मेल्यावर मुठी उघडा का असतात | Melyavar muthi ughadya ka Astat | Akbar Birbal story in Marathi

 मेल्यावर मुठी उघडा का असतात | Melyavar muthi ughadya ka  Astat | Akbar Birbal story in Marathi

मेल्यावर मुठी उघडा का असतात | Melyavar muthi ughadya ka  Astat | Akbar Birbal story in Marathi


मित्रांनो आज आपण खालील मुद्द्यांच्या आधारे कथालेखन करणार आहोत 

अकबर - बिरबल - जन्म - मृत्यू - मुठ

चला तर मग सुरुवात करूया आपल्या आजच्या कथा लेखनाला

मेल्यावर मुठी उघड्या का असतात 

एकदा बादशहाने बिरबलाला विचारले बिरबल खरे तर माणूस जन्माला येताना मुठी बंद करून येतो पण या जगातून जाताना त्याच्या मुठी उघड्या का असतात?

बिरबल म्हणाला माणूस जन्माला येताना सभोवतालच्या लोकांना सांगत असतो की मला जे जे घ्यावसं वाटेल ते ते मी माझ्या मुठीत याप्रमाणे घट्ट पकडून माझं करीन. परंतु मरताना मात्र आपल्या मुठीत उघड्या ठेवून तो बहुतांच्या लोकांना सांगू पाहतो की तुम्ही जगातील वस्तूंचा लोभ धरू नका आयुष्यभर लोभापाई मी माझ्या मुठी भरल्या पण त्या सर्व गोष्टी इथेच ठेवून मला रिकाम्या हाताने जग सोडावे लागत आहे माणूस या जगात प्रवेश करताना बंद मुठीने येतो पण जाताना त्याच्या मुठी उघड्या असतात याचे हे स्पष्टीकरण आहे.


मित्रांनो जर ही कथा तुम्हाला आवडली असेल तर कमेंट करून मला नक्की सांगा आणि आपल्या वेबसाईटवर खूप प्रकारच्या कथा उपलब्ध आहे .ज्या तुम्हाला अभ्यासामध्ये मदत करतील किंवा तुम्हाला जर कथा वाचायला आवडत असतील तर खूप साऱ्या कथा उपलब्ध आहेत. आठवी, नववी ,दहावीच्या परीक्षेमध्ये अशा प्रकारच्या कथा खूप वेळा विचारलेल्या असतात तुम्हाला फक्त मुद्दे दिलेले असतात त्यावरून तुम्हाला कथालेखन करायचे असते त्यामुळे मी अशी आशा करते की या कथा तुम्हाला नक्कीच उपयुक्त ठरतील आणि या कथा तुम्ही तुमच्या मित्र -मैत्रिणी सोबत देखील शेअर करा. जेणेकरून त्यांना देखील अभ्यासामध्ये मदत होईल

धन्यवाद


Related searches:

वक्ता आणि श्रोता कथा

मराठी कथालेखन

बोधकथा

मराठी कथा

सुंदर कथा

गोष्ट लेखन

कथालेखन

कथालेखन मराठी नववी

मराठी कथा

कथालेखन मराठी दहावी

कथालेखन मराठी आठवी

कथालेखन मराठी pdf

शॉर्ट कथा लेखन इन मराठी

Short कथालेखन in Marathi

कथालेखन मराठीPost a Comment

Previous Post Next Post