लाकूडतोड्या व देवदूत | lumberjacks and Angels Marathi story | Marathi katha

 लाकूडतोड्या व देवदूत | lumberjacks and Angels Marathi story | Marathi katha

लाकूडतोड्या व देवदूत | lumberjacks and Angels Marathi story | Marathi katha


मित्रांनो आज आपण खालील मुद्द्यांच्या आधारे कथालेखन करणार आहोत 

लाकूडतोड्या - कुऱ्हाड - विहीर - देवदूत

चला तर मग सुरुवात करूया आपल्या आजच्या कथेला


लाकूडतोड्या व देवदूत


नदीकाठी असलेल्या एका झाडावर चढून एक लाकूडतोड्या लाकडी तोडत असतो लाकडी तोडत असताना अचानक त्याची कुऱ्हाड नदीत पडते नदी खोल असल्यामुळे त्याला नदीत जाऊन ती कुऱ्हाड काढता येत नव्हती तो दुखी होऊन रडू लागला हे पाहून नदीतून एक देवदूत येतो तो त्याला म्हणतो की काळजी करू नकोस मी तुला तुझी कुऱ्हाडा काढून देतो तो देवदूत नदीत दुःखी मारतो व सोन्याची कुराड काढतो व म्हणतो ही कुऱ्हाड तुझी आहे का लाकूडतोड्या म्हणतो नाही नाही माझी ही कुऱ्हाड नाही.

देवदूत पुन्हा नदीत दुखी मारतो व चांदीची कुराड काढतो व म्हणतो की ही कुरण तुझी आहे का लाकूडतोड्या म्हणतो नाही नाही ही कुऱ्हाड माझी नाही.

मग देवदूत लोखंडाची कुराड काढतो लाकूडतोड्या मात्र हीच माझी कुऱ्हाड असल्याचे सांगतो कुऱ्हाड परत मिळाल्याने आनंदी होतो लाकूडतोड्याचा प्रामाणिकपणा पाहून देवदूत लाकूडतोड्यावर प्रसन्न होतो.

त्याला सोन्याची व चांदीची अशा दोन्ही कुराड बक्षीस म्हणून देतो.


मित्रांनो ही कथा जर तुम्हाला आवडली असेल तर कमेंट करून मला नक्की सांगा आणि अशाच पद्धतीच्या कथा बघण्यासाठी आपल्या वेबसाईटला भेट द्या मी आपल्या वेबसाईटवर सर्व प्रकारच्या कथा उपलब्ध करून दिल्या आहेत नववी दहावीच्या विद्यार्थ्यांना कथालेखन ला प्रश्न विचारलेला असतो आणि अशाच पद्धतीने मुद्दे दिलेल्या असतात आणि त्यावरून तुम्हाला कथालेखन करायचे असते त्यामुळे या कथालेखन नक्कीच तुम्हाला उपयुक्त ठरेल अशी मी आशा करते त्यामुळे आपल्या वेबसाईटवरचे जे कथालेखन मी लिहून दिला आहे ते नक्की तुम्ही एकदा वाचा जेणेकरून तुम्हाला परीक्षेला कथा लेखन कसे लिहायचे हे समजेल आणि ही कथा तुमच्या मित्र-मैत्रिणींना देखील शेअर करा जेणेकरून त्यांना देखील अभ्यासामध्ये मदत होईल

 धन्यवाद


Related searches:

वक्ता आणि श्रोता कथा

मराठी कथालेखन

बोधकथा

मराठी कथा

सुंदर कथा

गोष्ट लेखन

कथालेखन

कथालेखन मराठी नववी

मराठी कथा

कथालेखन मराठी दहावी

कथालेखन मराठी आठवी

कथालेखन मराठी pdf

शॉर्ट कथा लेखन इन मराठी

Short कथालेखन in Marathi

कथालेखन मराठी
Post a Comment

Previous Post Next Post