Naitiktecha Aadarsh Marathi story | नैतिकतेचा आदर्श | Marathi katha

 Naitiktecha Aadarsh Marathi story | नैतिकतेचा आदर्श | Marathi katha

Naitiktecha Aadarsh Marathi story | नैतिकतेचा आदर्श | Marathi katha


मित्रांनो आज आपण खालील दिलेल्या मुद्द्यांवर कथा लेखन करणार आहोत

महर्षी - शिष्य - फुल - नैतिक जीवन

 चला तर मग सुरुवात करूया आपल्या आजच्या कथाला


नैतिकतेचा आदर्श

आयुर्वेदाचे प्रणेते महर्षक औषधी वनस्पतींच्या शोधात आपल्या शिष्यासह राणा वनात जंगलात व दरात डोंगरांवरून हिंडत चालले होते चालता चालता अचानक त्यांची दृष्टीसमोर हिरव्यागार शेतात उगवलेल्या एका सुंदर फुलाकडे गेले आज पर्यंत त्यांनी असे आगळे वेगळे अनुपमे सुंदर फुल कधी पाहिलेच नव्हते त्यांना फुल स्वतः जवळ हवेसे वाटू लागले पण संस्कारामुळे मन तसे करण्यास धजावत नव्हते मनात चलबिचल होत होते त्यांची ही अवस्था शिष्याच्या लक्षात आली शिष्य त्यांना विनम्रपणे म्हणाला गुरुवर्य आपली आज्ञा झाली तर ते फुल मी आपल्या सेवेस अर्पण करू?

महर्षी चरक म्हणाले, त्या फुलाची मला निश्चितच गरज आहे पण या शेताच्या मालकाच्या परवानगीशिवाय ते घेणे म्हणजे चोरी करणे ठरेल महर्षीच्या या उच्च आदर्शवाद व नैतिकतेपुढे शिष्यांनी मान खाली घातली.

ते पुढे म्हणाले शिष्यांनो नैतिक जीवन व राजधान्या यात कोणतेच साम्य नाही जर त्याने आपल्या प्रजाजनांची संपत्ती स्वच्छंदपणे व मनमानी करून स्वतः करता वापरली तर नैतिकतेचा आदर्श तो काय राहणारे यानंतर महर्षी आपल्या शिष्यांसह तेथून तीन महिला अंतरावरील त्या शेतकऱ्याच्या घरी पायी गेले व त्याची परवानगी घेऊनच त्यांनी फुल तोडले.


मित्रांनो जर ही कथा तुम्हाला आवडली असेल तर कमेंट करून मला नक्की सांगा आणि तुम्हाला देखील कथा वाचायला आवडत असेल तर आपल्या वेबसाईटवर खूप प्रकारच्या कथा उपलब्ध आहेत त्या तुम्ही वाचू शकता आणि तुम्ही जर विद्यार्थी असाल तर आठवी नववी दहावीच्या विद्यार्थ्यांना खूप वेळा परीक्षेमध्ये कथालेखन वर प्रश्न विचारलेला असतो त्यामुळे या पोस्ट तुम्हाला नक्कीच उपयुक्त ठरतील अशी मी अपेक्षा करते आणि या पोस्ट मी तुमच्या मित्र-मैत्रिणींना देखील शेअर करा जेणेकरून त्यांना देखील अभ्यासामध्ये मदत होईल 

धन्यवाद


Related searches:

वक्ता आणि श्रोता कथा

मराठी कथालेखन

बोधकथा

मराठी कथा

सुंदर कथा

गोष्ट लेखन

कथालेखन

कथालेखन मराठी नववी

मराठी कथा

कथालेखन मराठी दहावी

कथालेखन मराठी आठवी

कथालेखन मराठी pdf

शॉर्ट कथा लेखन इन मराठी

Short कथालेखन in Marathi

कथालेखन मराठी




Post a Comment

Previous Post Next Post