माझा आवडता छंद मराठी निबंध | Majha avadta chhand Marathi nibandh

माझा आवडता छंद मराठी निबंध| Majha avadta chhand Marathi nibandh 

माझा आवडता छंद मराठी निबंध | Majha avadta chhand Marathi nibandh

मित्रांनो आज आपण या पोस्टमध्ये "माझा छंद" यावर मराठी निबंध बघणार आहोत तुमच्यासाठी या पोस्टमध्ये विविध छंदांच्या निबंध लिहिला आहे म्हणजेच माझा आवडता छंद क्रिकेट माझा आवडता छंद पुस्तक वाचने विविध प्रकार तुम्ही तुमच्यासाठी लिहिले आहेत तुम्हाला जो छंद आवडतो त्यानुसार तुम्ही निबंध वाचा चला तर बघूया "माझा आवडता छंद" मराठी निबंध.

माझा आवडता छंद मराठी निबंध-Majha avadta chhand Marathi nibandh 

नवनवीन प्रकारचे खेळ खेळणे हा माझा छंद आहे मला खेळ खेळायला खूप आवडते तसेच मज्जा देखील येतेस मला मैदानी खेळ जास्त आवडतात संगणकातील खेळ देखील आवडतात पण सर्वात जास्त मैदानी खेळ आवडतात मला क्रिकेटमध्ये खूप सारे पारितोषिक सुद्धा मिळाले आहे गेल्या वर्षी आम्ही कबड्डी खेळत होतो आम्हाला राष्ट्रपतींच्या हातून सत्कार करण्यात आला होता.

मी जसा जसा मोठा होत आहे तसं तसं मला खेळण्याचा छंद वाढत जात आहे. विविध प्रकारचे खेळ खेळत असतो म्हणजे क्रिकेट कबड्डी खो-खो टेबल टेनिस फुटबॉल असे विविध प्रकारचे खेळ खेळतो पण हे खेळ खेळता खेळताच मी अभ्यास देखील करत असतो म्हणून माझे शारीरिक आणि मानसिक दोन्ही प्रकारच्या वाढ ही माझ्या मध्ये दिसून येते खेळ खेळल्यामुळे मी निरोगी असतो.

आणि मी अभ्यासही तितक्याच जोमाने करतो त्यामुळे मी शाळेमध्ये देखील चांगला गुणांनी पास होतो मला सर्वांशी मिळून मिसळून राहणे सर्वांशी गप्पा मारणे सर्वांचा विचार करणे सर्वांपुढे कसे घेऊन जाणे हे सर्व मला खेळामुळे शिकायला मिळाले खेळ हा फक्त माझा छंद नाही तर खेळामुळे मी खूप सारे बक्षीस जिंकून आमच्या जिल्ह्याचे नव्हे तर भारताचे नाव सुद्धा जगामध्ये प्रसिद्ध केले आहे

आणि मैदानी खेळ खेळल्याने आपण शारीरिक दृष्ट्या नीट असतो त्यामुळे सर्वांनी मैदानी खेळ खेळले पाहिजे यावरून मी तुम्हाला एवढेच सांगतो की छंद हा जोपासला पाहिजे आपल्याला जे आवडतं तेच आपण केलं पाहिजे त्यामुळे त्या क्षेत्रामध्ये मोठी कामगिरी करून आपण दाखवू शकतो सर्वांनी छंदाला जोपासा आणि भारताला जगामध्ये नवीन नाव देण्याचा प्रकार करा.

मित्रांनो मी अशी अपेक्षा करते की हा निबंध तुम्हाला आवडला असेल या पोस्टमध्ये मी तुम्हाला दोन निबंध सांगितले आहेत तुम्हाला जो आवडेल तो तुम्ही घेऊ शकता आणि तुम्ही हा निबंध तुमच्या मित्र-मैत्रिणींना देखील शेअर करा जेणेकरून त्यांना देखील अभ्यास करण्यात मदत होईल 

धन्यवाद

Related searches

  • माझा आवडता छंद वाचन निबंध
  • माझा आवडता छंद क्रिकेट निबंध
  • Majha avadta chhand Marathi nibandh 
  • माझा आवडता छंद खेळ
  • माझा आवडता छंद मराठी निबंध
  • माझा आवडता छंद चित्रकला निबंध
  • माझा आवडता छंद सायकल चालवणे
  • माझा आवडता छंद नृत्य
  • माझा आवडता निबंध
  • माझा आवडता छंद खेळ खो खो

Post a Comment

Previous Post Next Post