Lion and wolf Marathi moral story | सिंह आणि लांडगा

 Lion and wolf Marathi moral story | सिंह आणि लांडगा

Lion and wolf Marathi moral story | सिंह आणि लांडगा


मित्रांनो आज आपण खालील दिलेल्या पॉईंटवर कथालेखन करणार आहोत

सिंह - लांडगा -शिकार

 चला तर सुरुवात करूया आपल्या आजच्या कथेला


Lion and wolf Marathi moral story | सिंह आणि लांडगा


एक सिंह आणि लांडगा असे दोघे वनातून फिरत असताना त्यांच्या कानी काही मेंढ्यांचा आवाज आला. तो आवाज ऐकून मोठा बढाई ने लांडगा सिंहाला म्हणाला ,महाराज तुम्ही आता चालून चालून दमला असाल तेव्हा तुम्ही इथेच बसा.

मी तुमच्यासाठी दोन चार मेंढ्या मारून आणतो याप्रमाणे बोलून लांडगा मेंढ्यांच्या आवाजाच्या दिशेने गेला असता त्याला त्या मेंढ्यांच्या कळपाजवळ मेंढ्यांच्या धष्टपुष्ट मालक आणि चार शिकारी कुत्रे असल्याचे दिसले.

त्याचबरोबर तो लांडगा परत पावली सिंहाकडे आल्यावर सिंहाला म्हणाला महाराज तुम्ही तर जंगलाचे राजे आहात आणि इकडे तिकडे उभे असलेल्या मेंढ्या रोगट आणि अशक्त आहेत.

इतक्या साऱ्या मेंढ्यांमध्ये एकही मेंढी चांगली नाही उर

तेव्हा आपण दुसरी कोणती तरी शिकार करणे बरे होईल.

सिंहाने ही शिकारी कुत्र्यांचा आवाज ऐकला होता त्यामुळे सिंहाला लांडग्याचा धूर्तपणा लक्षात आला.


 Tatparya:आपली असहायता लपवण्यासाठी काही ना काही सबबी पुढे करणे हा प्राणीमात्रांचा स्वभाव आहे


मित्रांनो मी या कथेमध्ये कथा तात्पर्य सही दिली आहे जेणेकरून तुम्हाला परीक्षेमध्ये याची मदत होईल आणि जर तुम्ही कथा तात्पर्य सहित लिहिली तर तुम्हाला नक्कीच पैकीच्या पैकी गुण मिळण्याची शक्यता आहे अशा प्रकारचे कथालेखन खूप वेळा आठवी नववी दहावीच्या वर्गातील विद्यार्थ्यांना विचारले जाते आणि ते देखील खूप सोपे असते त्यामुळे तुम्ही हा प्रश्न नक्कीच सोडवावा अशी माझी अपेक्षा आहे आणि अशाच पॉईंट्स वरून तुम्ही कथा निर्माण करण्याची प्रॅक्टिस करा जेणेकरून तुम्हाला पेपर मध्ये कथा लिहायला सोपे जाईल आणि आणखी कथा तुम्हाला हवे असतील तर तुम्ही आपल्या वेबसाईटवर बघू शकता मी सर्व प्रकारच्या कथा इथे उपलब्ध करून दिल्या आहेत आणि ही कथा तुमच्या मित्र-मैत्रिणींना नक्की शेअर करा जेणेकरून त्यांना अभ्यासात मदत होईल आणि तुमच्या परिवारातील व्यक्तींना देखील शेअर करा जेणेकरून त्यांना देखील कथा वाचता येईल.

धन्यवाद


Related searches:

Lion and wolf Marathi moral story  

 सिंह आणि लांडगा

मराठी कथालेखन

बोधकथा

मराठी कथा

सुंदर कथा

गोष्ट लेखन

कथालेखन

कथालेखन मराठी नववी

मराठी कथा

कथालेखन मराठी दहावी

कथालेखन मराठी आठवी

कथालेखन मराठी pdf

शॉर्ट कथा लेखन इन मराठी

Short कथालेखन in Marathi

कथालेखन मराठी
Post a Comment

Previous Post Next Post