Money laundering Marathi story | धनाचा विनियोग | Marathi katha

 Money laundering Marathi story | धनाचा विनियोग | Marathi katha



नमस्कार मित्रांनो आज आपण खालील मुद्द्यांच्या आधारे कथालेखन करणार आहोत

साप - कोल्हा - धन - वापर

 चला तर मग सुरुवात करूया आपल्या आजच्या कथा लेखनाला


Money laundering Marathi story | धनाचा विनियोग

एकदा एक कोल्हा जमिनीत बीड करत असताना खूप खोल गेला खूप खोल गेल्यावर त्याला तिथे एक धनाचा हंडा दिसला व त्यावर एक वृद्ध नाग त्या धनाचे रक्षण करत होता.

कोल्ह्याने नागाला विचारले, हे नागदेवता तुम्ही इथे काय करत आहात.

नाग म्हणाला, माझ्या पूर्वजांनी पुरून ठेवलेल्या धनाजी मी रक्षण करत आहे 

मग कोल्हापुन्हा म्हणाला, पण इथं इतकं मोठं धन असताना तुम्ही कधी त्याचा उपभोग का घेतला आहे की नाही. उपभोग सोडा थोडेफार धन दानपोटी तरी खर्च केलं काय.

नाग म्हणाला, कसं शक्य आहे हे धन मी कमी होऊ नये म्हणून तर मी स्वतः धनाचं रात्रंदिवस डोळ्यात तेल घालून रक्षण करत आहे.

त्याचा उपभोग घेणे किंवा दुसऱ्याला दान देणे त्यापेक्षा या धनाचे रक्षण करण्यातच मला जास्त आनंद आहे.

हे ऐकून कोल्हा नागाला म्हणाला, मग नाव देवा तुमच्या असला या श्रीमंती पेक्षा मी गरीब आहे तोच बरा ज्या धनाचा उपभोग घेतला जात नाही त्यातून दान केले जात नाही अशा धनाचा उपयोग काय.


तात्पर्य: जा धनाचा योग्य विनियोग न होता केवळ संचय केला जातो त्या धनाचा मनुष्याला मात्र काहीच फायदा नाही.


मित्रांनो ही कथा जर तुम्हाला आवडली असेल तर कमेंट करून मला नक्की सांगा आणि जर अशा पद्धतीच्या कथा तुम्ही वाचून गेलात तर तुम्हाला परीक्षेमध्ये कथा लेखन लिहायला नक्कीच सोपं जाईल अशी मी अपेक्षा करते आणि तुम्हाला आणखी कथा हवे असतील तर तुम्ही आपल्या वेबसाईटवर बघू शकता मी सर्व प्रकारच्या कथा उपलब्ध करून दिलेला आहेत आणि अशा कथा तुम्ही तुमच्या मित्र मैत्रिणी सोबत देखील शेअर करा जेणेकरून त्यांना देखील अभ्यासामध्ये मदत होईल

 धन्यवाद


Related searches:

Money laundering Marathi story

 धनाचा विनियोग

वक्ता आणि श्रोता कथा

मराठी कथालेखन

बोधकथा

मराठी कथा

सुंदर कथा

गोष्ट लेखन

Post a Comment

Previous Post Next Post