पहिला चहा बोधकथा मराठी | Pahila Chaha Marathi BodhKatha | खूपच छान - मराठी बोधकथा आणि तात्पर्य सोबत

 सुंदर मराठी बोधकथा : योग्य तात्पर्य सहित | मराठी बोधकथा | बोधकथा मराठी

पहिला चहा बोधकथा मराठी | खूपच छान - मराठी बोधकथा आणि तात्पर्य सोबत

मित्रांनो आता उन्हाळा सुरू होत आहे आणि सर्वांना सुट्ट्या लागल्या असतील त्यामुळे सर्वजण मोबाईल मध्ये गोष्टी ऐकत असतील तुम्ही देखील गोष्टींच्या शोधात असाल तर ही पोस्ट तुमच्यासाठी खूप उपयुक्त असेल कारण की यामध्ये मी पाच ते सहा गोष्टी सांगितल्या आहेत आणि त्या देखील तात्पर्यासोबत सांगितले आहेत चला तर मग सुरुवात करूया आजच्या लेखाला.

पहिला चहा बोधकथा मराठी | खूपच छान - मराठी बोधकथा आणि तात्पर्य सोबत

संध्याकाळची वेळ शाळा सुटल्या मुलं घरी गेले थोडावेळ टीव्ही समोर बसून त्यांनी कार्टून बघितलं ते बघता बघता त्यांनी खाणं पिणं ओळखलं मग ग्राउंड वर जाण्यासाठी बाहेर आली ग्राउंड जवळच होते सर्वात आधी पोहोचला तो नितीन. त्याने एका जागी उभे राहून सर्व ग्राउंड वर नजर फिरवली मुलांचे वेगवेगळे गट ग्राउंड वर खेळत होते एक होता नरेंद्रचा गट तो जोरात क्रिकेट खेळत होता त्यांच्या ग्राउंड वर नरेंद्राच्या टीमचा दबदबा होता.

इतरही टीम्स जागा मिळेल तिथे खेळत होता एका मुलीचा गट जयाचा गट म्हणून ओळखला जाणारा एका कोपऱ्यात खेळत होता एका कोपऱ्यात नवीन नामक मुलांचा गट खेळत होता नितीन सर्व ग्राउंड वरून नजर फिरवली त्याच्या मनात आलं आपणही आपले गट निर्माण केला पाहिजे त्याने मोबाईलवर मित्रांना म्हणलं या ग्राउंड वर येताना खेळासाठी काहीतरी सामान घेऊन या सगळीकडे आपापले संघ घेऊन वेगवेगळे मुलं खेळतात आपणही खेळूया मित्र आले लालू आला शरद आला मुलायमही आला नितीन म्हणाला आपण चौघे जमलो आणखी दोघांना बोलवू या का?

कोणा कोणाला?

आपला देवेगौडा त्याला बोलूया त्याला बोलवूनच पण त्यात चौटालालाही हाक मारू ते दोघेही आले.

अजय फारुख नायडू यांनाही बोलावूया का? लालू ने विचारले.

नको सध्या आपण एवढेच जमून संघ बनवूया. संघ बनला.

 नाव ? जनता ओ म्हणजे ओरिजनल ओ. के. सगळे उद्गारले खेळ सुरू झाला.

थोडा वेळ उत्साहाने खेळ झाला सर्वांना वाटला आपण सर्वश्रेष्ठ संघ ठरणार त्या नरेंद्रच्या टीमला नक्की ग्राउंड बाहेर घालून देणार सगळे जोमाने खेळू लागले पण काय करणार त्याचे आपापसात वादच झाले. स्वभाव दुरतीक्रमा सगळे जोरजोरात एकमेकांशी भांडले आपापले सामान घेऊन तिथून निघून गेले जमलेले प्रेक्षक म्हणाले 'शेवटी सगळेच आपापल्या वाटेने गेले झाल' 

मित्रांनो मी अशी आशा करते की ह्या बोधकथा तुम्हाला आवडले असतील आणि जर या बोधकथा आवडल्या असतील तर कमेंट करून मला नक्की सांगा तुमच्या कमेंट वाचून मला पुढचा लेख लिहायला प्रोत्साहन भेटते.

धन्यवाद

पहिला चहा बोधकथा मराठी | खूपच छान - मराठी बोधकथा आणि तात्पर्य सोबत

Post a Comment

Previous Post Next Post