Mouse, cock and cat Marathi story |उंदीर कोंबडा आणि मांजर मराठी कथा

 Mouse, cock and cat Marathi story |उंदीर कोंबडा आणि मांजर मराठी कथा

Mouse, cock and cat Marathi story |उंदीर कोंबडा आणि मांजर मराठी कथा


एक उंदराची पिटुकले पिल्लू पहिल्यांदा आपल्या बिळातून बाहेर पडले होते ते थोडावेळ इकडे तिकडे फिरून पुन्हा बिळात गेल्यावर आपला आयुष्य म्हणाले आईच्या या लहानशा जागेत तुम्हाला लहानाचे मोठे केलेस ती जागा सोडून आज मी बाहेर जाऊन आले तेथे मी मौज केली.

रस्त्याचे बाजूने फिरत असताना मी दोन प्राणी पाहिले त्यांपैकी एक प्राणी फार गडबड्या स्वरूपाचा असून त्याच्या डोक्यावर तांबड्या रंगाचा तुरा होता. तो प्राणी जेव्हा जेव्हा आपली मान हलवी तेव्हा तेव्हा तो तुरा ही हलत असेल मी त्याची ही मौज पहात होते तितक्यात त्यांनी आपली दोन्ही हात हलवले आणि असा काही कर्क शब्द केला की त्याने माझ्या कानठळ्याच बसून गेल्या.

आणि आई आता दुसऱ्या प्राण्याची गोष्ट आहे तो प्राणी फार सभ्य आणि शांत असून त्याच्या अंगावर रेश्मा सारखी मऊ लवकर होती तो खूप देखणा होता त्याचे एकंदर वर्तन असे होते की त्याच्याशी आपली मैत्री व्हावी असे मला वाटल्याशिवाय राहिले नाही.

हे बोलणे ऐकून उंदरी तीस म्हणाली, अगं वेडे तुला काडीचीही अक्कल नाही नुसत्या दिखाव पणावर जाशील तर करशील हे लक्षात ठेव तू जो प्राणी पहिल्यांदी पाहिलास व ज्याचा शब्द ऐकून तुला इतके भीती वाटली तो बिचारा कोंबडा अगदी निरुद्रची असून एखाद्या वेळी त्याच्या मासाचा थोडा तरी भाग आपणास मिळवण्याचा संभव आहे. पण रेशमासारख्या मऊ अंगाचा जो दुसरा प्राणी तू पाहिलास तो दृष्ट लबाड क्रूर मांजर असून उंदराच्या मांसशिवाय दुसरा कोणताही पदार्थ त्याला फारसा आवडत नाही हे लक्षात ठेव.


तात्पर्य : बाह्य देखावा आणि सौंदर्य यावरून माणसाच्या अंतरंगाची परीक्षा होणे शक्य नाही

----------------------------------------

 • Related searches:
 • मराठी कथा
 • marathi aitihasik katha
 • मराठी कथा गोष्टी app
 • marathi katha book
 • marathi katha books pdf
 • marathi bodh katha
 • marathi bodh katha small
 • marathi bal katha
 • marathi bodh katha pdf file download
 • marathi bodh katha image
 • marathi katha comedy
 • मराठी कथा in marathi
 • marathi katha lekhan
 • marathi katha lekhan examples
 • marathi katha lekhan pdf
 • marathi katha lekhan 10th class
 • marathi katha lekhan writing
 • marathi katha lekhan mudde
 • marathi katha lekhan short
 • marathi katha lahan mulansathi

Post a Comment

Previous Post Next Post