पावसाचा थेंब मराठी गोष्ट | paavasa themb Marathi story | story in Marathi

 पावसाचा थेंब मराठी गोष्ट | paavasa themb Marathi story | story in Marathi

पावसाचा थेंब मराठी गोष्ट | paavasa themb Marathi story | story in Marathi


मित्रांनो आज आपण खालील मुद्द्याच्या आधारे कथालेखन करणार आहोत

पावसाचा थेंब - नाराजी - शिंपला - मोती

 चला तर मग सुरुवात करूया आपल्या आजच्या कथा लेखनाला


पावसाचा थेंब

ढगातून गळून पडलेला एका पावसाचे थेंबाने आपल्या नशिबाविषयी जोरजोरात कुरकुर केली तो म्हणाला माझे जीवन किती निरुपयोगी आहे आता माझा अंत होणार मी कोणालाही माहित नाही मी काही केलं नाही मला आकाशातून ढकलून दिला आहे मी मुळी जन्मालाच आलो नसतो तर बरं झालं असतं.

तो थेंब नशिबाने एका शिंपल्यात पडला व लगेच ते शिंपले मिटले पुढे कित्येक वर्षांनी त्या शिंपल्यातून एक मौल्यवान मोती निघाला व पावसाच्या थेंबाचा बादशहाच्या मुकुटात शोभणारा मोती बनला.


तात्पर्य : हलक्या कुळात जन्म घेतलेला माणूस स्वतःच्या तेजाने मोठेपणा मिळतो.


मित्रांनो ही कथा तुम्हाला आवडली असेल तर कमेंट करून मला नक्की सांगा अशाच पद्धतीच्या कथा तुम्हाला आणखी हवे असतील तर आपल्या वेबसाईटला भेट द्या त्यावर मी सर्व प्रकारच्या कथा उपलब्ध करून दिलेले आहेत आणि या कथा तुम्हाला अभ्यासात देखील खूप उपयुक्त ठरतील अशी मी आशा करते 

धन्यवाद


Related searches:

वक्ता आणि श्रोता कथा

मराठी कथालेखन

बोधकथा

मराठी कथा

सुंदर कथा

गोष्ट लेखन

कथालेखन

कथालेखन मराठी नववी

मराठी कथा

कथालेखन मराठी दहावी

कथालेखन मराठी आठवी

कथालेखन मराठी pdf

शॉर्ट कथा लेखन इन मराठी

Short कथालेखन in Marathi

कथालेखन मराठी
Post a Comment

Previous Post Next Post