Khod modne |खोड मोडली | Marathi katha

 Khod modne |खोड मोडली | Marathi katha

Khod modne |खोड मोडली | Marathi katha


मित्रांनो आज आपण खालील मुद्द्यांच्या आधारे कथालेखन करणार आहोत

गाढव -मीठ - कामचुकारपणा -मालक

चला तर मग सुरुवात करूया आपल्या आजच्या कथेला


खोड मोडली 


सुखाराम नावाचा एक मिठाचा व्यापारी होता त्याच्याजवळ एक गाढव होते ते फार आळशी होते रोज सकाळी सुखाराम गाढवाच्या पाठीवर मिठाच्या पिशव्या टाकत असे मग तो गाढवालात घेऊन शेजारच्या गावात मीठ विकायला जायचा जाताने कोडा लागत असे एके दिवशी ओढा ओलांडत असताना गाढवाचा पाय अचानक घसरला व ते पाण्यात पडले त्यामुळे त्याच्या पाठीवरचे मिठाचे पोते पाण्यात भिजले.

त्यातील मीठ विरघळल्याने ते हलके झाले त्यामुळे गाढवाचे ओझे कमी झाले त्याला चांगलाच आराम मिळाला दुसऱ्या दिवशी गाढवाने मुद्दाम पाण्यात पडल्याचे नाटक केले मीठ पुन्हा पाण्यात भिजल्याने त्या दिवशीही गाढवाला आराम मिळाला मग तो सारखेच असे करू लागला पण लवकरच सुखारामला त्याचीही युक्ती लक्षात आली त्याची खोड मोडण्यासाठी मग त्याने एक दिवशी त्याच्या पाठीवर कापसाचे ओझे ठेवले.

उडाला तास गाढवाने पुन्हा पडल्याचे नाटक केले. मात्र यावेळी पाठीवर मिठाऐवजी कापूस असल्याने तो भिजल्यावर चांगला जड झाला त्यामुळे गाढवाला लवकर उठता येईल त्याला त्या दिवशी अधिकच ओझे व्हावे लागले त्याला चांगलीच अद्दल घडली तेव्हापासून गाढवाने कधीच पाण्यात पडल्याचे नाटक केले नाही काम चुकारपणा केला नाही.


तात्पर्य :कामातून पळवाट शोधणे कधीही वाईट


मित्रांनो जर ही कथा तुम्हाला आवडली असेल तर कमेंट करून मला नक्की सांगा आणि अशा पद्धतीच्या कथा खूप वेळा आठवी नववी दहावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षेमध्ये विचारला जातात कथालेखन साठी तुम्हाला असेच मुद्दे दिलेले असतात त्यावरून तुम्हाला कथा बनवायची असते आणि जर तुम्ही अशा पद्धतीच्या कथा वाचून गेला तर तुम्हाला नक्कीच परीक्षेमध्ये पैकीच्या पैकी गुण मिळतील आणि त्यामुळे तुम्ही कधीही कथा लिहिताना तात्पर्य सहित लिहा जेणेकरून तुम्हाला चांगल्या प्रकारचे गुण तिथे मिळतील आणि तुम्हाला आणखी कथा वाचायचे असतील तर तुम्ही आपल्या वेबसाईटवर बघू शकता मी सर्व प्रकारच्या कथा उपलब्ध करून दिलेले आहेत आणि ह्या कथा तुम्ही तुमच्या मित्र-मैत्रिणींना देखील शेअर करू शकता जेणेकरून त्यांना देखील अभ्यासामध्ये मदत होईल आणि जर तुमच्या परिवारातील कुणाला कथा वाचायला आवडत असेल तर त्यांना देखील तुम्ही याची लिंक सेंड करू शकता जेणेकरून ते देखील या कथा वाचू शकतील 

धन्यवाद


Related searches:

Khod modne 

खोड मोडली

 Marathi katha

मराठी कथालेखन

बोधकथा

मराठी कथा

सुंदर कथा

गोष्ट लेखन

कथालेखन

कथालेखन मराठी नववी

मराठी कथा

कथालेखन मराठी दहावी

कथालेखन मराठी आठवी

कथालेखन मराठी pdf

शॉर्ट कथा लेखन इन मराठी

Short कथालेखन in Marathi

कथालेखन मराठी
Post a Comment

Previous Post Next Post