जे होतं ते चांगल्यासाठीच होतं | Je hote te changlyaSathi | Akbar Birbal story in Marathi

 जे होतं ते चांगल्यासाठीच होतं | Je hote te changlyaSathi | Akbar Birbal story in Marathi 

जे होतं ते चांगल्यासाठीच होतं | Je hote te changlyaSathi | Akbar Birbal story in Marathi


मित्रांनो आज आपण खालील मुद्द्यांच्या आधारे कथालेखन करणार आहोत 

 होत ते चांगल्यासाठीच - अकबर - बिरबल

चला तर मग सुरुवात करूया आपल्या आजच्या कथा लेखनाला 

जे होते ते चांगल्यासाठीच

एकदा अकबर आणि बिरबल शिकारीला जात असतात तलवार काढताना अकबरचा अंगठा कापला जातो अकबरला खूप त्रास होतो तो ओढायला लागतो तो शिपायांना वैद्य घेऊन या म्हणून शहरात पाठवतो तेवढ्यात बिरबल त्याच्या जवळ जातो आणि म्हणतो महाराज शांत व्हायचे होते ते चांगल्यासाठीच होतं.

अकबर ला राग येतो. तो जास्त चिडतो आणि शिकाऱ्यांना सांगतो जा बिरबलला घेऊन जा रात्रभर उलटा टांगून ठेवा आणि सकाळी सकाळी फाशी द्या सर्व शिपाई तिथून निघून जातात अकबर एकटाच जंगलात असतो तो एकटाच पुढे शिकार करायला जातो.

पुढे काही आदिवासी त्याला पकडून घेऊन जातात आणि त्याला डांबून ठेवतात अकबरची बळी देणार असतात त्यासाठी विधी करण्यात आदिवासी मंग न होतात तितक्यात एका आदिवासीची नजर अकबरच्या तुटलेल्या अंगठ्याकडे जाते व तो ओढून सर्वांना सांगतो की हा अशुद्ध आहे आपण याचा बळी नाही देऊ शकत याचा अंगठा तुटलेला आहे.

आदिवासी अकबरला सोडून देतात आणि त्याला बिरबलचं बोलणं आठवतं जे होतं ते चांगल्यासाठीच होतं तो धावत परत त्याच्या महालात येतो बिरबलला फाशी होणारच असते तितक्यात तो तेथे जाऊन बिरबलला घट्ट मिठी मारतो आणि सर्व हकीकत सांगतो आणि म्हणतो मला माफ कर तुझ्यामुळे मी वाचलो आणि मग माझ्यामुळे तुझी काय हालत झाली.

बिरबल हसतो आणि म्हणतो नाही महाराज जे होतं ते चांगल्यासाठीच होतं अकबर स्तब्ध होतो आणि विचारतो असं कसं तुला माझ्यामुळे खूप त्रास झाला चांगलं कसं झालं त्यावर बिरबल म्हणतो महाराज मी जर तुमच्या सोबत शिकारीला आलो असतो तर त्यांनी माझा बळी दिला असता म्हणून म्हणतो जे होतं ते चांगल्यासाठीच होतं.


तात्पर्य :मित्रांनो आयुष्यात असे शिक्षण येथील जेव्हा तुम्ही खचून जाणार पण लक्षात ठेवा जे होतं ते चांगल्यासाठीच होतं कदाचित पुढे त्याचा उपयोग तुमच्या चांगल्यासाठी होईल 

मित्रांनो जर ही कथा तुम्हाला आवडली असेल तर कमेंट करून मला नक्की सांगा आणि आपल्या वेबसाईटवर खूप प्रकारच्या कथा उपलब्ध आहे .ज्या तुम्हाला अभ्यासामध्ये मदत करतील किंवा तुम्हाला जर कथा वाचायला आवडत असतील तर खूप साऱ्या कथा उपलब्ध आहेत. आठवी, नववी ,दहावीच्या परीक्षेमध्ये अशा प्रकारच्या कथा खूप वेळा विचारलेल्या असतात तुम्हाला फक्त मुद्दे दिलेले असतात त्यावरून तुम्हाला कथालेखन करायचे असते त्यामुळे मी अशी आशा करते की या कथा तुम्हाला नक्कीच उपयुक्त ठरतील आणि या कथा तुम्ही तुमच्या मित्र -मैत्रिणी सोबत देखील शेअर करा. जेणेकरून त्यांना देखील अभ्यासामध्ये मदत होईल

धन्यवाद 

Related searches:

वक्ता आणि श्रोता कथा

मराठी कथालेखन

बोधकथा

मराठी कथा

सुंदर कथा

गोष्ट लेखन

कथालेखन

कथालेखन मराठी नववी

मराठी कथा

कथालेखन मराठी दहावी

कथालेखन मराठी आठवी

कथालेखन मराठी pdf

शॉर्ट कथा लेखन इन मराठी

Short कथालेखन in Marathi

कथालेखन मराठी

Post a Comment

Previous Post Next Post