माझा आवडता छंद मराठी निबंध | Majha avadta chhand Marathi nibandh

 माझा आवडता छंद मराठी निबंध | Majha avadta chhand Marathi nibandh 

मित्रांनो आज आपण या पोस्टमध्ये "माझा छंद" यावर मराठी निबंध बघणार आहोत तुमच्यासाठी या पोस्टमध्ये विविध छंदांच्या निबंध लिहिला आहे म्हणजेच माझा आवडता छंद क्रिकेट माझा आवडता छंद पुस्तक वाचने विविध प्रकार तुम्ही तुमच्यासाठी लिहिले आहेत तुम्हाला जो छंद आवडतो त्यानुसार तुम्ही निबंध वाचा चला तर बघूया "माझा आवडता छंद" मराठी निबंध

माझा आवडता छंद मराठी निबंध | Essay on My Favourite Hobby

माझा आवडता छंद पुस्तक वाचणे मला पुस्तक वाचायला खूप आवडतात मी दररोज खूप वेळा पुस्तकच वाचत असतो पुस्तकांमध्ये नवीन नवीन गोष्टी असतात. आणि पुस्तक आणि मनुष्य हे दोन्ही वेगवेगळे नसून एकच आहेत पुस्तक हा आपला एक चांगला मित्र आहे. आपल्या सोबत जर कधीही कोणी नसेल तर आपल्या सोबत पुस्तके आहेत पुस्तक वाचून आपल्याला जगभराचे ज्ञान समजते.

आणि आता या इंटरनेटच्या काळामध्ये इंटरनेटवर खूप सारी पुस्तके आहेत आपण पुस्तक विकत न घेता त्यांना वाचू शकतो तसेच पुस्तकांची आवाजामध्ये रूपांतर सुद्धा आहेत पुस्तकांमुळे आपल्याला खूप काही शिकायला मिळते म्हणजेच स्वामी विवेकानंद यांनी लिहिलेले पुस्तक त्यामध्ये त्यांचे सर्व ज्ञान आपल्याला त्यांनी देण्याचा प्रयत्न केला आहे आणि पुस्तकांप्रमाणे ग्रंथले भारुड हे सुद्धा मला वाचायला खूप आवडतात.

 ऐतिहासिक पुस्तकांमुळे आपल्याला आपला इतिहास समजतो. जसं की रामायण महाभारत यासारखे ग्रंथ आपल्याला इतिहासात काय झाले हे माहीत करून देतात माणसाच्या चुका तसेच माणसाने कसे वागले पाहिजे हेही कळते भगवद्गीते मध्ये आपल्याला जन्माला आल्यापासून मृत्यूपर्यंत सर्व ज्ञान एकाच ग्रंथांमध्ये भगवान श्रीकृष्णाने दिलेले आहेत हे सर्व वाचत नाही आणि जे वाचतात ते आयुष्यामध्ये सफल होतात म्हणजेच भगवद्गीता ही स्वामी विवेकानंद तसेच इतर थोर महापुरुषांनी वाचून भगवत गीते ज्ञान घेण्याचा प्रयत्न केला आहे.

विज्ञान आपल्या जीवनामध्ये वापरून जगभरामध्ये आपले नाव केले म्हणून मला वाचन हा छंद खूप आवडतो मी सुद्धा खूप पुस्तके वाचत असतो. मी आमच्या शाळेच्या ग्रंथालयामधून दोन ते तीन दिवसात मिळून एक पुस्तक घेत असतो आणि ते पुस्तक संपूर्ण वाचत असतो त्या पुस्तकांमध्ये मी काय शिकलो हे मी माझ्या भावाला सांगत असतो. आपल्या ज्ञानाचा उपयोग कसा करावा हे आपल्याला पुस्तकांमधून शिकायला भेटते आणि पुस्तकांमुळे आपल्याला जीवन जगायला मदत होते.

माझा आवडता छंद निबंध मराठी । Maza Avadta Chand Essay in Marathi

मित्रांनो मी अशी अपेक्षा करते की हा निबंध तुम्हाला आवडला असेल या पोस्टमध्ये मी तुम्हाला दोन निबंध सांगितले आहेत तुम्हाला जो आवडेल तो तुम्ही घेऊ शकता आणि तुम्ही हा निबंध तुमच्या मित्र-मैत्रिणींना देखील शेअर करा जेणेकरून त्यांना देखील अभ्यास करण्यात मदत होईल 

धन्यवाद

Related searches

  • माझा आवडता छंद खेळ
  • माझा आवडता छंद नृत्य
  •  Majha avadta chhand Marathi nibandh 
  •  माझा आवडता छंद मराठी निबंध 
  • माझा आवडता छंद सायकल चालवणे
  • माझा आवडता छंद क्रिकेट निबंध
  • माझा आवडता छंद कबड्डी
  • माझा आवडता निबंध
  • माझा आवडता छंद खेळ खो खो

Post a Comment

Previous Post Next Post