत देखील शेअर करा. जेणेकरून त्यांना देखील अभ्यासामध्ये मदत होईल
धन्यवाद
Related searches:
वक्ता आणि श्रोता कथा
मराठी कथालेखन
बोधकथा
मराठी कथा
सुंदर कथा
गोष्ट लेखन
कथालेखन
कथालेखन मराठी नववी
मराठी कथा
कथालेखन मराठी दहावी
कथालेखन मराठी आठवी
कथालेखन मराठी pdf
शॉर्ट कथा लेखन इन मराठी
Short कथालेखन in Marathi
कथालेखन मराठी