Majha Aadnet rahave lagel | माझ्या आज्ञेत राहावे लागेल | Akbar Birbal story in Marathi

 Majha Aadnet rahave lagel | माझ्या आज्ञेत राहावे लागेल  | Akbar Birbal story in Marathi 

Majha Aadnet rahave lagel | माझ्या आज्ञेत राहावे लागेल  | Akbar Birbal story in Marathi


मित्रांनो आज आपण खालील मुद्द्यांच्या आधारे कथालेखन करणार आहोत 

बिरबलाची हुशारी - कुत्तेवान 

चला तर मग सुरुवात करूया आपल्या आजच्या कथा लेखनाला

माझ्या आज्ञेत राहावे लागेल

एकदा बिरबल आणि बादशहात कसलातरी मुद्द्यावरून वादावादी झाले त्यामुळे बादशहा बिरबलावर रागावला असे होताच बिरबलावर मनात जळणारा एक करीम खान नावाचा सरदार त्याला म्हणाला बिरबल जी महाराज आता तुमच्यावर रागावल्याने ते उद्यापासून तुमचे मंत्रिपद काढून घेतील आणि तुम्हाला कुत्तेवाण म्हणजेच कुत्र्यावरचा अधिकारी म्हणून नेमतील.

यावर एका क्षणात बिरबल म्हणाला करीम खान महाराजांनी जरी मला कुत्र्यावरचा अधिकारी नेमले तरी त्यात मला आनंदच वाटेल कारण तुम्हाला मग माझ्याच आज्ञेत राहावं लागेल बिरबलाने आपल्याला कुत्र्याच्या रांगेत बसवल्याचे पाहून करीम खान दात खात तिथून निघून गेला.


मित्रांनो जर ही कथा तुम्हाला आवडली असेल तर कमेंट करून मला नक्की सांगा आणि आपल्या वेबसाईटवर खूप प्रकारच्या कथा उपलब्ध आहे .ज्या तुम्हाला अभ्यासामध्ये मदत करतील किंवा तुम्हाला जर कथा वाचायला आवडत असतील तर खूप साऱ्या कथा उपलब्ध आहेत. आठवी, नववी ,दहावीच्या परीक्षेमध्ये अशा प्रकारच्या कथा खूप वेळा विचारलेल्या असतात तुम्हाला फक्त मुद्दे दिलेले असतात त्यावरून तुम्हाला कथालेखन करायचे असते त्यामुळे मी अशी आशा करते की या कथा तुम्हाला नक्कीच उपयुक्त ठरतील आणि या कथा तुम्ही तुमच्या मित्र -मैत्रिणी सोबत देखील शेअर करा. जेणेकरून त्यांना देखील अभ्यासामध्ये मदत होईल

धन्यवाद


Related searches:

वक्ता आणि श्रोता कथा

मराठी कथालेखन

बोधकथा

मराठी कथा

सुंदर कथा

गोष्ट लेखन

कथालेखन

कथालेखन मराठी नववी

मराठी कथा

कथालेखन मराठी दहावी

कथालेखन मराठी आठवी

कथालेखन मराठी pdf

शॉर्ट कथा लेखन इन मराठी

Short कथालेखन in Marathi

कथालेखन मराठी



Post a Comment

Previous Post Next Post